सारं काही तिच्यासाठी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील सपने सुहाने लडकपन के या हिंदी मालिकेवर आधारित आहे.
सारं काही तिच्यासाठी
|
निर्मिती संस्था
|
फ्रेम्स प्रोडक्शन
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
- सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता (३० ऑक्टोबर २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४)
- दररोज रात्री ८.३० वाजता (१२ फेब्रुवारी ते ६ जुलै २०२४)
- दररोज संध्या. ६.३० वाजता (७ जुलै २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४)
- दररोज संध्या. ६ वाजता (१६ सप्टेंबर २०२४ पासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
२१ ऑगस्ट २०२३ – चालू
|
अधिक माहिती
|
नंतर
|
अप्पी आमची कलेक्टर
|
- खुशबू तावडे / पल्लवी वैद्य - उमा रघुनाथ खोत
- अशोक शिंदे - रघुनाथ खोत (दादा)
- दक्षता जोईल - निशिगंधा रघुनाथ खोत / निशिगंधा नीरज गोस्वामी (निशी)
- रुची कदम - ओवी विजय देसाई
- अभिषेक गावकर - श्रीनिवास श्रीकांत सावंत (श्रीनू)
- नीरज गोस्वामी - नीरज साहिल सचदेव
- प्रज्ञा जाधव - मेघना साहिल सचदेव
- रागिणी सामंत - दाईची खोत
- सिद्धिरूपा करमरकर - लालन श्रीकांत सावंत (लाली)
- शशिकांत केरकर - राजाराम खोत (बंधू)
- वैशाली भोसले - मंजुषा राजाराम खोत (मंजू)
- शर्मिष्ठा राऊत - संध्या विजय देसाई
- संदेश उपशाम - श्रीकांत सावंत
- पालवी कदम - चारुशीला शशिकांत परब (चारू)
- विनीत माईणकर - शशिकांत परब
- निकिता झेपाले - छाया
- गुरू दिवेकर - पुनीत
- मीनल वैष्णव - सलोनी
- अक्षता उकिर्डे - निकीता
- नात्यांमध्ये अंतर आलं, तर मनंसुद्धा दुरावतात का? (२१ ऑगस्ट २०२३)
- वचनात अडकलेली उमा पूर्ण करु शकेल का संध्याची शेवटची इच्छा? (३० ऑक्टोबर २०२३)
- उमा घडवून आणेल का संध्या आणि ओवीची शेवटची भेट? (२०-२६ नोव्हेंबर २०२३)
- दाईचीने घेतलेल्या निर्णयाने उमा कशी पूर्ण करेल संध्याची शेवटची इच्छा? (७ जानेवारी २०२४)
- दोन विभिन्न विश्वांचा मेळ. (१२ फेब्रुवारी २०२४)
- पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निशी-नीरजचा साखरपुडा. (९ एप्रिल २०२४)
- खऱ्या प्रेमाचा विजय झाला, निशी-नीरजच्या लग्नाचा शुभ क्षण आला. (२७ एप्रिल २०२४)
- घर जरी तुटलं तरी उमा-रघुनाथ नातं जोडून ठेवण्यात यशस्वी होतील का? (२७ मे २०२४)
- उमा सावरेल का बिघडलेल्या नात्यांचा तिढा? (७ जुलै २०२४)