निखिल राऊत
भारतीय दूरदर्शन अभिनेता
निखिल राऊत (जन्म ११ डिसेंबर - पुणे, महाराष्ट्र ) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे जो फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पेज ४ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.[१] काहे दिया परदेस, तू तिथे मी, येऊ कशी तशी मी नांदायला या मराठी मालिकांमधील भूमिकांसाठीही तो ओळखला जातो.[२][३]
फिल्मोग्राफी
संपादनमालिका
तू तिथे मी २०१२-२०१४
काहे दिया परदेस २०१६
चित्रपट
फत्तेशिकस्त २०१९
फर्जंद २०१८
बंपर लॉटरी २०१७
वळू २००८
संदर्भ
संपादन- ^ "Nikhil Raut to make his comeback on television after 5 years with Yeu Kashi Tashi Me Nandayla - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-04-05 रोजी पाहिले.
- ^ "Nikhil Raut : I am transforming myself to play role of 'Tatyarao' | Marathi Movie News - Times of India". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-05 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive - I never got to play a hero but I'm still the audience's favourite: Nikhil Raut on his TV comeback". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-08. 2021-04-05 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादननिखिल राऊत आयएमडीबीवर