पोप गेलाशियस पहिला
पोप गेलाशियस पहिला (--,--:कबिलिया, आफ्रिका - नोव्हेंबर १९, इ.स. ४९६:रोम) हा पाचव्या शतकातील पोप होता.
मूळचे आफ्रिकेतील पोपपैकी हा तिसरा होता.
मागील: पोप फेलिक्स तिसरा |
पोप इ.स. ४९२ – नोव्हेंबर १९, इ.स. ४९६ |
पुढील: पोप अनास्तासियस दुसरा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |