सत्यवान सावित्री (मालिका)

सत्यवान सावित्री ही झी मराठीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची पहिली झलक १९ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली होती, परंतु काही कारणांमुळे ही मालिका १२ जून २०२२ पासून प्रसारित झाली होती.

सत्यवान सावित्री
निर्मिती संस्था द फिल्म क्लिक
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ६२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १२ जून २०२२ – २० ऑगस्ट २०२२
अधिक माहिती

कलाकार संपादन

 • वेदांगी कुलकर्णी
 • राधा‌‌ धरणे
 • आदित्य दुर्वे
 • अर्णव कालकुंद्री
 • प्रसन्न केतकर
 • विक्रम गायकवाड
 • बागेश्री देशपांडे
 • वर्षा घाटपांडे
 • नंदकिशोर चिखले

विशेष भाग संपादन

 1. वटपौर्णिमेला साऱ्यांनाच आठवण जिची ती सावित्री होती कशी? (१२ जून २०२२)
 2. सत्यवानाभोवती काळ बनून घोंगावणाऱ्या संकटाशी सावित्री कशी लढणार? (१४ जून २०२२)
 3. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि यमराज समोरासमोर येणार. (१६ जून २०२२)
 4. सत्यवानाच्या जन्माआधीच त्याच्या आई-वडिलांवर होणार जीवघेणा हल्ला. (१८ जून २०२२)
 5. जंगलाच्या कुशीत मायेच्या कुटीत सत्यवानाचा जन्म होणार. (२० जून २०२२)
 6. सावित्रीजन्माचा आनंद तिच्या आई-वडिलांना घेता येईल का? (२२ जून २०२२)
 7. भूतलावर जन्म घेताच सावित्री कालजयी असल्याची साक्ष देणार. (२४ जून २०२२)
 8. सावित्रीला आईची माया पुन्हा लाभेल का? (२७ जून २०२२)
 9. भुकेल्या सत्यवान-सावित्रीच्या बाळमुखी प्रेमाचा घास कोण भरवणार? (२९ जून २०२२)
 10. सत्यवानासाठी अरण्यच त्याचं साम्राज्य होणार. (१ जुलै २०२२)
 11. सत्यवान-सावित्रीची भेट प्राक्तनातच लिहिली जाणार का? (४ जुलै २०२२)
 12. बाळ सत्यवान आणि सावित्रीला नियती एकमेकांच्या जवळ आणणार. (६ जुलै २०२२)
 13. धबधबा पाहण्याचा सावित्रीचा हट्ट राजा अश्वपती पूर्ण करणार का? (८ जुलै २०२२)
 14. सत्यवान-सावित्रीच्या बाळलीला सर्वांना आश्चर्यचकित करणार. (११ जुलै २०२२)
 15. बाळ सत्यवान आणि सावित्री सर्वांची नजर चुकवून अरण्यात जाणार. (१३ जुलै २०२२)
 16. भिंतीजवळ सत्यवान-सावित्रीची पहिल्यांदा भेट होईल का? (१६ जुलै २०२२)
 17. सत्यवान-सावित्रीच्या जाणतेपणाने होणार सारेच अवाक्. (२० जुलै २०२२)
 18. सत्यवान-सावित्रीच्या वागण्याने सगळे आश्चर्यचकित होणार. (२३ जुलै २०२२)
 19. सत्यवान-सावित्रीला कर्तेपणाचा मान मिळणार. (२७ जुलै २०२२)
 20. सावित्री राजकन्या आणि सत्यवान अरण्यपुत्र, कसे येणार हे दोघे एकत्र? (३१ जुलै २०२२)

बाह्य दुवे संपादन

संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं