ग्रेट ब्रिटनचा दुसरा जॉर्ज

(दुसरा जॉर्ज, ग्रेट ब्रिटन या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज दुसरा (जॉर्ज ऑगस्टस; इंग्लिश: George II of Great Britain; नोव्हेंबर १०, इ.स. १६८३ - ऑक्टोबर २५, इ.स. १७६०) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.

दुसरा जॉर्ज

कार्यकाळ
२२ जून १७२७ – २५ ऑक्टोबर १७६०
पंतप्रधान
मागील पहिला जॉर्ज
पुढील तिसरा जॉर्ज

जन्म १० नोव्हेंबर १६८३ (1683-11-10)
हानोफर
मृत्यू २५ ऑक्टोबर, १७६० (वय ७६)
लंडन, इंग्लंड
सही ग्रेट ब्रिटनचा दुसरा जॉर्जयांची सही


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: