पुन्हा कर्तव्य आहे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील हिंदी टीव्ही मालिका पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

पुन्हा कर्तव्य आहे
निर्माता जितेंद्र गुप्ता
निर्मिती संस्था टेल-अ-टेल मीडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ मार्च २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार संपादन

  • अक्षया हिंदळकर - वसुंधरा रानडे
  • अक्षय म्हात्रे - आकाश ठाकूर
  • वंदना सरदेसाई - जयश्री ठाकूर
  • सुदेश म्हाशीलकर - माधव ठाकूर
  • मृणाल देशपांडे - मंगल ठाकूर
  • शुभांगी सदावर्ते - अवनी ठाकूर
  • पंकज चेंबूरकर - सुधीर रानडे
  • क्षमा निनावे - सुशीला रानडे
  • रेयांश जुवाटकर - बनी रानडे
  • ओवी करमरकर - मनू ठाकूर
  • रुही जवीर - चिनू ठाकूर
  • दीपकार पारकर - भास्कर ठाकूर
  • विनेश निन्नुरकर - अखिल ठाकूर
  • सई तुषार - अदिती ठाकूर
  • संयोगिता भावे - विशाखा भालेकर
  • ऋतुजा जुन्नरकर - तनया भालेकर

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा झी टीव्ही २० फेब्रुवारी २०१२ - २९ नोव्हेंबर २०१३
कन्नड पुनर्विवाहा झी कन्नडा ८ एप्रिल २०१३ - २९ जुलै २०१६
बंगाली कोरी खेला झी बांग्ला ८ मार्च २०२१ - २९ एप्रिल २०२२
तेलुगू ओहालू गुसागुसलाडे झी तेलुगू १० मे २०२१ - चालू
तमिळ अंबे सिवम झी तमिळ १८ ऑक्टोबर २०२१ - ३ जुलै २०२२

बाह्य दुवे संपादन

रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे