अनिता दाते-केळकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. माझ्या नवऱ्याची बायकोमधील राधिकाच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते.[]

अनिता दाते-केळकर
जन्म ३१ ऑक्टोबर, १९८० (1980-10-31) (वय: ४३)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
कारकिर्दीचा काळ २००८ – आजतागायत
प्रसिद्ध कामे माझ्या नवऱ्याची बायको
मूळ गाव नाशिक, महाराष्ट्र
धर्म हिंदू
जोडीदार चिन्मय केळकर

मालिका

संपादन
  1. बालवीर
  2. एका लग्नाची तिसरी गोष्ट
  3. माझ्या नवऱ्याची बायको
  4. चला हवा येऊ द्या
  5. नवा गडी नवं राज्य

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "अभिनेत्री अनिता दाते-केळकरचा आज वाढदिवस!". महाराष्ट्र टाइम्स. 2020-12-30 रोजी पाहिले.