शर्मिष्ठा राऊत
शर्मिष्ठा राऊत ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करते.[१][२] ती स्टार प्रवाहवर प्रसारित झालेल्या मन उधाण वाऱ्याचे मालिकेतील नीरजाच्या विरोधी भूमिकेसाठी आणि झी मराठीवरील मालिका उंच माझा झोका ताई काकूच्या भूमिकेत आणि अर्चना म्हणून जुळून येती रेशीमगाठी या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.[३] तिने तुला शिकवीन चांगलाच धडा आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकांची निर्मिती केली आहे.
शर्मिष्ठा राऊत | |
---|---|
जन्म |
शर्मिष्ठा राऊत देसाई २२ एप्रिल, १९८४ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | जुळून येती रेशीमगाठी, मन उधाण वाऱ्याचे |
धर्म | हिंदू |
जोडीदार | तेजस देसाई |
मालिका
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Sharmishta Raut to start her journey as a producer soon". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-01-30. ISSN 0971-8257. 2023-06-03 रोजी पाहिले.
- ^ "Marathi actress Sharmishta Raut starts production house, will make daily soap". News18 (इंग्रजी भाषेत). 2023-01-31. 2023-06-03 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss Marathi: From a Bharatnatyam dancer to an actress, here's a look at Sharmishtha Raut's journey". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2018-05-24. 2023-06-12 रोजी पाहिले.