सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.[१]

सायली संजीव चांदसरकर
सायली संजीव चांदसरकर
जन्म सायली संजीव चांदसरकर
३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस, शुभमंगल ऑनलाईन
वडील संजीव चांदसरकर

चित्रपटसंपादन करा

  • पोलिस लाईन
  • आटपाडी नाईट्स
  • मन फकीरा
  • सातारचा सलमान
  • एबी आणि सीडी
  • झिम्मा
  • गोष्ट एका पैठणीची
  • बस्ता[२]

मालिकासंपादन करा

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ "Sayali Sanjeev Marathi Actress". MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2016-07-08. 2018-04-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Sayali Sanjeev Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info. - Biographia". Biographia (इंग्रजी भाषेत). 2017-04-27. 2018-04-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Sayali Sanjeev Lead Actress Of Kahe Diya Pardes - Personal Information, Age, Height, Weight, Wikki, Real Parents, Boyfriend, Husband, DOB, Education — TVKiDuniya.Com". TVKiDuniya.Com (इंग्रजी भाषेत). 2016-03-12. 2018-04-28 रोजी पाहिले.
  4. ^ "​काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?". cnxmasti.lokmat.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-28 रोजी पाहिले. zero width space character in |title= at position 1 (सहाय्य)