फ्रान्स
![]() |
फ्रान्स हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
मयंक राजा चा होता
फ्रान्स République française फ्रेंच प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: लिबेर्टे, एगालिटे, फ़्राटेर्निटे (अर्थ: स्वातंत्र्य, समता, बंधुता) | |||||
राष्ट्रगीत: ला मार्सिलेज | |||||
![]() | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
पॅरिस | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | एमॅन्युएल मॅक्रॉन | ||||
- पंतप्रधान | एद्वा फिलिप | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- प्रजासत्ताक दिन | ५ वे प्रजासत्ताक: ऑक्टोबर ५, १९५८ | ||||
युरोपीय संघात प्रवेश | २५ मार्च १९५७ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६,७४,८४३ किमी२ (४३वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
- जानेवारी २०१० | ६,७०,१३,०००[१] (२०वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ११६/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २.०८६ निखर्व अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४१,१८१ अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८९७[२] (very high) (८ वा) (२०१५) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो (फ्रेंच पॉलिनेशियाखेरिज उर्वरित प्रजासत्ताक) फ्रांक पासिफिक (फ्रेंच पॉलिनेशियामध्ये) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | FR | ||||
आंतरजाल प्रत्यय | .fr | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३३ | ||||
![]() |
फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे.
अनुक्रमणिका
इतिहास
संपादननावाची व्युत्पत्ती
संपादनप्रागैतिहासिक कालखंड
संपादनमध्ययुगीन कालखंड
संपादनइतर युरोपियन देशांप्रमाणे सामंतशाहीचा उदय,विकास झाला.राजावरही सामंतशाहीचा प्रभाव होता. मध्ययुगाच्या शेवटी धर्मसुधारणा(प्रबोधनाच्या) चळवळीच्यावेळी सामंतशाहीचा अंत झाला.
अर्वाचीन/आधुनिक कालखंड
संपादनया काळाच्या सुरुवातीला इ.स.१७८९ ते १७९९ या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली.फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. राजा चौदाव्या लुईने जनप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन काही सुधारणा केल्या.त्याच्यानंतर चौदाव्या लुईचा पणतू असणाऱ्या पंधराव्या लुईला गादीवर बसवण्यात आले.त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे लष्करी व राजकीय महत्त्व कमी झाले.सोळाव्या लुईच्या वेळी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होत गेली.फ्रेंच जनतेचे त्यावेळेचे मुख्य अन्न असणारा ब्रेडच महाग झाला होता.त्याविषयी दाद मागण्यास प्रजा गेली असता फ्रान्सच्या राणीने "ब्रेड महाग झाला असेल तर केक खा" असे उत्तर दिल्यामुळे जनता संतप्त झाली. १४ जुलै इ.स. १७८९ रोजी पॅरिसच्या बॅस्तिये किल्ल्यावर हल्ला करून जनतेने फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात केली.तिसऱ्या इस्टेटीकडून म्हणजे जनप्रतिनिधींकडून टेनिस कोर्टावर शपथ घेण्यात आली.सोळाव्या लुईचा गिलोटीनवर म्हणजेच सुळावर शिरच्छेद करण्यात आला व त्याच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्यात आले.तीन वर्षांच्या काळात फ्रान्सवरील अनियंत्रित राजसत्ता जाऊन त्याठिकाणी लोकशाही आली.पुढील काही वर्षं राजकीय अस्थिरता राहिली.या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन सेनापती नेपोलियन बोनापार्टने सत्ता हस्तगत केली व तो फ्रान्सचा सम्राट बनला.इ.स.१८२१ मध्ये विषप्रयोगामुळे त्याचा म्रुत्यू झाला.व्होल्टेअर ,रुसो अशा विचारवंतांच्या प्रेरणेमुळे फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली होती.
भूगोल
संपादनचतुःसीमा
संपादनफ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत.
फ्रान्सच्या आधिपत्याखालील फ्रेंच गयानाची सीमा ब्राझिल व सुरिनामशी लागून आहे तर सेंट मार्टिनला लागून नेदरलँड्स ॲंटिल्स आहे.
राजकीय विभाग
संपादनफ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत. कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२ कॅंटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कॅंटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात.
- मुख्य लेख: फ्रान्सचे प्रदेश
- मुख्य लेख: फ्रान्सचे विभाग
मोठी शहरे
संपादन- मुख्य लेख: फ्रान्समधील शहरांची यादी
समाजव्यवस्था
संपादनवस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनअर्थतंत्र
संपादनखेळ
संपादनसंदर्भ
संपादन- ^ (फ्रेंच) INSEE, Government of France. "Population totale par sexe et âge au 1er janvier 2010, France métropolitaine". 19 January 2010 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2009" (PDF). 5 October 2009 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिव्हॉयेज वरील फ्रान्स पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकूर)
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |