होम मिनिस्टर (मालिका)

मराठी मालिका

होम मिनिस्टर हा झी मराठी या वाहिनीवरील एक कार्यक्रम आहे. ह्या रिॲलिटी शोमध्ये पूर्वी आदेश बांदेकर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन यायचे. ह्या स्पर्धा २ वहिनींमध्ये असायच्या. प्रत्येक एपिसोडमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना एक पैठणी देण्यात येत असे. लॉकडाऊनदरम्यान घरच्या घरी या विशेष पर्वामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं.

होम मिनिस्टर
दिग्दर्शक निखिल शिगवण
सूत्रधार आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, निलेश साबळे
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या १९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग * १३ सप्टेंबर २००४ ते १ मे २०१०
  • १४ जानेवारी २०११ ते २१ मार्च २०२०
  • ८ जून २०२० ते ९ एप्रिल २०२२
प्रथम प्रसारण २७ जून २०२२ – चालू
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम महा मिनिस्टर

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४१ २०१७ १.९
आठवडा ४४ २०१७ २.१
२६ नोव्हेंबर २०१७ १ तासाचा विशेष भाग ३.१
आठवडा ४९ २०१७ २.३ [१]

नवे पर्व संपादन

  1. नववधू नं.१ (१४ सप्टेंबर २००९)
  2. जाऊबाई जोरात (१४ जानेवारी २०११)
  3. स्वप्न गृहलक्ष्मीचं (१६ मे २०११)
  4. मानाची पैठणी (२१ मे २०१२)
  5. होणार सून मी ह्या घरची (३१ मार्च २०१४)
  6. गोवा स्पेशल (२५ एप्रिल २०१६)
  7. काहे दिया परदेस (१५ मे २०१६)
  8. चूकभूल द्यावी घ्यावी (१३ फेब्रुवारी २०१७)
  9. लागिरं झालं जी (०१ मे २०१७)
  10. अग्गंबाई सासूबाई (१९ ऑगस्ट २०१९)
  11. भारत दौरा (०१ जानेवारी २०२०)
  12. घरच्या घरी (०८ जून २०२०)
  13. कोव्हिड योद्धा विशेष (२७ जुलै २०२०)
  14. माझा बबड्या (०७ सप्टेंबर २०२०)
  15. सासूबाई माझ्या लयभारी (१२ ऑक्टोबर २०२०)
  16. पैठणी माहेरच्या अंगणी (०४ जानेवारी २०२१)
  17. लिटील चॅम्प्स (२६ जुलै २०२१)
  18. खेळ सख्यांचा, चारचौघींचा (२७ जून २०२२)

इतर पर्वे संपादन

  1. महाराष्ट्राची महामिनिस्टर
  2. दिल्या घरी तू सुखी रहा
  3. उत्सव नात्यांचा, मैत्रीचा आणि आपल्या माणसांचा
  4. नांदा सौख्य भरे
  5. पंढरीची वारी विशेष (दरवर्षी जुलै महिन्यात)

नवीन वेळ संपादन

क्र. दिनांक वार वेळ
१३ सप्टेंबर २००४ - १९ मे २००६ सोम-शुक्र संध्या. ७.३०
२२ मे २००६ - २९ जून २००७ संध्या. ६.३०
२ जुलै २००७ - २५ जुलै २००९ सोम-शनि
२७ जुलै - १२ सप्टेंबर २००९ संध्या. ६
१४ सप्टेंबर २००९ - १ मे २०१० संध्या. ६.३०
१४ जानेवारी - १४ मे २०११ संध्या. ६
१६ मे २०११ - १९ ऑक्टोबर २०१९ सोम-शनि (कधीतरी रवि) संध्या. ६.३०
२१ ऑक्टोबर २०१९ - २१ मार्च २०२० संध्या. ६
८ जून - ३१ ऑक्टोबर २०२० संध्या. ६.३०
१० २ नोव्हेंबर २०२० - २४ एप्रिल २०२१ संध्या. ६
११ २७ एप्रिल - १५ मे २०२१ संध्या. ७
१२ १७ मे - १४ ऑगस्ट २०२१ संध्या. ६.३०
१३ १६ ऑगस्ट २०२१ - ९ एप्रिल २०२२ संध्या. ६
१४ २७ जून - १७ सप्टेंबर २०२२ संध्या. ६.३०
१५ १९ सप्टेंबर २०२२ - ६ मे २०२३ संध्या. ६
१६ ८ मे - १९ ऑगस्ट २०२३ संध्या. ५.३०
१७ २१ ऑगस्ट २०२३ - १३ जानेवारी २०२४ संध्या. ६
१८ १५ जानेवारी २०२४ - चालू संध्या. ६.३०

विशेष भाग संपादन

  1. पैठणीच्या खेळात रंगणार जुई आणि मल्लिकाची जुगलबंदी. (१३ ऑगस्ट २०१७)
  2. कोण ठरणार महाराष्ट्राची सुपरवहिनी? (१७ सप्टेंबर २०१७)
  3. सावित्रीला भावोजींचा सलाम. (२६ नोव्हेंबर २०१७)
  4. विनोदाचा डॉक्टर अवतरणार होम मिनिस्टरच्या मंचावर. (१ मार्च २०१८)
  5. अभिमान स्त्रियांचा, सन्मान पहिल्या महिला डॉक्टरच्या संघर्षाचा. (८ मार्च २०१८)
  6. भावोजींकडे आली तक्रार वहिनींची, मिस्टरांचा गळा दाबण्याची. (१६ जुलै २०१८)
  7. माऊलींची ओढ लागता, भावोजी निघाले वारीला. (२३ जुलै २०१८)
  8. वारीची वाट चालता, भावोजी आले पंढरपूरला. (२ सप्टेंबर २०१८)
  9. शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या शौर्याने प्रेरित त्यांच्या वीरपत्नीच्या जिद्दीची कहाणी. (२१ ऑक्टोबर २०१८)
  10. आता एकटी नाही खेळणार सूनबाई, स्पर्धक बनून समोर उभ्या राहणार सासूबाई. (१० फेब्रुवारी २०१९)
  11. आता पैठणीचा खेळ रंगणार स्वतः आदेश भावोजींच्या घरी. (१२ जुलै २०१९)
  12. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने भावोजी उलगडणार आसावरी-अभिजीतची गोष्ट. (१५ ऑगस्ट २०१९)
  13. घेऊन येतोय महाराष्ट्राची लाडकी पैठणी संपूर्ण भारतातल्या वहिनींसाठी. (१३ सप्टेंबर २०१९)
  14. होम मिनिस्टरची स्वारी पोहोचणार आता नवी दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद, इंदूर, गोवा, जयपूर, हैदराबाद, वाराणसी, कोलकाता, चंदीगढ आणि चेन्नईमध्ये. (२७ ऑक्टोबर २०१९)
  15. वहिनी म्हणे मिस्टरांना, माझा होशील ना. (१ जानेवारी २०२०)
  16. इतके दिवस काढत होतातना भावोजींच्या आठवणी, म्हणूनच ते येत आहेत घेऊन ऑनलाईन पैठणी. (८ जून २०२०)
  17. प्रत्यक्षात ज्यांनी केले संकटांशी दोन हात, अशाच कोव्हिड योद्धांचा भावोजी करणार सन्मान. (१ जुलै २०२०)
  18. सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार, पण ह्यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार. (२७ जुलै २०२०)
  19. पैठणी कोणाला मिळणार हा प्रश्न सगळ्यांना पडला, भावोजींना उत्तर देताना बबड्या अडचणीत सापडला. (७ सप्टेंबर २०२०)
  20. बबड्या कोणाचा हा प्रश्न सासू-सुनेला पडलाय, पण बबड्या मात्र लांबच ऐकत बसलाय. (४ जानेवारी २०२१)
  21. बबड्या आहे फारच हट्टी, त्यामुळे सासू-सुनेची होईल का गट्टी? (७ फेब्रुवारी २०२१)
  22. आता रंगतील माहेरच्या आठवणी, कारण पैठणीचा डाव रंगणार माहेरच्या अंगणी. (२४ एप्रिल २०२१)
  23. मी येतोय तुमच्या माहेरच्या अंगणी, पण वहिनी तुमची आहे का तयारी? (२६ एप्रिल २०२१)
  24. प्रत्येक कुटुंबासाठी इम्युनिटी बूस्टर, होम मिनिस्टर. (५ मे २०२१)
  25. माऊलीच्या भक्तीची ओढच न्यारी, कार्तिकीच्या संगे अनुभवू पंढरीची वारी‌. (१४ मे २०२१)
  26. घरचे लिटील चॅम्प्स ठरवणार पैठणीची मानकरी, नवे पर्व लिटील चॅम्प्ससंगे. (१७ मे २०२१)
  27. घरच्या लिटील चॅम्पने शोधली नाण्याची तिसरी बाजू. (२४ जून २०२१)
  28. आईचा मार चुकवतो, हा लिटील चॅम्प शाळेतच का रमतो? (१८ जुलै २०२१)
  29. मिस्टरांची सोशल भटकंती, वहिनींना मिळेल का शांती? (२६ जुलै २०२१)
  30. आता आली घरच्या लिटील चॅम्प्सची पाळी, मोठ्यांची झाली अळीमिळी गुपचिळी. (२८ जुलै २०२१)
  31. रात्री दोन वाजता ते घरात आले आणि भांडी बाहेर, असं का झालं? (३० जुलै २०२१)
  32. लिटील चॅम्प्सच्या खेळात पाटील कुटुंबाची नाती रंगणार, जाऊ की नणंद कोण सरस ठरणार? (२ ऑगस्ट २०२१)
  33. जेव्हा वहिनींनी मिस्टरांना गात विचारलं 'माझा होशील ना', तेव्हा सुरू झाली सुरेल लव्हस्टोरी. (४ ऑगस्ट २०२१)
  34. सिमकार्ड प्रेमकथा. (६ ऑगस्ट २०२१)
  35. जाऊबाई, मिस्टर आणि वहिनी तिघेही घसरून कसे काय पडले? (९ ऑगस्ट २०२१)
  36. पानाच्या गादीवर पानाबरोबर कशी रंगली लव्हस्टोरी? (११ ऑगस्ट २०२१)
  37. सर्वात वरच्या थरावर चढून विक्रम रचणाऱ्या या लिटील चॅम्पला का म्हणतात सोळा पाव? (१३ ऑगस्ट २०२१)
  38. वहिनींना पैठणी द्यायला आणि लिटील चॅम्प्सबरोबर मस्ती करायला आता भावोजी येणार नवीन वेळेत. (१६ ऑगस्ट २०२१)
  39. सासरेबुवा असं काय म्हणाले ज्यामुळे वहिनींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले? (१८ ऑगस्ट २०२१)
  40. मिस्टरांनी काढला ठाणे-पुणे रेल्वेपास, प्रेमाचा प्रवास की प्रवासावर प्रेम? (२० ऑगस्ट २०२१)
  41. नऊवारी धुवायला कंटाळलेल्या सुनांना काय म्हणाल्या सासूबाई? (२३ ऑगस्ट २०२१)
  42. लिटील चॅम्प्स रिपोर्टर होणार, मोठ्यांच्या ब्रेकिंग न्यूझ भावोजींना सांगणार. (२५ ऑगस्ट २०२१)
  43. वय छोटं पण टॅलेंट मोठं, लिटील चॅम्प श्रुतीच्या मेलोडिका वादनाची झलक. (२७ ऑगस्ट २०२१)
  44. गोंधळी कुटुंबाच्या कलेला सोहमने दिली साथ, त्याच्या संबळ वादनाचा प्रवास. (३० ऑगस्ट २०२१)
  45. मेंडोलिनचा सूर उत्तम लावणाऱ्या तन्वीचा बहिणीसोबतचा सूर का बिघडतो? (१ सप्टेंबर २०२१)
  46. संतूर वादक सोहमचा लिटील चॅम्प्सपर्यंतचा प्रवास. (३ सप्टेंबर २०२१)
  47. बॅंड आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या बाबांच्या मुलाचा लिटील चॅम्प्सपर्यंतचा प्रवास. (६ सप्टेंबर २०२१)
  48. इतक्या वर्षानंतरही वहिनी कसं करतात मिस्टरांचं स्वागत? (८ सप्टेंबर २०२१)
  49. लिटील चॅम्प्स साजरा करणार गणेशोत्सव भावोजींसोबत. (१० सप्टेंबर २०२१)
  50. अपघातानंतरही साथ सोडली नाही, वहिनी आणि मिस्टरांची काय आहे प्रेमकहाणी? (१३ सप्टेंबर २०२१)
  51. मुलीला लेकीप्रमाणे सांभाळणारी सासू. (१५ सप्टेंबर २०२१)
  52. सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा म्हणून कशा नांदतात एकत्र कुटुंबात? (१७ सप्टेंबर २०२१)
  53. एक नणंद दोन जावा नांदतील का आनंदाने? (२० सप्टेंबर २०२१)
  54. माहेरी रमण्यापेक्षा सासरी का रमतात वहिनी? (२२ सप्टेंबर २०२१)
  55. कठीण काळातही विद्या वहिनींनी घेतला मुलींच्या शिक्षणाचा वसा. (२४ सप्टेंबर २०२१)
  56. चार घरांची काम करत माऊलींनी सांभाळलं आपल्या मुलींना. (२७ सप्टेंबर २०२१)
  57. हेल्प मिनिस्टरने जोडलं नात्यापलीकडचं नातं. (२९ सप्टेंबर २०२१)
  58. होम मिनिस्टरच्या स्टेडियममध्ये रंगणार पद्मश्री डॉक्टर लहानेंची शेतावरची क्रिकेट मॅच. (१ ऑक्टोबर २०२१)
  59. लोकांना दृष्टी देणाऱ्या देवदूत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सोबत रंगणार होम मिनिस्टर. (५ नोव्हेंबर २०२१)
  60. टाइमपास गप्पांमधून रंगणार रवी जाधवची खरी लव्हस्टोरी होम मिनिस्टरमध्ये. (८ नोव्हेंबर २०२१)
  61. संतोष पवारच्या स्ट्रगलला शलाकाने कशी दिली मोलाची साथ? (१० नोव्हेंबर २०२१)
  62. भेटूया केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी यांच्या गृहमंत्री पत्नीला. (१२ नोव्हेंबर २०२१)
  63. स्वप्नील-लीनाची 'प्यारवाली लव्हस्टोरी' होम मिनिस्टरमध्ये. (१५ नोव्हेंबर २०२१)
  64. तार सप्तकामधून नभाला भिडणारा डॉक्टर चंदनशिवे यांचा आवाज संसारात कसा असतो? (१७ नोव्हेंबर २०२१)
  65. रंगणार अशोक हांडे यांच्या संसाराची मंगलगाणी. (१९ नोव्हेंबर २०२१)
  66. हास्याचा सम्राट कवी अशोक नायगावकर येणार होम मिनिस्टरमध्ये. (२२ नोव्हेंबर २०२१)
  67. संझगिरी वहिनींच्या हातच्या चवीसमोर सचिन तेंडुलकरसुद्धा होतो क्लीन बोल्ड. (२४ नोव्हेंबर २०२१)
  68. जे करतात बाहुल्यांनाही बोलकं, त्या रामदास पाध्येंचा संसार किती असेल बोलका? (२६ नोव्हेंबर २०२१)
  69. भेटूया पद्मश्री वामन केंद्रे कुटुंबाच्या केंद्रबिंदू गौरी वहिनींना. (२९ नोव्हेंबर २०२१)
  70. विजू मानेच्या संसाराची पटकथा नेमकी आहे कोणाच्या हातात? (२७ जून २०२२)
  71. वेगवेगळ्या मंडळांचा, चॅटिंगच्या ग्रुपचा भावोजींसोबत रंगणार खेळ सख्यांचा, चारचौघींचा. (१५ जानेवारी २०२३)
  72. आता पैठणीचा खेळ खेळा अर्धा तास आधी. (८ मे २०२३)
  73. पैठणीचा खेळ आता नवीन वेळेत रंगणार. (२१ ऑगस्ट २०२३)

संदर्भ संपादन

  1. ^ "Zee Marathi serials rule in 2017". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). 2021-04-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू
संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं
संध्या. ६.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ | ३६ गुणी जोडी | अप्पी आमची कलेक्टर
संध्या. ६च्या मालिका
होम मिनिस्टर | साडे माडे तीन | कुंकू | जाडूबाई जोरात | महा मिनिस्टर | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची