विल्यम कूपर (कवी)

(विल्यम काउपर या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख इंग्लिश कवी विल्यम कूपर बद्दल आहे. क्रिकेट खेळाडू विल्यम कूपर बद्दलचा लेख येथे आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

विल्यम कूपर (नोव्हेंबर २६, इ.स. १७३१ - एप्रिल २५, इ.स. १८००) हा इंग्लिश कवी होता.

आपल्या काळात प्रसिद्ध असलेल्या कूपरने इंग्लंडमधील छोट्या गावांतील जीवनाबद्दल कविता केल्या.