भारत गणेशपुरे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या मध्ये काम केले. वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या अनेक विनोदी भूमिका गाजलेल्या आहेत. सागर कारंडे बरोबर फू बाई फूच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद या जोडीने मिळवले आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रकारच्या विनोदी भूमिका केल्या आहेत.

भारत गणेशपुरे
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
कारकिर्दीचा काळ १९९९ पासून
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या
मूळ गाव विदर्भ
उंची १.७६ मी
वडील त्र्यंबकराव गणेशपुरे
आई मनोरमा गणेशपुरे

चित्रपट संपादन

Year Title Language Role
२०१९ टकाटक मराठी बाबा
२०१८ ओढ मराठी
२०१८ हिच्यासाठी काय पण मराठी [१]
२०१८ डॉ.तात्याराव लहाने मराठी
२०१७ एक मराठा लाख मराठा मराठी
२०१७ तुझं तू माझं मी मराठी
२०१७ खोपा मराठी
२०१७ चि. व चि.सौ.कां. मराठी
२०१६ जलसा मराठी मामा
२०१७ रांजण मराठी
२०१७ शूर सरदार आम्ही मराठी
२०१६ रंगा पतंगा मराठी
२०१६ कापूसकोंड्याची गोष्ट मराठी
२०१५ शेगावचा योगी गजानन मराठी
२०१४ स्वामी पब्लिक लि. मराठी
२०१४ डॉ. प्रकाश बाबा आमटे मराठी पोलीस कर्मचारी
२०१४ पोश्टर बॉईज मराठी जिल्हा आरोग्य कर्मचारी
२०१३ एक दार भानगडी फार मराठी
२०१३ गाजराची पुंगी मराठी
२०१२ उचला रे उचला मराठी
२०११ प्रतिबिंब मराठी
२०११ सगळ करून भागले मराठी
२०११ सद्रक्षणाय मराठी
२०११ फक्त लढ म्हणा मराठी
२०१० चल धरपकड मराठी
२०१० डेबू मराठी
२०१० टाटा बिर्ला आणि लैला मराठी
२०१० कोण आहे रे तिकडे मराठी
२००९ एक डाव धोबीपछाड मराठी भगवान
२००९ निशाणी डावा अंगठा मराठी शाळा मास्तर
२००८ चेकमेट मराठी
२००८ सख्खा सावत्र मराठी
२००६ आई शप्पथ मराठी
२००४ सातच्या आत घरात मराठी
  1. ^ "Hichyasathi Kay Pan".