ही झी मराठी वाहिनीवरील प्रसारित झालेली एक जुनी व लोकप्रिय मालिका होती. या मालिकेचे पुन:प्रसारण झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता झाले होते.

काहे दिया परदेस
निर्माता जितेंद्र गुप्ता, अजय मयेकर
कलाकार सायली संजीव
ऋषी सक्सेना
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ४७८
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, वाराणसी
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २८ मार्च २०१६ – २३ सप्टेंबर २०१७
अधिक माहिती
आधी तुझं माझं ब्रेकअप
नंतर चला हवा येऊ द्या / गाव गाता गजाली

कलाकारसंपादन करा

 1. सायली संजीव = गौरी मधुसूदन सावंत / गौरी शिवकुमार शुक्ल
 2. ऋषी सक्सेना = शिवकुमार माताप्रसाद शुक्ल
 3. समीर खांडेकर = वेणुगोपाल कामत (शिवचा मित्र)
 4. सचिन देशपांडे = नचिकेत मधुसूदन सावंत (गौरीचा भाऊ)
 5. शुभांगी गोखले = सरिता मधुसूदन सावंत (गौरीची आई)
 6. मोहन जोशी = मधुसूदन सावंत (गौरीचे बाबा)
 7. शुभांगी जोशी = (गौरीची आजी)
 8. नीलम सावंत = निशा नचिकेत सावंत (गौरीची वहिनी)
 9. अखिल गौतम = रामकुमार माताप्रसाद शुक्ल (शिवचा भाऊ)
 10. तेयाना अश्निता = सरला रामकुमार शुक्ल (शिवची वहिनी)
 11. शाहनवाज प्रधान = माताप्रसाद शुक्ल (शिवचे बाबा)
 12. निखिल राऊत = विवेक (पाहुणा)
 13. भव्या मिश्रा = ऊर्मिला माताप्रसाद शुक्ल (शिवची बहीण)
 14. माधुरी संजीव = नर्मदा माताप्रसाद शुक्ल (शिवची आई)
 15. अर्चना दामोहे = दादीजी (शिवची आजी)
 16. मृणाल चेंबूरकर = (निशाची आई)
 17. करिष्मा शेखर = मिताली (गौरीची मैत्रीण)
 18. लीना पालेकर = मंगेशची आई (शेजारी)