स्टार प्रवाह

भारतातील दूरदर्शन वाहिनी
(चारचौघी (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)


स्टार प्रवाह ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते. स्टार प्रवाह हे वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया च्या उपकंपनी असलेल्या डिझ्नी स्टारच्या (माजी नाव स्टार इंडिया), मालकीचे असून स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी १ मे २०१६ रोजी सुरू झाले. दर रविवारी स्टार प्रवाह महाएपिसोड प्रसारित केले जातात.

स्टार प्रवाह
सुरुवात२४ नोव्हेंबर २००८
नेटवर्कस्टार इंडिया
मालक डिझ्नी स्टार
ब्रीदवाक्य मराठी परंपरा, मराठी प्रवाह
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वाहिनीप्रवाह पिक्चर
प्रसारण वेळदुपारी १ ते ३ आणि संध्या. ६.३० ते रात्री ११.३० (प्राइम टाइम)
संकेतस्थळस्टार प्रवाह डिझ्नी+ हॉटस्टारवर

इतिहास

संपादन

स्टार प्रवाह ही स्टार इंडियाची मराठी वाहिनी आहे, स्टार जलशा या बंगाली वाहिनी नंतर २४ नोव्हेंबर २००८ रोजी लाँच केले गेले आणि त्याच लोगोची कॉपी केली गेली, फक्त रंग लाल ऐवजी निळा होता. नवीन लोगो आणि ग्राफिक्स असलेली वाहिनी (बंगाली चॅनेल स्टार जलशाद्वारे १७ जून २०१२ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वापरलेला लोगो आणि ग्राफिक्स). ३ फेब्रुवारी २०१४ रोजी वाहिनीला "स्वप्नांना पंख नवे" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. वाहिनीला परत १० ऑक्टोबर २०१६ रोजी "आता थांबायचं नाय" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. त्यानंतर परत एकदा २ डिसेंबर २०१९ रोजी "मराठी परंपरा, मराठी प्रवाह!" या नवीन टॅगलाइनसह, नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह वाहिनीने स्वतःला रिब्रँड केले. १ मे २०१६ रोजी, स्टार प्रवाह एचडी नावाच्या वाहिनीची हाय-डेफिनिशन फीड लाँच करण्यात आले.

पुरस्कार व सोहळे

संपादन
सुरू झाल्याचे वर्ष कार्यक्रमाचे नाव
२०१४-२०१८ येरे येरे
२०१६ स्टार प्रवाह रत्न
२०२१-चालू स्टार प्रवाह परिवार पुरस्कार
२०२१-चालू स्टार प्रवाह गणेशोत्सव
२०२२ स्टार प्रवाह धुमधडाका
२०२३ स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळी

प्रसारित मालिका

संपादन
प्रसारित दिनांक मालिका वेळ रूपांतरण
१८ मार्च २०२४ साधी माणसं दुपारी १ वाजता तमिळ मालिका सिरागड्डीका आसई
१४ फेब्रुवारी २०२२ मुरांबा दुपारी १.३० वाजता हिंदी मालिका सुहानी सी एक लडकी
१६ जानेवारी २०२३ शुभविवाह दुपारी २ वाजता तेलुगू मालिका चेल्लेली कापूरम
२ डिसेंबर २०२४ आई आणि बाबा रिटायर होत आहेत! दुपारी २.३० वाजता
११ ऑक्टोबर २०२४ उदे गं अंबे संध्या. ६.३० वाजता
१६ डिसेंबर २०२४ लग्नानंतर होईलच प्रेम संध्या. ७ वाजता तमिळ मालिका इरामना रोजावे २
१८ मार्च २०२४ घरोघरी मातीच्या चुली संध्या. ७.३० वाजता हिंदी मालिका कहानी घर घर की
४ सप्टेंबर २०२३ प्रेमाची गोष्ट रात्री ८ वाजता हिंदी मालिका ये हैं मोहब्बते
५ डिसेंबर २०२२ ठरलं तर मग! रात्री ८.३० वाजता तमिळ मालिका रोजा
१७ जून २०२४ थोडं तुझं आणि थोडं माझं रात्री ९ वाजता तमिळ मालिका दैवामगल
२० नोव्हेंबर २०२३ लक्ष्मीच्या पाऊलांनी रात्री ९.३० वाजता बंगाली मालिका गाटचोरा
२७ मे २०२४ येड लागलं प्रेमाचं रात्री १० वाजता
२३ डिसेंबर २०२४ तू ही रे माझा मितवा रात्री १०.३० वाजता हिंदी मालिका इस प्यार को क्या नाम दूँ
२३ नोव्हेंबर २०२१ अबोली रात्री ११ वाजता

शनि-रवि

संपादन
प्रसारित दिनांक कार्यक्रम वेळ
१६ नोव्हेंबर २०२४ आता होऊ दे धिंगाणा रात्री ९ वाजता

जुन्या मालिका

संपादन
  1. अग्निहोत्र
  2. अग्निहोत्र २
  3. आई कुठे काय करते!
  4. कुन्या राजाची गं तू राणी
  5. छत्रीवाली
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
  7. ठिपक्यांची रांगोळी
  8. तुझं नि माझं घर श्रीमंताचं
  9. तुझेच मी गीत गात आहे
  10. दुर्वा
  11. देवयानी
  12. नकळत सारे घडले
  13. पिंकीचा विजय असो!
  14. पुढचं पाऊल
  15. प्रेमाचा गेम सेम टू सेम
  16. फुलाला सुगंध मातीचा
  17. मन उधाण वाऱ्याचे
  18. मुलगी झाली हो
  19. मोलकरीण बाई - मोठी तिची सावली
  20. रंग माझा वेगळा
  21. राजा शिवछत्रपती
  22. लग्नाची बेडी
  23. लक्ष्य
  24. लेक माझी लाडकी
  25. स्वप्नांच्या पलिकडले
  26. सहकुटुंब सहपरिवार
  27. स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा
  28. सांग तू आहेस का?
  29. सुख म्हणजे नक्की काय असतं!
  30. जे३ जंक्शन
  31. गोष्ट एका लग्नाची
  32. गोष्ट एका कॉलेजची
  33. गोष्ट एका आनंदीची
  34. गोष्ट एका जप्तीची
  35. कुकुचकू
  36. असे का घडले?
  37. जिवलगा
  38. जीवलगा
  39. चारचौघी
  40. कुलस्वामिनी
  41. कुळ स्वामिनी
  42. दार उघडा ना गडे
  43. अंतरपाट
  44. वचन दिले तू मला
  45. कशाला उद्याची बात
  46. ओळख - ध्यास स्वप्नांचा
  47. झुंज
  48. बंध रेशमाचे
  49. दोन किनारे दोघी आपण
  50. तुजवीण सख्या रे
  51. धर्मकन्या
  52. सुवासिनी
  53. अनोळखी दिशा
  54. मांडला दोन घडीचा डाव
  55. लक्ष्मी वर्सेस सरस्वती
  56. पंचनामा
  57. माधुरी मिडलक्लास
  58. मानसीचा चित्रकार तो
  59. मन धागा धागा जोडते नवा
  60. आम्ही दोघे राजा राणी
  61. आराधना
  62. आंबट गोड
  63. अरे वेड्या मना
  64. बे दुणे दहा
  65. प्रीती परी तुजवरी
  66. रुंजी
  67. लगोरी - मैत्री रिटर्न्स
  68. जयोस्तुते
  69. येक नंबर
  70. तू जिवाला गुंतवावे
  71. तुमचं आमचं सेम असतं
  72. छोटी मालकीण
  73. दुहेरी
  74. नकुशी तरीही हवीहवीशी
  75. गं सहाजणी
  76. गोठ
  77. ललित २०५
  78. साथ दे तू मला
  79. साता जल्माच्या गाठी
  80. शतदा प्रेम करावे
  81. तुझ्या इश्काचा नादखुळा
  82. वैजू नंबर १
  83. नवे लक्ष्य
  84. प्रेमा तुझा रंग कसा
  85. प्रेमा तुझा रंग कसा २
  86. स्पेशल ५
  87. जय देवा श्री गणेशा
  88. दख्खनचा राजा जोतिबा
  89. श्री गुरुदेव दत्त
  90. विठू माऊली
  91. जय भवानी जय शिवाजी

अनुवादित मालिका

संपादन
  1. ५ स्टार किचन
  2. देवांचे देव महादेव
  3. महाभारत
  4. श्री गणेश
  5. रामायण
  6. सत्यमेव जयते

कथाबाह्य कार्यक्रम

संपादन
  1. भांडा सौख्य भरे
  2. मी होणार सुपरस्टार
  3. आता होऊन जाऊ द्या
  4. आम्ही ट्रॅव्हलकर
  5. कॉमेडी बिमेडी
  6. ढाबळ एक तास टाइमपास
  7. ढिंका चिका - कॉमेडीचा नवा फॉर्म्युला
  8. एक टप्पा आऊट
  9. जोडी जमली रे
  10. जस्ट डान्स
  11. किचनची सुपरस्टार
  12. महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार
  13. महाराष्ट्राचा नच बलिये
  14. मंडळ भारी आहे
  15. नांदा सौख्य भरे
  16. पोटोबा प्रसन्न
  17. स्टार दरबार
  18. सून सासू सून
  19. सुप्रिया सचिन शो - जोडी तुझी माझी
  20. विकता का उत्तर?
  21. विसावा - एक घर मनासारखं
  22. झेप

टीआरपी

संपादन

२०२१ च्या १४ व्या आठवड्यात, स्टार प्रवाह दहा सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भारतीय पे प्लॅटफॉर्म दूरचित्रवाणी चॅनेलमध्ये 1341.11 AMAs सह दहाव्या स्थानावर सामील झाले.

आठवडा आणि वर्ष BARC AMAs
मेगा सिटी क्रमांक हिंदी भाषिक मार्केट क्रमांक भारत क्रमांक
आठवडा ३७, २०२१ 1539.19 5 1556.26 10
आठवडा ३८, २०२१ 1551.06 9
आठवडा ४५, २०२१ 1517.06 10
आठवडा ४६, २०२१ 1576.53 5 1601.66 8
आठवडा ४७, २०२१ 1546.27 5 1568.70 8
आठवडा ४८, २०२१ 1544.46 10
आठवडा ४९, २०२१ 1552.12 10
आठवडा १, २०२२ 1617.21 10
आठवडा २, २०२२ 1534.71 10
आठवडा ३, २०२२ 1513 10
आठवडा ९, २०२२ 1471.21 5 1495.43 8
आठवडा १०, २०२२ 1471.95 5 1497.25 8
आठवडा ११, २०२२ 1482.54 9
आठवडा १२, २०२२ 1492.23 10
आठवडा १३, २०२२ 1442.28 10
आठवडा १४, २०२२ 1487.64 5 1517.08 8
आठवडा १५, २०२२ 1341.36 5 1363.42 8
आठवडा १६, २०२२ 1406.77 5 1424.58 9
आठवडा १७, २०२२ 1416.39 9
आठवडा १९, २०२२ 1350.4 10
आठवडा २१, २०२२ 1381.04 10
आठवडा २२, २०२२ 1480.72 5 1507.05 8
आठवडा २३, २०२२ 1381.56 5 1405.59 9
आठवडा २४, २०२२ 291.28 5 1474.45 5 1504.76 9
आठवडा २५, २०२२ 287.99 5
आठवडा २८, २०२२ 1532.94 9
आठवडा २९, २०२२ 1504.15 8
आठवडा ३०, २०२२ 1440.66 10
आठवडा ३१, २०२२ 1514.69 9
आठवडा ३२, २०२२ 1500.53 5 1523.61 9
आठवडा ३३, २०२२ 1565.54 5 1593.55 8
आठवडा ३४, २०२२ 1584.93 5 1609.75 7
आठवडा ३५, २०२२ 1429.83 10
आठवडा ३७, २०२२ 1626.5 4 1649.99 6
आठवडा ३८, २०२२ 280.84 5 1565.88 4 1587.26 6
आठवडा ३९, २०२२ 1487.64 5 1509.02 7
आठवडा ४०, २०२२ 1550.58 5 1575.49 7
आठवडा ४१, २०२२ 281.01 5 1572.55 5 1599.75 8
आठवडा ४२, २०२२ 1595.63 5 1616.71 7
आठवडा ४३, २०२२ 1562.95 5 1585.67 7
आठवडा ४४, २०२२ 1667.66 8
आठवडा ४५, २०२२ 1669.9 8
आठवडा ४६, २०२२ 293.21 5 1639.66 5 1660.83 7
आठवडा ४७, २०२२ 288.15 5 1640.03 5 1662.68 7
आठवडा ४८, २०२२ 286.02 5 1651.62 5 1675.98 7
आठवडा ४९, २०२२ 284.08 5 1616.36 5 1643.6 7
आठवडा ५०, २०२२ 298.07 5 1602 5 1627.25 7
आठवडा ५१, २०२२ 1534.69 5 1559 8
आठवडा ५२, २०२२ 1585.68 5 1610.02 8
आठवडा १, २०२३ 276.4 5 1596.73 5 1619.82 7
आठवडा २, २०२३ 292.83 4 1624.55 5 1644.4 7
आठवडा ३, २०२३ 314.32 4 1711.93 5 1732.54 7
आठवडा ४, २०२३ 307.1 4 1630.69 5 1648.57 7
आठवडा ५, २०२३ 303.49 4 1627.73 5 1646.8 7
आठवडा ६, २०२३ 292.82 4 1603.74 5 1625.13 7
आठवडा ७, २०२३ 298.62 4 1646.78 5 1672.17 7
आठवडा ८, २०२३ 1222.15 5 1246.77 8
आठवडा ९, २०२३ 290.3 4 1617.14 4 1638.73 7
आठवडा १०, २०२३ 284.31 5 1583.58 5 1602.8 8
आठवडा ११, २०२३ 1568.32 5 1583.43 8
आठवडा १२, २०२३ 1586.79 4 1601.86 7
आठवडा १३, २०२३ 1511.79 4 1526.8 7
आठवडा १४, २०२३ 1404.25 9
आठवडा २०, २०२३ 1379.8 10
आठवडा २१, २०२३ 1336.04 10
आठवडा २२, २०२३ 1432.9 5 1455.53 9
आठवडा २३, २०२३ 286.07 5 1450.61 5 1475.28 9
आठवडा २४, २०२३ 1391.97 5 1413.13 9
आठवडा २५, २०२३ 297.47 5 1508.04 5 1529.61 8
आठवडा २६, २०२३ 1508.18 10
आठवडा २७, २०२३ 311.63 5 1586.14 9
आठवडा २८, २०२३ 305.63 5 1576.27 9
आठवडा २९, २०२३ 305.11 4 1604.36 9
आठवडा ३०, २०२३ 1538.86 10
आठवडा ३१, २०२३ 1590.24 10
आठवडा ३२, २०२३ 300.09 4 1560.37 10
आठवडा ३३, २०२३ 312.78 4 1645.59 5 1666.5 8
आठवडा ३४, २०२३ 359.56 2 1773.39 3 1793.95 5
आठवडा ३५, २०२३ 319.48 3 1637.29 5 1656.78 8
आठवडा ३६, २०२३ 342.24 2 1726.76 4 1749.07 7
आठवडा ३७, २०२३ 326.07 5 1643.41 9
आठवडा ३८, २०२३ 1493.7 10
आठवडा ३९, २०२३ 315.15 5 1606.96 5 1628.03 8
आठवडा ४०, २०२३ 371.71 4 1845.97 3 1868.71 5
आठवडा ४१, २०२३ 354.49 5 1746.04 4 1765.6 7
आठवडा ४२, २०२३ 1728.18 4 1748.5 7
आठवडा ४३, २०२३ 1688.71 5 1709.19 8
आठवडा ४४, २०२३ 1688.53 5 1709 8
आठवडा ४५, २०२३ 1688.86 5 1709.35 8
आठवडा ४६, २०२३ 314.47 5 1602.99 9
आठवडा ४७, २०२३ 334.4 5 1761.59 4 1782.84 6
आठवडा ४८, २०२३ 340.02 5 1774.83 3 1797.74 5
आठवडा ४९, २०२३ 330.75 3 1733.14 4 1753.03 6
आठवडा ५०, २०२३ 345.59 4 1748.28 4 1773.41 6
आठवडा ५१, २०२३ 350.51 4 1787.22 4 1812.24 6
आठवडा ५२, २०२३ 334.81 4 1720.19 5 1743.27 7
आठवडा १, २०२४ 331.16 4 1752.61 8
आठवडा २, २०२४ 328.3 4 1692.61 5 1717.1 8
आठवडा ३, २०२४ 335.95 4 1701.59 4 1727.75 7
आठवडा ४, २०२४ 313.03 4 1595.58 5 1619.65 7
आठवडा ५, २०२४ 324.83 4 1639.19 4 1663.48 7
आठवडा ६, २०२४ 340.76 4 1699.56 3 1729.21 5
आठवडा ७, २०२४ 335.94 4 1669.05 3 1697.39 5
आठवडा ८, २०२४ 330.64 4 1616.1 7
आठवडा ९, २०२४ 328.81 4 1588.34 5 1609.17 8
आठवडा १०, २०२४ 340.62 4 1674.46 3 1700.32 5
आठवडा ११, २०२४ 362.68 3 1764.45 3 1793.48 5
आठवडा १२, २०२४ 391.66 1 1917.04 3 1944.9 5
आठवडा १३, २०२४ 343.27 4 1720.83 5 1745.54 7
आठवडा १४, २०२४ 333.75 4 1678.56 5 1701.37 7
आठवडा १५, २०२४ 324.31 4 1661.26 8
आठवडा १६, २०२४ 300.91 4 1466.09 9
आठवडा १७, २०२४ 329.14 4 1473.76 5 1497.09 8
आठवडा १८, २०२४ 313.84 4 1475.98 5 1503.38 8
आठवडा १९, २०२४ 308.96 4 1480.3 8
आठवडा २०, २०२४ 290.19 4 1355.01 10
आठवडा २१, २०२४ 303.99 4 1445.34 9
आठवडा २२, २०२४ 310.75 3 1571.52 5 1599.8 7
आठवडा २३, २०२४ 313.07 3 1467.74 5 1491.59 7
आठवडा २४, २०२४ 331.61 3 1518.06 9
आठवडा २५, २०२४ 318.92 4 1513.29 5 1534.75 8
आठवडा २६, २०२४ 319.09 5 1524.55 10
आठवडा २७, २०२४ 313.37 3 1514.53 9
आठवडा २८, २०२४ 318.09 3 1491.43 5 1518.17 8
आठवडा २९, २०२४ 325 4 1577.98 9
आठवडा ३०, २०२४ 335.81 4 1602.54 9
आठवडा ३१, २०२४ 343.55 3 1689.2 5 1711.82 7
आठवडा ३२, २०२४ 329.03 4 1621.83 9
आठवडा ३३, २०२४ 310.4 4 1549.35 9
आठवडा ३४, २०२४ 296.72 5 1498.66 9
आठवडा ३५, २०२४ 307.97 5 1681.19 8
आठवडा ३६, २०२४ 356.7 3 1797.18 4 1838.66 6
आठवडा ३७, २०२४ 310 5 1611.89 5 1651.56 8
आठवडा ३८, २०२४ 318.17 4 1715.5 8
आठवडा ३९, २०२४ 313.2 5 1661.08 8
आठवडा ४०, २०२४ 307.53 5 1604.69 8
आठवडा ४१, २०२४ 305.13 5 1589.28 5 1628.91 8
आठवडा ४२, २०२४ 1568.83 5 1595.94 8
आठवडा ४३, २०२४ 326.61 4 1675.11 4 1710.53 6
आठवडा ४४, २०२४ 302.04 4 1605.42 5 1640.45 7
आठवडा ४५, २०२४ 313.14 4 1632.44 5 1673.37 7
आठवडा ४६, २०२४ 307.54 4 1660.51 6
आठवडा ४७, २०२४ 329.8 5 1646.53 4 1679.54 7
आठवडा ४८, २०२४ 325.14 5 1615.88 4 1661.67 7
आठवडा ४९, २०२४ 339.07 4 1642.63 5 1686.13 8
आठवडा ५०, २०२४ 320.93 4 1587.81 5 1634.79 7