माझा होशील ना ही अनिकेत साने दिग्दर्शित झी मराठी वाहिनीवरील एक मालिका आहे. या मालिकेचे प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत.

माझा होशील ना
दिग्दर्शक अनिकेत साने
निर्माता सुजय हांडे
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३८४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
 • सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता (१३ जुलै २०२० पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २ – २७ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – २८ ऑगस्ट २०२१
अधिक माहिती

कलाकार संपादन

 • गौतमी देशपांडे - सई शशिकांत बिराजदार / सई आदित्य देसाई
 • विराजस कुलकर्णी - आदित्य विजय देसाई (कश्यप)
 • मुग्धा पुराणिक - नयना यशपाल नाईक
 • अतुल परचुरे - जयवंत देसाई (जेडी)
 • सुलेखा तळवलकर / वर्षा घाटपांडे - शर्मिला शशिकांत बिराजदार
 • अतुल काळे - शशिकांत बिराजदार (बबन)
 • विद्याधर जोशी - जगदीश विनायक ब्रह्मे (दादा)
 • सीमा देशमुख - सिंधू जगदीश ब्रह्मे
 • विनय येडेकर - जनार्दन विनायक ब्रह्मे (भाई)
 • सुनील तावडे - प्रभाकर विनायक ब्रह्मे (बंधू)
 • निखिल रत्नपारखी - स्वानंद विनायक ब्रह्मे (पिंट्या)
 • दीप्ती जोशी - गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे
 • राजवीरसिंह राजे - बळवंत प्रभाकर ब्रह्मे (बिल्लू)
 • अच्युत पोतदार - विनायक ब्रह्मे (अप्पा)
 • आशय कुलकर्णी - सुयश सुहास पटवर्धन (डॉक)
 • धीरज कांबळे - हरिश्चंद्र (फिल्टर)
 • सानिका गाडगीळ - मेघना रघुवीर काशीकर
 • प्रदीप जोशी - रघुवीर काशीकर
 • लीना पालेकर - सुजाता
 • राजेश उके - चंदू
 • अनिषा सबनीस - मधुरा
 • स्नेहल शिदम - विद्या भगवान झगडे
 • सुजय हांडे - माँटी जयवंत देसाई
 • कोमल धांडे - हिरा जोहरी
 • विवेक जोशी - श्री. जोशी

विशेष भाग संपादन

 1. सई आदित्यला सांगणार तिच्या मनातल्या प्रेमाचं गुपित. (२ मार्च २०२०)
 2. दादा पकडणार का सई आदित्यची शर्टाची चोरी? (३ मार्च २०२०)
 3. सुयश सईची माफी मागणार, पण स्वतःहून की आदित्यच्या सांगण्यावरून? (४ मार्च २०२०)
 4. आज सई सुयशला नडेल, त्याचा माज आणि लग्न मोडेल. (५ मार्च २०२०)
 5. आदित्यला घोड्यावर बसवण्यासाठी सुरू होणार मामांची घोडदौड. (६ मार्च २०२०)
 6. स्थळ म्हणून दादापुढे येणार सईचा फोटो. (७ मार्च २०२०)
 7. सईसाठी आदित्य आणि आदित्यसाठी सई, पण दादाला आवरणार बंधू आणि भाई. (९ मार्च २०२०)
 8. सई नावाचं चक्रीवादळ ब्रह्मेंचं घर पेलवू शकेल का? (१० मार्च २०२०)
 9. सईला कळेल का आदित्यची खरी अडचण, फाटके शूज की पैशांची चणचण? (११ मार्च २०२०)
 10. मिडल क्लास हाच वरचा क्लास. (१२ मार्च २०२०)
 11. प्रिय आदित्यला, अडीअडचणीच्या वेळी बिराजदारांकडून छोटीशी भेट? (१३ मार्च २०२०)
 12. सई-आदित्यच्या निखळ मैत्रीचे शर्मिला करणार 'एक घाव दोन तुकडे'. (१४ मार्च २०२०)
 13. बिराजदारांच्या श्रीमंतीला तडा देणार आदित्यचा मध्यमवर्गीय स्वाभिमान. (१६ मार्च २०२०)
 14. गैरसमजुतीचा पडदा उलगडणार, कारण आज आदित्य सईचं गिफ्ट उघडणार. (१७ जुलै २०२०)
 15. सईच्या नाकावरचा राग आदित्य कोणत्या औषधाने घालवणार? (१८ जुलै २०२०)
 16. आदित्यची रातराणी सईची कळी खुलवणार? (२१ जुलै २०२०)
 17. आदित्यपुढे उलगडणार भूतकाळातील एक गुपित. (२३ जुलै २०२०)
 18. सईला रातराणी आणि आदित्यला त्याची आई सापडणार का? (२५ जुलै २०२०)
 19. आदित्यच्या आयुष्यात होणार आईचा नव्याने जन्म. (२८ जुलै २०२०)
 20. सईला रातराणी कोण मिळवून देणार सुयश की आदित्य? (३० जुलै २०२०)
 21. आदित्य खरंच सईचे सगळे हट्ट पुरवणार? (१ ऑगस्ट २०२०)
 22. सई-आदित्यचा एक उनाड दिवस! (३ ऑगस्ट २०२०)
 23. सई-आदित्य खरंच आहेत का 'मेड फॉर इच अदर'? (५ ऑगस्ट २०२०)
 24. सईला होऊ लागली आहे का आदित्यबद्दल प्रेमाची जाणीव? (७ ऑगस्ट २०२०)
 25. सईच्या हट्टीपणाची शिक्षा भोगणार आदित्य. (८ ऑगस्ट २०२०)
 26. आदित्यच्या नशिबाला पुन्हा नवी ठोकर, कंपनीचा मालक असूनही आज होणार नोकर. (११ ​ऑगस्ट २०२०)
 27. आला झटका की दिला फटका, समशेरसिंह करणार आज लाज्जोची सुटका. (१३ ऑगस्ट २०२०)
 28. सई आदित्यची शपथ पाळणार, पण ती दादाच्या रागाला कशी टाळणार? (१५ ऑगस्ट २०२०)
 29. फायद्यासाठी करणार आदित्यशी यारी, आज सुयश उभा राहणार ब्रह्मेंच्या दारी. (१७ ऑगस्ट २०२०)
 30. मल्होत्राच्या पापांचा भरलाय घडा, आता ब्रह्मेच शिकवणार त्याला धडा. (१९ ऑगस्ट २०२०)
 31. आदित्यवर अन्याय आणि कंपनीचा तोटा, मल्होत्राच्या डोक्यावर आता ब्रह्मेंचा सोटा. (२१ ऑगस्ट २०२०)
 32. आदित्य सुयशला देतोय साथ, सई पकडणार का रंगेहाथ? (२२ ऑगस्ट २०२०)
 33. आंधळा जेव्हा डोळे मिटेल, सुयशचा चांगुलपणा तेव्हाच सईला पटेल. (२५ ऑगस्ट २०२०)
 34. सईचं भलं व्हावं हीच आदित्यची इच्छा, पण मनातला गोंधळ सोडेल का त्याचा पिच्छा? (२८ ऑगस्ट २०२०)
 35. रात्री जागून करून विचार, दादा पहाटे फरार. (३१ ऑगस्ट २०२०)
 36. आदित्य हैराण सुयश आजारी, कोण बरं येणार आज ब्रह्मेंच्या दारी? (१ सप्टेंबर २०२०)
 37. फराळ बनवतेय सई ब्रह्मेंच्या घरी, होणाऱ्या सुनेची आज परीक्षा खरी‌. (५ सप्टेंबर २०२०)
 38. सई व्हावी सून भाई-बंधूची ही आस, पण कोण जिंकेल दादाचा विश्वास? (९ सप्टेंबर २०२०)
 39. दादाने भरून काढली सुनेची उणीव, सईला होणार खऱ्या प्रेमाची जाणीव. (२७ सप्टेंबर २०२०)
 40. चकलीच्या परीक्षेचा लागणार निकाल, सुनेची पदवी होणार का सईला बहाल? (४ ऑक्टोबर २०२०)
 41. सई-आदित्यच्या डोक्यावर अक्षदा पडणार, दादाला बांगड्या सईच्या हाती सापडणार. (११ ऑक्टोबर २०२०)
 42. संकटाच्या वेळी सई ठामपणे उभी ब्रह्मे कुटुंबापाठी. (१८ ऑक्टोबर २०२०)
 43. सुयशच्या हट्टापायी सई सोडेल का आदित्यची साथ? (१ नोव्हेंबर २०२०)
 44. सई-आदित्यच्या मनातलं आज येणार का ओठांवर? (२६ नोव्हेंबर २०२०)
 45. सईपासून वेगळा झालेला आदित्यचा रस्ता जाणार का मेघनाकडे? (१३ डिसेंबर २०२०)
 46. आदित्यचं प्रेम मिळवण्यासाठी सईचा डॅशिंग प्लॅन. (१४ डिसेंबर २०२०)
 47. सईचा प्रवास मुंबई ते दापोली व्हाया आदित्य. (१५ डिसेंबर २०२०)
 48. मनातली इच्छा पूर्ण होणार, सये तूच ह्या गावची सून होणार. (१६ डिसेंबर २०२०)
 49. आदित्यचं लग्न कॅन्सल? (१७ डिसेंबर २०२०)
 50. आदित्य तू माझ्याशी लग्न करशील? सईचा थेट सवाल. (१८ डिसेंबर २०२०)
 51. तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा. (१९ डिसेंबर २०२०)
 52. आदित्य कसं पार पाडणार कर्तव्य आणि सईच्या साखरपुड्याचं अग्निदिव्य? (२ जानेवारी २०२१)
 53. नियतीचा खेळ की नाइलाज, सईच्या साखरपुड्याला आदित्य पोहोचणार आज. (५ जानेवारी २०२१)
 54. साखरपुड्यात सुयशचा तमाशा, धुळीला मिळणार सईच्या आशा. (७ जानेवारी २०२१)
 55. मनातलं प्रेम आलं नाही ओठात, तरी आदित्यच घालणार अंगठी सईच्या बोटात. (९ जानेवारी २०२१)
 56. ब्रह्मेंच्या दारात मेघना सोडून आपलं माहेर, आदित्यला मुठीत ठेवून सईला काढणार बाहेर? (१२ जानेवारी २०२१)
 57. आदित्य आणि सईमधलं वातावरण तंग, मेघना आता दाखवणार तिचे खरे रंग. (१४ जानेवारी २०२१)
 58. केळवणाचा बेत पुरता बिघडणार, सईसमोर आदित्यचं गुपित उलगडणार. (१६ जानेवारी २०२१)
 59. सुयश झालाय सईसाठी जीवघेणा त्रास, भोगावा लागणार का तिच्या डॅडूला तुरुंगवास? (१९ जानेवारी २०२१)
 60. मेघनाचे खडे बोल सईला बोचणार, पण सईचा निरोप आदित्यपर्यंत कसा पोहोचणार? (२१ जानेवारी २०२१)
 61. सईमध्ये गुंतलंय आदित्यचं हृदय, ऐन साखरपुड्यात निघणार सईचाच विषय. (२३ जानेवारी २०२१)
 62. सई-आदित्यचं प्रेम पार करणार हद्द, मेघना आणि आदित्यचा साखरपुडा रद्द. (२६ जानेवारी २०२१)
 63. सईची स्वप्नं आज होणार भंग, लागणार का गाली सुयशच्या हळदीचा रंग? (२८ जानेवारी २०२१)
 64. टांगा पलटी घोडे फरार, सईला पळवायला मामा तयार. (३० जानेवारी २०२१)
 65. ऐका दादा ऐका ताई, सई-आदित्यची लगीनघाई. (२ फेब्रुवारी २०२१)
 66. ब्रह्मेंची उडाली तारांबळ, सई-आदित्यचं लग्न आलं जवळ. (४ फेब्रुवारी २०२१)
 67. बिलंदर मामांचा भाचा बोहल्यावर चढणार, बाईविना घराला हक्काची सूनबाई मिळणार. (६ फेब्रुवारी २०२१)
 68. सई चढणार बोहल्यावर, कळी खुलणार गालावर, ब्रह्मेंचा लाडोबा आदित्य होणार नवरोबा. (९ फेब्रुवारी २०२१)
 69. रातराणी आणि सोनचाफा फुलणार, सई-आदित्यचं लग्न लागणार. (११ फेब्रुवारी २०२१)
 70. ब्रह्मेंच्या घराचा राखून मान, आदित्य-सईचं शुभमंगल पण सावधान. (१३ फेब्रुवारी २०२१)
 71. व्हॅलेंटाईन्स डे होणार खास, सई भरवणार आदित्यला प्रेमाचा घास. (१४ फेब्रुवारी २०२१)
 72. हळद लागली हळद लागली, सून येण्याची आस जागली. (१५ फेब्रुवारी २०२१)
 73. आली लग्नघटी समीप नवरा, आदित्य-सईचा जोडा शोभतो खरा. (१६ फेब्रुवारी २०२१)
 74. घरात सून येण्याची आता संपली रुखरुख, पाचही ब्रह्मे हरखून गेले पाहता सूनमुख. (१७ फेब्रुवारी २०२१)
 75. सूनबाई यावी म्हणून मामांनी केले नवस आणि ब्रह्मेंच्या घरात सईचा आज पहिलाच दिवस. (१८ फेब्रुवारी २०२१)
 76. ब्रह्मेंच्या घरात पाच इरसाल पात्रं, त्यांच्या गर्दीत रंगणार सई-आदित्यची पहिली रात्र. (१९ फेब्रुवारी २०२१)
 77. सईच्या वेडेपणातच दडलीये तिची हुशारी आणि सईची मम्मा येणार ब्रह्मेंच्या दारी. (२० फेब्रुवारी २०२१)
 78. सईची मम्मा बेटूच्या सासरी आलीये आज, पण ब्रह्मेंची पदोपदी काढू पाहतेय लाज. (२४ फेब्रुवारी २०२१)
 79. मला सुखसुविधा नको फक्त तुमचं प्रेम हवंय. (१६ मार्च २०२१)
 80. बंद पेटी उघडणार गुपितं सारी उलगडणार, आदित्यची खरी ओळख आज सईसमोर येणार का? (१८ मार्च २०२१)
 81. समशेरसिंह सईची आज साडीत होणार भेट, आदर्श गृहिणी होण्याची मामांशी लावणार बेट. (२० मार्च २०२१)
 82. आदित्य-सईच्या एकांतासाठी मामांची घराकडे पाठ, बसणार नवा धक्का जेव्हा सिंधूशी पडणार गाठ. (२३ मार्च २०२१)
 83. हादरून टाकणार ब्रह्मेंचं घरदार, घरातलाच पण बाहेरचा छोटा सरदार. (२६ मार्च २०२१)
 84. बंधूच्या पाठीवर काळजीचा दगड, बिल्लूच्या पापाजींचं नाव होणार का उघड? (२८ मार्च २०२१)
 85. सईला खेळायची आहे रंगांची होळी, पण दादाच्या रागावर कुठे आहे गोळी? (३१ मार्च २०२१)
 86. सई-आदित्यची होळीला धमाल, भांगेच्या नशेत सई करणार कमाल. (३ एप्रिल २०२१)
 87. जेडीची आहे खोपडी येडी, बोलीत त्याची डेंजर गोडी, पण हातात कधी पडली नाही बेडी, तो जेडी. (७ एप्रिल २०२१)
 88. आदित्य म्हणाला सई म्हणाली, चलो मनाली चलो मनाली. (१२ एप्रिल २०२१)
 89. बर्फात रमलेत आदित्य-सई, गुलप्रीतला ब्रह्मेघरी यायची झाली घाई. (१४ एप्रिल २०२१)
 90. सई-आदित्यचं हनिमून मनालीत रंगणार, गुलप्रीतला लपवून बंधू दमणार. (१६ एप्रिल २०२१)
 91. वाजवा नगाडे वाजवा ढोल, आज होणार बंधूची अखेर पोलखोल. (१८ एप्रिल २०२१)
 92. ब्रह्मेंच्या घरात शिरणार एक विषारी साप, सिंधू जगदीश ब्रह्मे आता ओलांडणार माप. (२० एप्रिल २०२१)
 93. घरातून पळ काढणार कैदाशिण सिंधू आणि ब्रह्मेंच्या भेटीला येणार का मिसेस बंधू? (२३ एप्रिल २०२१)
 94. सई मारतेय ब्रह्मेंसोबत पंजाबची चक्कर आणि आदित्य देणार जेडीला पुन्हा एकदा टक्कर. (२६ एप्रिल २०२१)
 95. सई-आदित्यच्या पुढ्यात संकटं आणि क्लेश, कसा होणार ब्रह्मेंच्या घरात गुलप्रीतचा गृहप्रवेश? (२८ एप्रिल २०२१)
 96. पंजाबचं प्रेम महाराष्ट्रात वाहणार, आजपासून गुलप्रीत ब्रह्मेंच्या घरात राहणार. (३० एप्रिल २०२१)
 97. गुलप्रीतचा हिरमोड पण सईने घेतलाय ध्यास, आजच होणार गृहप्रवेश हाच मनी विश्वास. (५ मे २०२१)
 98. गुलप्रीतच्या येण्याने होणार आनंदाची लयलूट की १४ वर्षांची फसवणूक भावाभावांत पाडणार फूट? (८ मे २०२१)
 99. बंधूच्या विरोधात उभे राहिलेत सारे, सई-आदित्य कसं थांबवणार हे युद्धाचे वारे? (१० मे २०२१)
 100. रविवारचं खास सरप्राइज, ब्लॉकबस्टर नाईट विथ ब्रह्मे बॉईज. (२३ मे २०२१)
 101. सई-आदित्य सोडणार मामांची साथ, स्वतंत्र संसाराचा घालणार घाट. (२४ मे २०२१)
 102. कधी रस्त्यावर वणवण, कधी झाडाचा आधार, घरापासून दूर सुरू, सई-आदित्यचा संसार. (२७ मे २०२१)

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा १३ २०२० २.०
आठवडा २८ २०२० ३.१ [१]
आठवडा २९ २०२० ३.४
आठवडा ३१ २०२० ४.१
आठवडा ३२ २०२० ४.२
आठवडा ३३ २०२० ४.१
आठवडा ३४ २०२० ३.९
आठवडा ३५ २०२० ४.३
आठवडा २६ २०२० ३.९
आठवडा ३७ २०२० ३.९
आठवडा ३८ २०२० ३.१ [२]

संदर्भ संपादन

 1. ^ "'या' मराठी मालिका करतात प्रेक्षकांच्या मनावर राज्य; टीआरपीमध्ये आहेत अव्वल". लोकसत्ता. 2021-09-05 रोजी पाहिले.
 2. ^ "Rang Majha Vegla To Sukh Mhanje Nakki Kay Asta!: Here's The Top 5 Shows Of Marathi TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-12-30. 2022-04-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा
रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा