शिवा ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी सार्थकवरील सिंदुरा बिंदू या उडिया मालिकेवर आधारित आहे.

शिवा
दिग्दर्शक स्वप्नील वारके
निर्माता अमोल कोल्हे
निर्मिती संस्था जगदंब क्रिएशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ फेब्रुवारी २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार संपादन

 • पूर्वा फडके - शिवानी कैलास पाटील (शिवा)
 • शाल्व किंजवडेकर - आशुतोष रामचंद्र देसाई (आशू)
 • सविता मालपेकर - बाईआजी
 • मृणालिनी जावळे - वंदना कैलास पाटील
 • सृष्टी बाहेकर - दिव्या कैलास पाटील
 • समीर‌ पाटील - रामचंद्र देसाई (भाऊ)
 • मीरा वेलणकर - सीता रामचंद्र देसाई
 • मानसी सुरेश - कीर्ती रामचंद्र देसाई / कीर्ती सुहास शिर्के
 • सुनील तांबट - लक्ष्मण देसाई
 • आरती शिरोडकर - ऊर्मिला लक्ष्मण देसाई
 • वैष्णवी आंबवणे - संपदा लक्ष्मण देसाई
 • अंगद म्हसकर - सुहास शिर्के
 • रमेश चांदणे - नाना फडतरे
 • तेजस महाजन - चंदन
 • विपुल काळे - मांजा
 • गुरुराज अवधानी
 • अर्जुन वैंगणकर

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
उडिया सिंदुरा बिंदू झी सार्थक ७ मार्च २०१५ - १५ फेब्रुवारी २०२०
बंगाली बोकुल कोथा झी बांग्ला ४ डिसेंबर २०१७ - १ फेब्रुवारी २०२०
तमिळ सत्या झी तमिळ ४ मार्च २०१९ - ९ ऑक्टोबर २०२२
तेलुगू सूर्यकांतम झी तेलुगू २२ जुलै २०१९ - चालू
मल्याळम सत्या एन्ना पेनकुट्टी झी केरळम १८ नोव्हेंबर २०१९ - १७ एप्रिल २०२१
कन्नड सत्या झी कन्नडा ७ डिसेंबर २०२० - चालू
हिंदी मीत: बदलेगी दुनिया की रीत झी टीव्ही २३ ऑगस्ट २०२१ - १४ नोव्हेंबर २०२३

बाह्य दुवे संपादन

रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा