लज्जा (मालिका)

एक मराठी मालिका

लज्जा ही झी मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झालेली मराठी मालिका आहे.

लज्जा
कलाकार गिरीजा ओक
तेजस्विनी पंडित
लोकेश गुप्ते
नीना कुळकर्णी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २७५
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १२ जुलै २०१० – २८ मे २०११
अधिक माहिती
आधी माझिया प्रियाला प्रीत कळेना
नंतर पिंजरा