माझ्या नवऱ्याची बायको

भारतीय दूरदर्शन मालिका

माझ्या नवऱ्याची बायको ही झी मराठी वरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.५, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.[१][२]

माझ्या नवऱ्याची बायको
दिग्दर्शक केदार वैद्य
निर्माता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १३५४
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
 • सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
 • सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २२ ऑगस्ट २०१६ - २७ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – ७ मार्च २०२१
अधिक माहिती

विशेष भागसंपादन करा

 1. गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावंच लागतं! (२२ ऑगस्ट २०१६)
 2. नटव्या शनायाची गाठ आता आहे खमक्या राधिकाशी. (२४ ऑगस्ट २०१६)
 3. राधिकाच्या पार्टीला येण्याने गुरुवर रुसली शनाया. (२६ ऑगस्ट २०१६)
 4. नटव्या शनायाच्या नखऱ्यांना भुललाय गुरुनाथ. (२९ ऑगस्ट २०१६)
 5. गुरु-शनायाच्या चोरीचा मामला राधिकाला कळणार का? (३१ ऑगस्ट २०१६)
 6. राधिकाच्या घरात होणार शनायाची घुसखोरी, गुरू कसा सावरणार हा लपंडाव? (०२ सप्टेंबर २०१६)
 7. शनायाच्या हट्टापायी गुरुची उडालीये त्रेधातिरपीट. (०५ सप्टेंबर २०१६)
 8. शनायाच्या नखऱ्यांना भुललेला गुरुनाथ विसरणार अथर्वचा वाढदिवस. (०७ सप्टेंबर २०१६)
 9. शनायाची पत्नी म्हणून ओळख करून देणं गुरुला गोत्यात आणणार. (०९ सप्टेंबर २०१६)
 10. शनायाची सिनेमाची हौस गुरुला पडणार महागात. (१२ सप्टेंबर २०१६)
 11. राधिकासमोर उघड होणार का गुरु-शनायाची मॉलवारी? (१४ सप्टेंबर २०१६)
 12. दुरावलेल्या सोसायटीवाल्यांना राधिका एकत्र आणणार. (१६ सप्टेंबर २०१६)
 13. सर्वांच्या मनात घर करणाऱ्या राधिकावरच येणार घर सोडण्याची वेळ. (१९ सप्टेंबर २०१६)
 14. राधिकाविषयी गुरुला बाबा विचारणार जाब. (२२ सप्टेंबर २०१६)
 15. आई-बाबा आणि शनायाचं मन राखण्यात उडणार गुरुनाथची तारांबळ. (२५ सप्टेंबर २०१६)
 16. सुखी संसारासाठी राधिकाचं बाप्पाकडे साकडं. (२६ सप्टेंबर २०१६)
 17. बाबांसमोर गुरुच्या चुकांना सावरून घेणार राधिका. (२८ सप्टेंबर २०१६)
 18. गुरुने शनायासाठी घेतलेलं गिफ्ट राधिकाच्या हाती लागणार. (३० सप्टेंबर २०१६)
 19. गुरुनाथच्या जागी राधिका घेणार आई-बाबांची जबाबदारी. (०३ ऑक्टोबर २०१६)
 20. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी राधिका देणार गुरुला सडेतोड उत्तर. (०५ ऑक्टोबर २०१६)
 21. राधिकाच्या वैदर्भीय ठेच्याने नटव्या शनायाला लागणार ठसका. (०७ ऑक्टोबर २०१६)
 22. दामले काकांच्या आयुष्यात राधिका घेणार मुलीची जागा. (१० ऑक्टोबर २०१६)
 23. राधिका वाढवणार माणुसकीने जोडलेल्या नात्यांचा गोडवा. (१२ ऑक्टोबर २०१६)
 24. राधिका चांगुलपणा गुरुला नाही भावणार. (१४ ऑक्टोबर २०१६)
 25. राधिका-शनाया आमने-सामने आल्याने कात्रीत सापडणार गुरुनाथ. (१७ ऑक्टोबर २०१६)
 26. गुरुचं गुपित रेवती राधिकापर्यंत पोहोचवणार का? (१९ ऑक्टोबर २०१६)
 27. लग्नाचा वाढदिवस डावलून गुरुनाथ शनायासोबत जाणार का कॉन्फरन्सला? (२१ ऑक्टोबर २०१६)
 28. शनायाला कळणार राधिकाची खरी ओळख. (२४ ऑक्टोबर २०१६)
 29. गुरु-शनायाच्या अफेअरची राधिकाला पटणार का खात्री? (२७ ऑक्टोबर २०१६)
 30. राधिका-शनाया येणार एकाच छताखाली. (२८ ऑक्टोबर २०१६)
 31. गुरुमुळे पुन्हा एकदा होणार राधिकाचा हिरमोड. (३१ ऑक्टोबर २०१६)
 32. राधिकाच्या संसारात शनाया नावाचं वादळ कायम. (०२ नोव्हेंबर २०१६)
 33. संसार आणि अफेअरची कसरत गुरुनाथला पडणार भारी. (०४ नोव्हेंबर २०१६)
 34. गुरु-शनायाच्या अफेअरची बातमी राधिकाच्या भावापर्यंत पोहोचणार का? (०७ नोव्हेंबर २०१६)
 35. गुरुनाथ मोडत असलेल्या संसाराला राधिकाचा सावरण्याचा प्रयत्न. (०९ नोव्हेंबर २०१६)
 36. गुरु-शनायाला राधिका पकडणार रंगेहाथ. (११ नोव्हेंबर २०१६)
 37. सत्य समोर आल्यानंतरही संसार वाचवण्याचा राधिकाचा प्रयत्न. (१४ नोव्हेंबर २०१६)
 38. घरच्या लक्ष्मीलाच सोडावे लागणार घर, या धक्क्यातून कशी सावरणार राधिका? (१७ नोव्हेंबर २०१६)
 39. राधिकाच्या घरात पुन्हा होईल का शनायाची घुसखोरी? (१८ नोव्हेंबर २०१६)
 40. राधिकाच्या बाजूने गुरुला आई-बाबा विचारणार जाब. (२१ नोव्हेंबर २०१६)
 41. राधिकाच्या मदतीला धावलेल्या दादाचा गुरुनाथ करणार अपमान. (२३ नोव्हेंबर २०१६)
 42. वहिनीच्या शब्दाखातर राधिका दाखवणार गुरुला भेटण्याची तयारी. (२५ नोव्हेंबर २०१६)
 43. राधिकाच्या घरी नसण्याने गुरुनाथची उडालीये तारांबळ. (२८ नोव्हेंबर २०१६)
 44. अचानक राधिका समोर आल्याने शनायाची उडाली धांदल. (३० नोव्हेंबर २०१६)
 45. राधिका शनायाला देणार चूक सुधारण्याची शेवटची संधी. (०२ डिसेंबर २०१६)
 46. स्वतःचा संसार वाचवण्यासाठी राधिका खंबीरपणे उभी राहणार. (०५ डिसेंबर २०१६)
 47. शनायाला धडा शिकवायला सोसायटीमध्ये राधिकाचा नव्याने गृहप्रवेश. (०७ डिसेंबर २०१६)
 48. खमकी राधिका नटव्या शनायाच्या नाकीनऊ वाढणार. (०९ डिसेंबर २०१६)
 49. शनायाला घराबाहेर लॉक करून राधिकाचा पहिला पलटवार. (१२ डिसेंबर २०१६)
 50. घरात राधिकाची जागा घेताना होणार शनायाची दमछाक. (१४ डिसेंबर २०१६)
 51. राधिकाच्या प्लॅनमध्ये फसणार शनाया. (१६ डिसेंबर २०१६)
 52. शनायावर भारी पडणार अथर्वची आई राधिका‌. (१९ डिसेंबर २०१६)
 53. राधिकाच्या इशाऱ्यावर नाचणार शनाया. (२२ डिसेंबर २०१६)
 54. शनायाला हरवून राधिकाला पुन्हा मिळणार का घरात प्रवेश? (२५ डिसेंबर २०१६)
 55. स्पर्धा हरुनही शनायाची राधिकावर मात. (२६ डिसेंबर २०१६)
 56. शनायाला सळो-की-पळो करायला राधिकाची लाखमोलाची युक्ती. (२८ डिसेंबर २०१६)
 57. न्यू इयर पार्टीत शनायाच्या धिंगाण्याने उडणार सोसायटीची झोप. (३० डिसेंबर २०१६)
 58. घर विकण्याचा शनायाचा मनसुबा राधिका उधळून लावणार. (०२ जानेवारी २०१७)
 59. ऑफिसवाल्यांवर चालणार शनायाची बॉसगिरी. (०६ जानेवारी २०१७)
 60. राधिकाला मुठीत ठेवण्यासाठी शनायाची नवी खेळी. (११ जानेवारी २०१७)
 61. संसार वाचवण्यासाठी राधिका स्वीकारणार शनायाचं आव्हान. (१६ जानेवारी २०१७)
 62. स्वावलंबी बनण्याचा राधिकाचा पहिला प्रयत्न. (२० जानेवारी २०१७)
 63. शनायाच्या अतरंगी बॉसगिरीने ऑफिसवाले त्रस्त. (२५ जानेवारी २०१७)
 64. गुरुने साथ नाकारूनही राधिका निभावणार पत्नीचं कर्तव्य. (३० जानेवारी २०१७)
 65. शनायाला मात देत राधिका मिळवणार पहिलं कॉन्ट्रॅक्ट. (०३ फेब्रुवारी २०१७)
 66. राधिका कुटणार तिच्या नवऱ्याची बायको. (०८ फेब्रुवारी २०१७)
 67. राधिकाने दिलेल्या तडाख्याला शनायाचं चोख प्रत्युत्तर. (१३ फेब्रुवारी २०१७)
 68. राधिकाच्या विरोधातला शनायाचा डाव उलटणार तिच्यावरच. (१७ फेब्रुवारी २०१७)
 69. गृहिणी ते उद्योजिकेचा टप्पा पार करत राधिका देणार शनायाला उत्तर. (२२ फेब्रुवारी २०१७)
 70. गुरुनाथची साथ न मिळाल्याने राधिकासमोर उभं नवं आव्हान. (२७ फेब्रुवारी २०१७)
 71. शनायाला गुरुच्या आयुष्यातून काढून टाकण्याचं राधिकाने स्वीकारलं आव्हान. (०३ मार्च २०१७)
 72. शनायाच्या नाकावर टिच्चून राधिका साजरा करणार गुरुनाथचा वाढदिवस. (०८ मार्च २०१७)
 73. शनाया लावणार राधिका आणि रेवतीमध्ये भांडण. (१३ मार्च २०१७)
 74. शनायाला मात देत गुरुकडे राधिका मागणार स्वतःचा हक्क. (१७ मार्च २०१७)
 75. गुरू शनायाला घालणार लग्नाची मागणी. (२२ मार्च २०१७)
 76. राधिकाचा लाडका अथर्व गुरु-शनायाच्या नाकीनऊ आणणार. (२७ मार्च २०१७)
 77. राधिकाचे इंग्रजी बोल ऐकून होणार गुरु-शनाया अवाक्. (३१ मार्च २०१७)
 78. राधिकाच्या प्रयत्नांना मिळणार पीएमसी बँकेची साथ. (०५ एप्रिल २०१७)
 79. राधिकाला स्वप्नातही पाहून शनायाला भरणार धडकी. (१० एप्रिल २०१७)
 80. राधिकाचं ठिय्या आंदोलन गुरुच्या नाकीनऊ आणणार. (१४ एप्रिल २०१७)
 81. यशाची गुढी उभारून राधिका सुरू करणार तिचा नवा प्रवास. (१९ एप्रिल २०१७)
 82. राधिका आणि गुरुच्या संसारातून शनायाची हकालपट्टी. (२४ एप्रिल २०१७)
 83. गुरुने मानाने बोलावल्यानंतरही राधिका घरी परत येणार का? (२७ एप्रिल २०१७)
 84. शनायाने स्वीकारलं गुरुला परत मिळवण्याचं आव्हान. (०१ मे २०१७)
 85. गुरुनाथने राधिकासाठी ठेवलेल्या पार्टीत शनाया खेळणार नवी खेळी. (०५ मे २०१७)
 86. गुरुने राधिकाला बोलावल्यावरही शनाया मानणार नाही हार. (०९ मे २०१७)
 87. राधिकाने शनायाला फसवल्याचा गुरुनाथला मिळणार पुरावा. (१४ मे २०१७)
 88. राधिका-शनायाला भुलवण्याचा डाव गुरुवरच पडणार भारी. (१७ मे २०१७)
 89. राधिका-शनायाच्या भांडणात होणार गुरुनाथची फजिती. (२१ मे २०१७)
 90. राधिका-शनायाला सांभाळण्याच्या नादात दुखावणार गुरुनाथचा पाय. (२५ मे २०१७)
 91. राधिका गुरुसोबत साजरी करणार वटपौर्णिमा. (२९ मे २०१७)
 92. गुरुनाथची लपवाछपवी राधिकासमोर आणण्यात महाजनी काकांना येणार का यश? (०२ जून २०१७)
 93. राधिका-शनायाच्या शॉपिंग बॅगच्या अदलाबदलीने गोत्यात येईल का गुरुनाथ? (०७ जून २०१७)
 94. राधिकाचा स्मार्टनेस गुरुला तोंडघशी पडणार. (१२ जून २०१७)
 95. राधिकामुळे फसणार का गुरुनाथची शनायासोबतची डिनर डेट? (१६ जून २०१७)
 96. सोसायटीत परत येणाऱ्या शनायाचं राधिका कसं करणार स्वागत? (२१ जून २०१७)
 97. राधिकाचा नागपुरी ठसका शनायाला पडणार भारी. (२६ जून २०१७)
 98. राधिका जुळवणार श्रेयस आणि शनायाचं नातं. (३० जून २०१७)
 99. शनायाला सोसायटीबाहेर काढण्यासाठी राधिका कंबर कसून तयार. (०५ जुलै २०१७)
 100. राधिकाच्या हाती लागणार शनायाच्या नोकरीचा लगाम. (१५ एप्रिल २०१८)
 101. आरतीच्या मानासाठी शनायाची धडपड, राधिका ठरणार शनायाच्या वरचढ. (०२ जुलै २०१८)
 102. राधिकाचं गुरुसोबत सिंगापूरवारीचं स्वप्न पूर्ण होणार का? (२९ जुलै २०१८)
 103. माळून गजरा नेसून साडी, राधिका करणार सिंगापूरची वारी. (०२ सप्टेंबर २०१८)
 104. गुरुनाथ आणि शनायाचं पुन्हा पितळ उघड, राधिका आणणार दोघांना वठणीवर. (०६ जानेवारी २०१९)
 105. गुरुनाथ आणि शनायाच्या साखरपुड्याची राधिका करणार राखरांगोळी. (१९ मे २०१९)
 106. कोण जिंकेल कोर्टात घटस्फोटाची लढाई, गुरुनाथचा खोटेपणा की राधिकाची खरी अस्मिता? (१५ डिसेंबर २०१९)
 107. भरणार गुरुनाथच्या पापांचा घडा नवीन वेळेत. (०२ मार्च २०२०)
 108. मंजासारख्या स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचे राधिकाचे प्रयत्न. (१३ जुलै २०२०)
 109. राधिकासमोर उभं झालं आहे गोट्या शेठचं आव्हान. (०१ नोव्हेंबर २०२०)
 110. राधिकाच्या हक्कांसाठी गुरुनाथ बसला आहे उपोषणाला. (१३ डिसेंबर २०२०)
 111. राधिकाच्या मदतीसाठी धावून आली शनाया. (०७ फेब्रुवारी २०२१)
 112. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा सन्मान. (०७ मार्च २०२१)

कलाकारसंपादन करा

 • अनिता दाते-केळकर = राधिका गुरुनाथ सुभेदार / राधिका सौमित्र बनहट्टी (राधा)
 • अभिजीत खांडकेकर = गुरुनाथ वसंत सुभेदार (गॅरी)
 • रसिका सुनील / ईशा केसकर = शनाया सबनीस / शनाया कुणाल कुलकर्णी (बच्चा)
 • अद्वैत दादरकर = सौमित्र यशवंत बनहट्टी (सॅमी)
 • रुचिरा जाधव = माया (सौमित्रची मैत्रीण)
 • आर्यन देवगिरी = अथर्व सौमित्र बनहट्टी (राधिकाचा मुलगा)
 • भारती पाटील = सरिता वसंत सुभेदार (गुरुनाथची आई)
 • देवेंद्र दोडके = वसंत सुभेदार (गुरुनाथचे बाबा)
 • किशोरी अंबिये = सुलक्षणा सबनीस (शनायाची आई)
 • अरुण नलावडे = रामचंद्र दामले (नानाजी)
 • सुहिता थत्ते = भारती रामचंद्र दामले (नानीजी)
 • शर्मिला शिंदे = जेनी आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
 • मिहीर राजदा = आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
 • अभिजीत गुरू = किशोर दास (केडी)
 • सुयोग गोऱ्हे = कुणाल कुलकर्णी (शनायाचा नवरा)
 • अदिती द्रविड = ईशा निंबाळकर (शनायाची मैत्रीण)
 • श्वेता मेहेंदळे = रेवती सुबोध गुप्ते (राधिकाची मैत्रीण)
 • सचिन देशपांडे = श्रेयस मधुकर कुलकर्णी (ऑफिस कर्मचारी)
 • यश प्रधान = सुबोध गुप्ते (रेवतीचा नवरा)
 • रोहिणी निनावे = केड्याची मावशी
 • प्रविण डाळिंबकर = रघू (नोकर)
 • विपुल साळुंखे = पंकज रामचंद्र दामले (नानांचा मुलगा)
 • प्राजक्ता दातार-गणपुले = समिधा पंकज दामले (पंकजची बायको)
 • किरण माने = शिरीष (राधिकाचा भाऊ)
 • चित्रा खरे = चित्रा (शिरीषची बायको)
 • मीरा जगन्नाथ = संजना (पाहुणी)
 • वंदना पंडित-शेठ = वसुंधरा यशवंत बनहट्टी (सौमित्रची आई)
 • कांचन गुप्ते = महाजनी काकू (शेजारी)
 • गौतम जोगळेकर = यशवंत बनहट्टी (सौमित्रचे बाबा)
 • विकास पाटील = साईप्रसाद महाजनी (महाजनींचा मुलगा)
 • जयंत घाटे = पानवलकर सर (ऑफिस कर्मचारी)
 • विजय वीर = सोसायटी वॉचमन
 • प्रिया ननावरे = भक्ती (शनायाची मैत्रीण / अथर्वची शिक्षिका)
 • प्रतिमा कुलकर्णी = साठ्ये मॅडम
 • कोमल धांडे = ऊर्मिला (नगरसेविका)
 • मिलिंद शिंदे = गोट्या शेठ
 • स्वाती बोवळेकर = बकुळा मावशी
 • किशोर चौघुले = पोपटराव
 • दीपक जोशी = कदम सर
 • संदीप हुपरीकर = दीक्षित सर
 • विश्वनाथ कुलकर्णी = ओमकार प्रधान

नव्या वेळेतसंपादन करा

क्र. दिनांक वार वेळ
२२ ऑगस्ट २०१६ – २९ फेब्रुवारी २०२० सोम-शनि
(कधीतरी रवि)
रात्री ८
२ मार्च – २७ मार्च २०२० रात्री ९
१३ जुलै २०२० – २ जानेवारी २०२१ रात्री ८
४ जानेवारी २०२१ – ७ मार्च २०२१ संध्या. ६.३०

पुनर्निर्मितीसंपादन करा

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड सुब्बालक्ष्मी संसारा झी कन्नडा १२ जून २०१७ - ३ एप्रिल २०२०
पंजाबी खस्मानु खानी झी पंजाबी १३ जानेवारी २०२० - ३ जून २०२२

पुरस्कारसंपादन करा

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
२०१६ सर्वोत्कृष्ट आई अनिता दाते-केळकर राधिका
सर्वोत्कृष्ट बालकलाकार आर्यन देवगिरी अथर्व
२०१७ सर्वोत्कृष्ट खलनायिका रसिका सुनील शनाया
सर्वोत्कृष्ट खलनायक अभिजीत खांडकेकर गुरुनाथ
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री अनिता दाते-केळकर राधिका
२०१८ सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सासरे देवेंद्र दोडके वसंत
सर्वोत्कृष्ट सासू भारती पाटील सरिता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री श्वेता मेहेंदळे रेवती
२०१९ सर्वोत्कृष्ट वडील देवेंद्र दोडके वसंत

संदर्भसंपादन करा

 1. ^ "Majhya Navryachi Bayko: Latest News, Videos and Photos of Majhya Navryachi Bayko | Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-01 रोजी पाहिले.
 2. ^ "Lesser known facts about 'Majhya Navryachi Bayko' that every fan must know". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2018-10-03. 2021-01-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी
रात्री ९च्या मालिका
वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य
संध्या. ६.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ