अबोली ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

अबोली
निर्माता संदीप सिकंद
निर्मिती संस्था सोल प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (२३ डिसेंबर २०२४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २३ नोव्हेंबर २०२१ – चालू
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • गौरी कुलकर्णी - अबोली अंकुश शिंदे
  • सचित पाटील - अंकुश शिंदे
  • रेशम टिपणीस - विजया राजाध्यक्ष
  • प्रतीक्षा लोणकर - रमा शिंदे
  • शर्मिष्ठा राऊत / मीनाक्षी राठोड - नीता शिंदे
  • सुयश टिळक - सचित राजे
  • माधव देवचके - श्रेयस मराठे
  • स्वाती बोवळेकर - वसुधा शिंदे
  • कोमल कुंभार - मनवा शिंदे
  • सुखदा पोरकर - रागिणी शिंदे
  • दीप्ती लेले - सोनिया / फुलवा
  • अंगद म्हसकर - शरद काळे
  • मौसमी तोंडवळकर - भावना
  • संदेश जाधव - प्रतापराव
  • गौरव घाटणेकर - अजिंक्य
  • अनंत जोग - देवदत्त
  • उदय टिकेकर - किरण
  • अपर्णा अपराजित - प्रमिला
  • महेश कोकाटे - माधव
  • अतुल आगलावे - गुंजन
  • अनिल राजपूत - क्रिश
  • स्तवन शिंदे - सोहम
  • यश राणे - प्रिन्स

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू पलुके बंगारामायेना स्टार माँ २१ ऑगस्ट २०२३ - चालू