मिसेस मुख्यमंत्री ही श्वेता शिंदे निर्मित वज्र प्रोडक्शन प्रस्तुत झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

मिसेस मुख्यमंत्री
निर्माता श्वेता शिंदे, संजय खांबे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २९५
निर्मिती माहिती
स्थळ सातारा, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २४ जून २०१९ – २७ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – १२ सप्टेंबर २०२०
अधिक माहिती

कलाकारसंपादन करा

  • तेजस बर्वे - समरसिंह शेरसिंह मंत्री-पाटील (पायलट / ड्रायव्हर)
  • अमृता धोंगडे - सुमन सुरेश मोरे / सुमन समरसिंह मंत्री-पाटील (सुमी)
  • गजानन कुंभार / श्रीकांत केटी - सुरेश मोरे
  • रोहित चव्हाण - बबन
  • राहुल बेलापूरकर - लक्ष्मण
  • राजू बावडेकर - मामासाहेब (नरसू)
  • हेमांगी कवी - रागिणी शिंदे (धनश्री)
  • भक्ती झणझणे - मामीसाहेब (शालू)
  • राजश्री सावंत-वाड / वंदना सरदेसाई-वाकनीस - अनुराधा शेरसिंह मंत्री-पाटील (ताईमॅडम)
  • सुनील शेट्ये - शेरसिंह मंत्री-पाटील
  • सविता गायकवाड - गीता
  • रुक्मिणी सुतार - भामा

विशेष भागसंपादन करा

  1. मी मिरवते, सगळ्यांची जिरवते. (२४ जून २०१९)
  2. लाख लाडूची ऑर्डर घेताना सुमी करणार अनुराधाची पोलखोल. (२६ जून २०१९)
  3. समरची खोटं बोलायची खोड मोडणार का सुमी? (१ ऑगस्ट २०१९)
  4. साडीवाटपाच्या निमित्ताने सुमी आणि अनुराधा पुन्हा येणार समोरासमोर. (२२ सप्टेंबर २०१९)
  5. मेंदी, बांगड्या, हळदीची नवलाई, सुरू झालीये समर-सुमीच्या लग्नाची घाई! (१५ डिसेंबर २०१९)

टीआरपीसंपादन करा

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३१ २०१९ ३.५ [१]
आठवडा ३२ २०१९ ३.३ [२]
आठवडा ३३ २०१९ ३.५
आठवडा ३४ २०१९ ३.५ [३]
आठवडा ३५ २०१९ ३.७ [४]
आठवडा ३६ २०१९ ३.५ [५]
आठवडा ३७ २०१९ ३.४ [६]
आठवडा ३८ २०१९ ३.६ [७]
आठवडा ३९ २०१९ ४.५ [८]
आठवडा ४१ २०१९ ३.४
आठवडा ४२ २०१९ ३.५
आठवडा ४४ २०१९ ३.७
आठवडा ४५ २०१९ ३.६
आठवडा ४६ २०१९ ३.२
आठवडा ४९ २०१९ ३.२
आठवडा ९ २०२० २.७ [९]
आठवडा १० २०२० २.७ [१०]
आठवडा ११ २०२० २.५
आठवडा १३ २०२० १.९
आठवडा २८ २०२० २.३ [११]
आठवडा २९ २०२० १.९

पुनर्निर्मितीसंपादन करा

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू मिठाई कोट्टू चित्तेमा झी तेलुगू २९ मार्च २०२१ - चालू

संदर्भसंपादन करा

  1. ^ "#TRP मीटर: सगळ्यांना जिरवत मिसेस मुख्यमंत्र्यांची एन्ट्री, 'या' मालिकेनं टिकवला नंबर १". न्यूज१८ लोकमत. 2021-08-22 रोजी पाहिले.
  2. ^ "#TRP मीटर: 'या' मालिकेची नव्यानं एंट्री, पाहा आठवड्यात कोण आहे टॉपवर". न्यूज१८ लोकमत. 2021-08-22 रोजी पाहिले.
  3. ^ "कोणत्या मराठी मालिकेची TRP सर्वात जास्त आहे? Top TRP Marathi Shows". Bio Marathi. Archived from the original on 2021-08-11. 2021-03-08 रोजी पाहिले.
  4. ^ "#TRP मीटर: 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर १". न्यूज१८ लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  5. ^ "#TRP मीटर: प्रेक्षकांचा कौल कायम, 'या' मालिकेनं मारली बाजी". न्यूज१८ लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  6. ^ "#TRP मीटर: प्रेक्षकांची पसंती कायम, तरीही 'या' मालिकेला मिळाली बढती". न्यूज१८ लोकमत. 2021-09-03 रोजी पाहिले.
  7. ^ "#TRP मीटर: कशात रंगलाय प्रेक्षकांचा जीव? या आठवड्यातल्या टॉप ५ मालिका". न्यूज१८ लोकमत. 2021-09-03 रोजी पाहिले.
  8. ^ "Top 5 Marathi Serials: टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल". लोकमत. 2021-03-08 रोजी पाहिले.
  9. ^ "TRP मध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा दबदबा कायम, 'नवऱ्याच्या बायको'ला फटका". न्यूज१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  10. ^ "'रात्रीस खेळ चाले २'ची टॉप ५ मध्ये दणदणीत एंट्री, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर". न्यूज१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  11. ^ "'या' मराठी मालिका करतात प्रेक्षकांच्या मनावर राज्य; टीआरपीमध्ये आहेत अव्वल". लोकसत्ता. 2021-09-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर