ग्रेट ब्रिटनचा पहिला जॉर्ज
(पहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्ज पहिला (जॉर्ज लुईस; इंग्लिश: George I of Great Britain; २८ मे, इ.स. १६६० - ११ जून, इ.स. १७२७) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.
पहिला जॉर्ज | |
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा
| |
कार्यकाळ १ ऑगस्ट १७१४ – ११ जून १७२७ | |
पंतप्रधान | रॉबर्ट वाल्पोल |
---|---|
मागील | अॅन |
पुढील | दुसरा जॉर्ज |
जन्म | २८ मे, १६६० हानोफर |
मृत्यू | ११ जून, १७२७ (वय ६७) ओस्नाब्र्युक |
सही |
पहिल्या जॉर्जच्या कारकिर्दीत ग्रेट ब्रिटनमध्ये संसदेची स्थापना झाली व पंतप्रधान निवडला जाऊ लागला. ह्यामुळे राजेशाहीचे महत्त्व व सामर्थ्य बऱ्याच अंशी ढासळले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |