स्टार प्रवाह

भारतातील दूरदर्शन वाहिनी

स्टार प्रवाह ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते. स्टार प्रवाह हे वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया च्या उपकंपनी असलेल्या डिझ्नी स्टारच्या (माजी नाव स्टार इंडिया), मालकीचे असून स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी ०१ मे २०१६ रोजी सुरू झाले. दर रविवारी स्टार प्रवाह महाएपिसोड प्रसारित केले जातात.

स्टार प्रवाह
सुरुवात२४ नोव्हेंबर २००८
नेटवर्कस्टार इंडिया
मालक डिझ्नी स्टार
ब्रीदवाक्य मराठी परंपरा, मराठी प्रवाह
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वाहिनीप्रवाह पिक्चर
प्रसारण वेळसंध्या. ६.३० ते रात्री ११.३० (प्राइम टाइम)
संकेतस्थळस्टार प्रवाह डिझ्नी+ हॉटस्टारवर

इतिहास संपादन करा

स्टार प्रवाह ही स्टार इंडियाची मराठी वाहिनी आहे, स्टार जलशा या बंगाली वाहिनी नंतर २४ नोव्हेंबर २००८ रोजी लाँच केले गेले आणि त्याच लोगोची कॉपी केली गेली, फक्त रंग लाल ऐवजी निळा होता. नवीन लोगो आणि ग्राफिक्स असलेली वाहिनी (बंगाली चॅनेल स्टार जलशाद्वारे १७ जून २०१२ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वापरलेला लोगो आणि ग्राफिक्स). ३ फेब्रुवारी २०१४ रोजी वाहिनीला "स्वप्नांना पंख नवे" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. वाहिनीला परत १० ऑक्टोबर २०१६ रोजी "आता थांबायचं नाय" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. त्यानंतर परत एकदा २ डिसेंबर २०१९ रोजी "मराठी परंपरा, मराठी प्रवाह!" या नवीन टॅगलाइनसह, नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह वाहिनीने स्वतःला रिब्रँड केले. १ मे २०१६ रोजी, स्टार प्रवाह एचडी नावाच्या वाहिनीची हाय-डेफिनिशन फीड लाँच करण्यात आले.

पुरस्कार व सोहळे संपादन करा

सुरू झाल्याचे वर्ष कार्यक्रमाचे नाव
२०२१-चालू स्टार प्रवाह परिवार पुरस्कार
२०२१-चालू स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव
२०१५ / २०१८ / २०२२ ये रे ये रे / स्टार प्रवाह धुमधडाका

प्रसारित मालिका संपादन करा

सोम-शनि संपादन करा

सोम-शुक्र संपादन करा

शनि-रवि संपादन करा

जुन्या मालिका संपादन करा

 1. अग्निहोत्र
 2. अग्निहोत्र २
 3. कुकुचकू
 4. चारचौघी
 5. छत्रीवाली
 6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
 7. तुझं नि माझं घर श्रीमंताचं
 8. दुर्वा
 9. देवयानी
 10. नकळत सारे घडले
 11. पुढचं पाऊल
 12. प्रेमाचा गेम सेम टू सेम
 13. फुलाला सुगंध मातीचा
 14. मन उधाण वाऱ्याचे
 15. मुलगी झाली हो
 16. मोलकरीण बाई - मोठी तिची सावली
 17. रंग माझा वेगळा
 18. राजा शिवछत्रपती
 19. लक्ष्य
 20. लेक माझी लाडकी
 21. स्वप्नांच्या पलिकडले
 22. सहकुटुंब सहपरिवार
 23. स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा
 24. सांग तू आहेस का?
 25. जे३ जंक्शन
 26. गोष्ट एका लग्नाची
 27. गोष्ट एका कॉलेजची
 28. गोष्ट एका आनंदीची
 29. गोष्ट एका जप्तीची
 30. असे का घडले?
 31. जिवलगा
 32. जीवलगा
 33. कुलस्वामिनी
 34. कुळ स्वामिनी
 35. दार उघडा ना गडे
 36. अंतरपाट
 37. वचन दिले तू मला
 38. कशाला उद्याची बात
 39. ओळख - ध्यास स्वप्नांचा
 40. झुंज
 41. बंध रेशमाचे
 42. दोन किनारे दोघी आपण
 43. तुजवीण सख्या रे
 44. धर्मकन्या
 45. सुवासिनी
 46. अनोळखी दिशा
 47. मांडला दोन घडीचा डाव
 48. लक्ष्मी वर्सेस सरस्वती
 49. पंचनामा
 50. माधुरी मिडलक्लास
 51. मानसीचा चित्रकार तो
 52. आम्ही दोघे राजा राणी
 53. आराधना
 54. आंबट गोड
 55. अरे वेड्या मना
 56. बे दुणे दहा
 57. प्रीती परी तुजवरी
 58. रुंजी
 59. लगोरी - मैत्री रिटर्न्स
 60. जयोस्तुते
 61. येक नंबर
 62. तू जिवाला गुंतवावे
 63. तुमचं आमचं सेम असतं
 64. छोटी मालकीण
 65. दुहेरी
 66. नकुशी - तरीही हवीहवीशी
 67. गं सहाजणी
 68. गोठ
 69. ललित २०५
 70. साथ दे तू मला
 71. साता जल्माच्या गाठी
 72. शतदा प्रेम करावे
 73. तुझ्या इश्काचा नादखुळा
 74. वैजू नंबर १
 75. नवे लक्ष्य
 76. प्रेमा तुझा रंग कसा
 77. प्रेमा तुझा रंग कसा २
 78. स्पेशल ५
 79. जय देवा श्री गणेशा
 80. दख्खनचा राजा जोतिबा
 81. श्री गुरुदेव दत्त
 82. विठू माऊली
 83. जय भवानी जय शिवाजी

अनुवादित मालिका संपादन करा

 1. ५ स्टार किचन
 2. देवांचे देव महादेव
 3. महाभारत
 4. श्री गणेश
 5. रामायण
 6. सत्यमेव जयते

कथाबाह्य कार्यक्रम संपादन करा

 1. आता होऊन जाऊ द्या
 2. आम्ही ट्रॅव्हलकर
 3. भांडा सौख्य भरे
 4. कॉमेडी बिमेडी
 5. ढाबळ एक तास टाइमपास
 6. ढिंका चिका - कॉमेडीचा नवा फॉर्म्युला
 7. एक टप्पा आऊट
 8. झेप
 9. जोडी जमली रे
 10. जस्ट डान्स
 11. किचनची सुपरस्टार
 12. महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार
 13. महाराष्ट्राचा नच बलिये
 14. मंडळ भारी आहे
 15. नांदा सौख्य भरे
 16. पोटोबा प्रसन्न
 17. स्टार दरबार
 18. सून सासू सून
 19. सुप्रिया सचिन शो - जोडी तुझी माझी
 20. विकता का उत्तर?
 21. विसावा - एक घर मनासारखं

बाह्य दुवे संपादन करा

अधिकृत संकेतस्थळ