नवा गडी नवं राज्य ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[१]
नवा गडी नवं राज्य
|
निर्माता
|
श्रुती मराठे, गौरव घाटणेकर
|
निर्मिती संस्था
|
ब्लॅक कॉफी प्रोडक्शन
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
४४२
|
निर्मिती माहिती
|
स्थळ
|
मुंबई
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता आणि सकाळी ११.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
- सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता (२५ सप्टेंबर २०२३ पासून)
- सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता (४ डिसेंबर २०२३ पासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
८ ऑगस्ट २०२२ – २३ डिसेंबर २०२३
|
अधिक माहिती
|
- पल्लवी पाटील - आनंदी वामन परब / आनंदी राघव कर्णिक
- अनिता दाते-केळकर - रमा पुरुषोत्तम पाटकर / रमा राघव कर्णिक
- कश्यप परुळेकर - राघव माधव कर्णिक
- वर्षा दांदळे - सुलक्षणा माधव कर्णिक
- किर्ती पेंढारकर - वर्षा माधव कर्णिक / वर्षा अतुल भुतकर / वर्षा शिवानंद गावडे
- साईशा भोईर / आरोही सांबरे - रेवा राघव कर्णिक (चिंगी)
- संजय क्षेमकल्याणी - माधव कर्णिक
- अभय खडापकर - वामन परब
- प्राजक्ता वाड्ये - माई परब
- मृणाल चेंबूरकर - मालती पुरुषोत्तम पाटकर
- पंकज चेंबूरकर - पुरुषोत्तम पाटकर
- अनिरुद्ध हरीप - अतुल भुतकर
- अक्षता नाईक - मनीषा अतुल भुतकर
- शेखर फडके - शिवानंद गावडे (नंदू)
- संजीवनी जाधव - इंदू गावडे
- चारुता सुपेकर - रसिका गावडे
- आकांक्षा गाडे - योजना
- श्रीपाद पडवळ - टग्या
- सचिन कांबळे - बबन
- अदिती सारंगधर - सौ. बर्वे
- मानसी बापट - सौ. कोलते
- सौरभ गोखले - विराज इनामदार
- भूषण तेलंग - श्री. सहस्त्रबुद्धे
- सिद्धेश्वर झाडबुके - चित्रगुप्त
- दिशा परदेशी - पूनम
- जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो. (८ ऑगस्ट २०२२)
- संकटांमुळे रखडलेली राघवची वरात अखेर आनंदीच्या दारात हजर होणार. (११ ऑगस्ट २०२२)
- आनंदी-राघवच्या आयुष्यात रमा अवतरणार. (१६ ऑगस्ट २०२२)
- रोज नवा खेळ खेळायला होणार आनंदी आणि रमा सज्ज. (२० ऑगस्ट २०२२)
- आनंदीच्या गृहप्रवेशाला झाली रमा सज्ज, नवा गडी नवं राज्य. (२४ ऑगस्ट २०२२)
- रमाच्या रूपात आनंदीला मिळणार नवी सखी. (२७ ऑगस्ट २०२२)
- आनंदीला मिळणार तिने न केलेल्या चुकीची शिक्षा. (३१ ऑगस्ट २०२२)
- आनंदी सोडवू शकेल का राघव नावाचं अवघड कोडं? (३ सप्टेंबर २०२२)
- रमाच्या घरात आनंदी निर्माण करु शकेल का स्वतःचं स्थान? (८ सप्टेंबर २०२२)
- आनंदी राघवकडे करणार रमाच्या घरात गणपती बसवण्याचा हट्ट. (११ सप्टेंबर २०२२)
- रमाच्या घरात बसणार आनंदीने बनवलेला गणपती. (१३ सप्टेंबर २०२२)
- आमच्या चिंगीच्या गणपतीच्या दर्शनाला यायचं हं! (१५ सप्टेंबर २०२२)
- आनंदी घेणार मानाच्या लालबागच्या राजाचं दर्शन. (२२ सप्टेंबर २०२२)
- मुंबईच्या गर्दीत आनंदी हरवणार. (२५ सप्टेंबर २०२२)
- आनंदीला सापडेल का राघवच्या घरची वाट? (२८ सप्टेंबर २०२२)
- रमाचा सल्ला पडणार आनंदीला महाग. (३० सप्टेंबर २०२२)
- राघवला होणार त्याच्या चुकीची जाणीव. (२ ऑक्टोबर २०२२)
- आनंदी सांगणार रमालाच भुताच्या गोष्टी. (४ ऑक्टोबर २०२२)
- आनंदीचा खेळ विस्कटणार रमाचा मेळ. (६ ऑक्टोबर २०२२)
- चिंगीच्या खोटं बोलण्याची शिक्षा मिळणार आनंदीला. (८ ऑक्टोबर २०२२)
- चिंगी आनंदीला आई म्हणून स्वीकारणार का? (१३ ऑक्टोबर २०२२)
- रमाचा आनंदीला त्रास देण्याचा प्लॅन तिच्यावरच उलटणार. (१६ ऑक्टोबर २०२२)
- रमा आणि आनंदीच्या मैत्रीत पडणार फूट. (१८ ऑक्टोबर २०२२)
- सर्वपित्री अमावास्येला आनंदीला पटणार रमाची खरी ओळख. (२० ऑक्टोबर २०२२)
- मैत्रीण की सवत, आनंदी कसं निभावणार नवीन नातं? (२५ ऑक्टोबर २०२२)
- आनंदीसमोर उलगडेल का रमाचं सत्य? (३१ ऑक्टोबर २०२२)
- आनंदी कसं सावरणार स्वतःला रमा नावाच्या वादळातून? (५ नोव्हेंबर २०२२)
- आनंदीच्या सुखी संसारात रमा आणणार नवा अडथळा. (८ नोव्हेंबर २०२२)
- आनंदी एका निर्णयावर होणार ठाम, काही झालं तरी आता रमाला मिळणार नाही तिच्या आयुष्यात स्थान. (१३ नोव्हेंबर २०२२)
- आनंदी शिकवणार रमाला चांगलाच धडा. (६ डिसेंबर २०२२)
- आनंदीचं मंगळसूत्र तुटल्याने रमाचं अस्तित्त्व येणार का धोक्यात? (१० डिसेंबर २०२२)
- आनंदी चिंगीला देऊ शकेल का आईची माया? (२८ डिसेंबर २०२२)
- सावत्र ते खरी आई बनण्यासाठी आनंदी देणार परीक्षा. (१ जानेवारी २०२३)
- घट्ट होणार आनंदी आणि राघवच्या नात्याची गाठ. (१२ मार्च २०२३)
- आनंदी आणि राघवच्या प्रेमाचा रंग रमा करणार भंग. (७ मे २०२३)
- स्त्री अत्याचाराविरुद्ध लढणार रमा आणि आनंदी. (४ जून २०२३)
- सुरू होणार आनंदी आणि राघवचा प्रेम प्रवास. (१६ जुलै २०२३)
- आनंदी आणि राघवच्या नात्यात रमा आणणार अडथळे. (२५ सप्टेंबर २०२३)
- आनंदीला राघवपासून दूर ठेवण्यासाठी रमा खेळणार नवा डाव. (१२ नोव्हेंबर २०२३)
- आनंदी आणि रमा मिळून राघवला त्याच्या पायावर पुन्हा उभं करु शकणार का? (४ डिसेंबर २०२३)