ब्रेतॉन भाषा
ब्रेतॉन (Brezhoneg) ही फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागात वापरली जाणारी एक सेल्टिक भाषा आहे. मध्य युगात ग्रेट ब्रिटनमधून युरोपात इतरत्र पसरलेली ही भाषा कॉर्निश व वेल्श ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे.
ब्रेतॉन | |
---|---|
Brezhoneg | |
स्थानिक वापर |
![]() |
प्रदेश |
![]() |
लोकसंख्या | २ लाख |
भाषाकुळ | |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | कोठेही नाही |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | br |
ISO ६३९-२ | bre |
ISO ६३९-३ | bre (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
![]() सेल्टिक भाषिक प्रदेशामध्ये काळ्या रंगाने दर्शवलेला ब्रेतॉन भाषिक ब्रत्तान्य |
ब्रत्तान्य भागातील प्रमुख भाषा असली तरीही फ्रेंच सरकारने ब्रेतॉनला आजवर राजकीय दर्जा दिला नाही आहे. अधिकृत वापर नसणारी ब्रेतॉन ही सेल्टिक भाषासमूहामधील एकमेव भाषा आहे.
संदर्भसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
हेसुद्धा पहासंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत