नारायण धारप

मराठी भाषेतील लेखक व नाटककार

नारायण गोपाळ धारप (ऑगस्ट २७, इ.स. १९२५ - ऑगस्ट १८, इ.स. २००८; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले "समर्थ" हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.

नारायण धारप
जन्म नाव नारायण गोपाळ धारप
जन्म ऑगस्ट २७, इ.स. १९२५
मृत्यू ऑगस्ट १८, इ.स. २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार भयकथा, गूढकथा

जीवनसंपादन करा

धारपांचा जन्म ऑगस्ट २७, इ.स. १९२५ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली [१].

धारप नोकरीनिमित्त काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते [२].

प्रकाशित साहित्यसंपादन करा

साहित्यकृती वर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशक भाषा
अघटित मराठी
अत्रारचा फास मराठी
अंधारयात्रा मराठी
अनोळखी दिशा खंड १, २ व ३ मराठी
अशी रत्‍ने मिळवीन विज्ञानकथा मराठी
अशी ही एक सावित्री विज्ञानकथा मराठी
आनंदमहल मराठी
इक्माई मराठी
कांताचा मनोरा विज्ञानकथा मराठी
काळी जोगीण कथा (भगत कथा) मराठी
काळ्या कपारी मराठी
केशवगढी मराठी
ग्रास मराठी
चक्रवर्ती चेतन मराठी
चेटकीण मराठी
कृष्णचंद्र मराठी
ग्रहण मराठी
चक्रधर विज्ञानकथा मराठी
चंद्राची सावली मराठी
४४० चंदनवाडी मराठी
चेटकीण मराठी
चोवीस तास नाटक मराठी
दरवाजे मराठी
दस्ता मराठी
दिवा मालवू नका मराठी
दुहेरी धार विज्ञानकथा मराठी
देवाज्ञा मराठी
द्वैत मराठी
नवी माणसं मराठी
नवे दैवत मराठी
नेणचिम विज्ञानकथा मराठी
परिस स्पर्श मराठी
पळती झाडे मराठी
पाठलाग मराठी
पारंब्यांचे जग विज्ञानकथा मराठी
पुन्हा समर्थ कथा (समर्थ कथा) मराठी
प्राध्यापक वाईकरांची कथा मराठी
फायकसची अखेर विज्ञानकथा मराठी
फिरस्ता मराठी
बागुळबुवा मराठी
बाहुमणी विज्ञानकथा मराठी
बुजगावणे मराठी
भयकथा मराठी
भुकेली रात्र मराठी
महंताचे प्रस्थान मराठी
माटी कहे कुम्हारको मराठी
मृत्युजाल कथा (समर्थ कथा) मराठी
मृत्युद्वार कथा (भगत कथा) मराठी
मृत्यूच्या सीमेवर विज्ञानकथा मराठी
रत्‍नपंचक मराठी
लुचाई मराठी
विधाता मराठी
विषारी वर्ष कथा (समर्थ कथा) मराठी
वेडा विश्वनाथ मराठी
शक्ती देवी कथा (समर्थ कथा) मराठी
शपथ मराठी
समर्थ कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचा प्रहार कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचे पुनरागमन कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचे प्रयाण कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचिया सेवका कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांची शक्ती कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांची स्मरणी कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांना हाक कथा (समर्थ कथा) मराठी
सहतागी प्रस्थान मराठी
सावधान मराठी
सीमेपलीकडून मराठी
सैतान कथा (भगत कथा) मराठी
स्वाहा मराठी शापित फ्रांकेंस्तैन मराठी }

साहित्याचे माध्यमांतरसंपादन करा

नारायण धारप यांच्या गूढकथांवर आधारित, तसेच त्यांच्या एका गूढकथासंग्रहाचेच नाव असलेली "अनोळखी दिशा" नावाची दूरचित्रवाहिनी मालिका इ.स. २०११मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर झाली [३]. या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते.

नारायण धारप यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन लिहिला गेलेला "तुंबाड" हा हिंदी चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले, तर निर्मिती आनंद एल. राय यांनी केली.

निधनसंपादन करा

अखेरच्या काळात धारपांना फुफ्फुसांचा आजार जडला होता. त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे १८ ऑगस्ट २००८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले [१].

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ a b "भयकथाकार नारायण धारप यांच्यावर अंत्यसंस्कार". १८ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "'समर्थ' गेले!". १८ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "महेश कोठारे बनले मालिका दिग्दर्शक". १८ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.