जय मल्हार

मराठी पौराणिक मालिका
जय मल्हार
निर्मिती संस्था कोठारे व्हिजन
कलाकार देवदत्त नागे, ईशा केसकर, सुरभी हांडे
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ९४१
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार सायं. ०७:०० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ मे २०१४ – ३० एप्रिल २०१७
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर तुझ्यात जीव रंगला