ऱ्हेन
ऱ्हेन (फ्रेंच: Rennes; ब्रेतॉन: Roazhon) हे पश्चिम फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाची तसेच इल-ए-व्हिलेन विभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
ऱ्हेन Rennes |
|||
फ्रान्समधील शहर | |||
| |||
देश | फ्रान्स | ||
प्रदेश | ब्रत्तान्य | ||
विभाग | इल-ए-व्हिलेन | ||
क्षेत्रफळ | ५०.३९ चौ. किमी (१९.४६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,०६,२२९ | ||
- घनता | ४,०९३ /चौ. किमी (१०,६०० /चौ. मैल) | ||
http://www.rennes.fr/ |
वाहतूक
संपादनफ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील ऱ्हेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला दोन तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ऱ्हेनमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.
खेळ
संपादनफुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ऱ्हेन एफ.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |