ऑगस्ट १८
दिनांक
(१८ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३० वा किंवा लीप वर्षात २३१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनतेरावे शतक
संपादनसोळावे शतक
संपादन- १५८७ - रोआनोक वसाहतीच्या गव्हर्नर जॉन व्हाइटची मुलगी व्हर्जिनिया डेर ही अमेरिकेत जन्माला आलेली सर्वप्रथम इंग्लिश व्यक्ती ठरली.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९०९ - टोक्योच्या महापौर युकिओ ओझाकीने वॉशिंग्टन डी.सी. शहरास २,००० चेरीच्या झाडांची भेट दिली. अद्यापही ही झाडे पोटोमॅक नदीकाठी आहेत.
- १९१७ - थेसालोनिकी, ग्रीसला आग लागू शहराचा तिसरा भाग भस्मसात.
- १९२० - अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- १९४१ - नागरिकांच्या दबावापुढे झुकून ऍडॉल्फ हिटलरने मतिमंद व्यक्तींचे शिरकाण तात्पुरते थांबवले.
- १९६३ - जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- १९७१ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.
- १९८३ - हरिकेन ऍलिशिया टेक्सासच्या किनाऱ्यावर आले. २२ ठार, १ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान.
एकविसावे शतक
संपादन- २००५ - जावामध्ये वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
- २००८ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.
जन्म
संपादन- १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
- १७५० - आंतोन्यो साल्येरी, इटालियन संगीतकार.
- १७७४ - मेरीवेदर लुईस, अमेरिकन शोधक व साहसिक.
- १७९२ - जॉन रसेल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८३० - फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
- १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
- १९६२ - फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - दलेर मेहंदी, भारतीय गायक, नर्तक.
- १९८० - प्रीती झंगियानी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट.
- १२७६ - पोप एड्रियन पाचवा.
- १५०३ - पोप अलेक्झांडर सहावा.
- १५५९ - पोप पॉल चौथा.
- १६२० - वान्ली, चिनी सम्राट.
- १७६५ - फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८५० - ऑनोरे दि बाल्झाक, फ्रेंच लेखक.
- १९४० - वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.
- १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी
- १९७९ - वसंतराव नाईक , हरितक्रांती , श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेेेेचे जनक (सिंगापूर येथे निधन)
- १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
- २००८ - नारायण धारप, मराठी लेखक.
- २००९ - किम दे-जुंग, दक्षिण कोरियाचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
- २००९ - रॉबर्ट नोव्हाक, अमेरिकन पत्रकार.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट १९ - ऑगस्ट महिना