ऑस्ट्रियाचा पहिला फ्रान्झ योजेफ
(फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रिया या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रान्झ योजेफ पहिला (जर्मन: Franz Joseph I., हंगेरियन: I. Ferenc József, स्लोव्हेन: Franc Jožef I., क्रोएशियन: Franjo Josip I.; १८ ऑगस्ट, १८३० - २१ नोव्हेंबर, १९१६) हा ऑस्ट्रियाचा सम्राट, हंगेरीचा राजा आणि बोहेमियाचा राजा होता. हा २ डिसेंबर, १८४८ ते मृत्यूपर्यंत ६८ वर्षे सत्तेवर होता. युरोपीय राज्यकर्त्यांमध्ये फ्रांसच्या लुई चौदावा आणि लिक्टनस्टाइनच्या दुसरा योहान यांच्यानंतर हा सर्वाधिक लांबीचा सत्ताकाल होय.
पहिला फ्रान्झ योजेफ | |
ऑस्ट्रियाचा सम्राट व हंगेरीचा राजा
| |
कार्यकाळ २ डिसेंबर १८४८ – २१ नोव्हेंबर १९१६ | |
मागील | फर्डिनांड पहिला |
---|---|
पुढील | चार्ल्स पहिला |
जन्म | १८ ऑगस्ट, १८३० श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना |
मृत्यू | २१ नोव्हेंबर, १९१६ (वय ८६) श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना |
पत्नी | सम्राज्ञी एलिझाबेथ |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत