नोव्हेंबर २१
दिनांक
(२१ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२५ वा किंवा लीप वर्षात ३२६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.
- १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
- १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
- १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.
मृत्यूसंपादन करा
- ४९६ - पोप गेलाशियस पहिला.
- १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
- १९६९ - मुतेसा दुसरा, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
- २००१ - सुलतान सलाहुद्दिन अब्दुल अझीझ शाह इब्नी अलमर्हुम सुलतान हिसामुद्दिन आलम शाह अल-हज, मलेशियाचा राजा.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- सेना दिन - बांगलादेश.
नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २३ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)