स्वप्नील जोशी

अभिनेते


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

स्वप्नील जोशी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदीमराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.

स्वप्नील जोशी
स्वप्नील जोशी
जन्म स्वप्नील जोशी
१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट चेकमेट (चित्रपट), टार्गेट, मुंबई-पुणे-मुंबई
पत्नी अपर्णा
(इ.स. २००५ - इ.स. २००९ घटस्फोटित)
 • लीना
 • वैयक्तिक जीवनसंपादन करा

  स्वप्नील जोशी याचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपले शिक्षण बीजेपीसी या मुंबई-गिरगावातील शाळेतून, व नंतरचे शिक्षण सिडनहॅम काॅमर्स काॅलेजातून केले. स्वप्नीलने २००५ साली अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्याने १६ डिसेंबर २०११ रोजी औरंगाबादमधल्या ताज हॉटेलमधील लीना आराध्येशी दुसरे लग्न केले. तीसुद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.

  कारकीर्दसंपादन करा

  वयाच्या नवव्या वर्षी, स्वप्नील जोशी याने रामानंद सागर यांच्या 'उत्तर रामायण' या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली. तेथूनच स्वप्नीलची अभिनयाची कारकीर्द सुरू केली.

  स्वप्नील जोशी यांची भूमिका असलेले मराठी चित्रपटसंपादन करा

  • एका लग्नाची दुसरी गोष्ट (चित्रवाणी मालिका)
  • गेट वेल सून (नाटक)
  • गुलदस्ता
  • गोलमाल (गुजराथी सीरियल)
  • चेकमेट
  • टार्गेट
  • तुकाराम
  • दुनियादारी
  • पक् पक् पकाक
  • पोश्टर गर्ल
  • प्रेमासाठी कमिंग सून
  • बघतोस काय मुजरा कर
  • बाजी
  • मुंबई-पुणे-मुंबई
  • मेंटर
  • मोगरा फुलला
  • व्हेंटिलेटर
  • शाळा
  • श्रीकृष्ण (हिंदी, पौराणिक चित्रवाणी मालिका)
  • सुंबरान

  बाह्य दुवेसंपादन करा


  • Marathi Actors पेज वरील माहिती.(मराठी अभिनेते -स्वप्नील जोशी)


  कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
  अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.