झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार हा महाराष्ट्राच्या झी मराठी मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. झी मराठीद्वारे आयोजित केले जात असलेले झी पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
प्रयोजन मालिका पुरस्कार
देश भारत
Formerly called आपलं अल्फा पुरस्कार
Reward(s) २० वर्षे
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२४
Television/radio coverage
Network झी मराठी

पुरस्कार सूची

संपादन
दिनांक सोहळा सूत्रसंचालक
१४ ऑगस्ट २००४ आपलं अल्फा अवॉर्ड - रसिकांच्या पसंतीचा पुरस्कार भरत दाभोळकर
१३ ऑगस्ट २००५ झी मराठी अवॉर्ड २००५ सचिन पिळगांवकर
१२ ऑगस्ट २००६ झी मराठी अवॉर्ड २००६ – निवड तुमची, आवड महाराष्ट्राची संजय मोने, सुमीत राघवन
२८ ऑक्टोबर २००७ झी मराठी अवॉर्ड २००७ पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक
३१ ऑगस्ट २००८ झी मराठी अवॉर्ड २००८ – १० वर्षे अभिमानाची अतुल परचुरे, सुमीत राघवन
३० ऑगस्ट २००९ झी मराठी अवॉर्ड २००९ – सुरुवात नव्या दशकाची निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री
३१ ऑक्टोबर २०१० झी मराठी अवॉर्ड २०१० सुनील बर्वे
९ ऑक्टोबर २०११ झी मराठी अवॉर्ड २०११ जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री
२८ ऑक्टोबर २०१२ झी मराठी अवॉर्ड २०१२ – उत्सव नात्यांचा आपल्या माणसांचा अतुल परचुरे, सुमीत राघवन
२७ ऑक्टोबर २०१३ झी मराठी अवॉर्ड २०१३ – उत्सव नव्या नात्यांचा हृषिकेश जोशी
२६ ऑक्टोबर २०१४ झी मराठी अवॉर्ड २०१४ प्रियदर्शन जाधव, सुमीत राघवन
१ नोव्हेंबर २०१५ झी मराठी अवॉर्ड २०१५ – उत्सव नात्यांचा अतूट मैत्रीचा अमेय वाघ, पुष्कराज चिरपूटकर
२३ ऑक्टोबर २०१६ झी मराठी अवॉर्ड २०१६ – दिल मराठी धडकन मराठी वैभव मांगले
१५ ऑक्टोबर २०१७ झी मराठी अवॉर्ड २०१७ – उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा संजय मोने, अतुल परचुरे
२८ ऑक्टोबर २०१८ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ संजय मोने, अभिजीत खांडकेकर
२० ऑक्टोबर २०१९ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९ झी मराठी कुटुंब
२८ मार्च, ४ एप्रिल २०२१ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१ शशांक केतकर, किरण गायकवाड
३० ऑक्टोबर २०२१ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१ अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर
१५ ऑक्टोबर २०२२ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२ सुमीत राघवन, अमेय वाघ
४ नोव्हेंबर २०२३ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३ शिवानी रांगोळे, ऋषिकेश शेलार
२६-२७ ऑक्टोबर २०२४ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२४ मृण्मयी देशपांडे, संकर्षण कऱ्हाडे

लोकप्रिय पुरस्कार

संपादन
  1. सर्वोत्कृष्ट मालिका
  2. सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत
  3. सर्वोत्कृष्ट कुटुंब
  4. सर्वोत्कृष्ट जोडी
  5. सर्वोत्कृष्ट नायक
  6. सर्वोत्कृष्ट नायिका
  7. सर्वोत्कृष्ट खलनायक
  8. सर्वोत्कृष्ट खलनायिका
  9. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष
  10. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
  11. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष
  12. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
  13. सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष
  14. सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
  15. सर्वोत्कृष्ट आई
  16. सर्वोत्कृष्ट वडील
  17. सर्वोत्कृष्ट सासू
  18. सर्वोत्कृष्ट सासरे
  19. सर्वोत्कृष्ट सून
  20. सर्वोत्कृष्ट जावई
  21. सर्वोत्कृष्ट बालकलाकार
  22. सर्वोत्कृष्ट भावंडं
  23. सर्वोत्कृष्ट भाऊ
  24. सर्वोत्कृष्ट बहीण
  25. सर्वोत्कृष्ट मुलगा
  26. सर्वोत्कृष्ट मुलगी
  27. सर्वोत्कृष्ट मैत्री
  28. सर्वोत्कृष्ट आजी
  29. सर्वोत्कृष्ट आजोबा
  30. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष
  31. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री
  32. सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
  33. सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो
  34. सर्वोत्कृष्ट सोहळा
  35. सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम
  36. सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम
  37. सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष
  38. सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री
  39. सर्वोत्कृष्ट गीतकार
  40. सर्वोत्कृष्ट पदार्पण

विशेष पुरस्कार

संपादन

नामांकने

संपादन
  1. झी मराठी अवॉर्ड २००७
  2. झी मराठी अवॉर्ड २००८
  3. झी मराठी अवॉर्ड २००९
  4. झी मराठी अवॉर्ड २०१२
  5. झी मराठी अवॉर्ड २०१७
  6. झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ Archived 2021-08-06 at the Wayback Machine.
  7. झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९
  8. झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१
  9. झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१

टीआरपी

संपादन
वर्ष TVT क्रमांक TVR
२००४ ७.५
२००५ ८.४
२००६ १.९[]
२०१५ ३.७
२०१६ ३.५
२०१७ ५.५ ७.२
२०१८ ८.०[] ८.१
२०१९ ५.८
२०२०-२१ ३.४
२०२४ ३.९
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत घडलंय बिघडलंय
सर्वोत्कृष्ट सोहळा नक्षत्रांचे देणे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम गुडमॉर्निंग महाराष्ट्र
सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम आमने सामने
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री संपदा जोगळेकर नमस्कार अल्फा
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष जितेंद्र जोशी कॅम्पस: अ फेअर वॉर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार जुई नेरुरकर अवंतिका
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा मोहन आजगांवकर भरत जाधव साहेब बीबी आणि मी
सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम हसा चकट फू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा सलील दीक्षित सुबोध भावे अवंतिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री रमा चौधरी अदिती सारंगधर वादळवाट
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष साईबाबा तुषार दळवी साईबाबा
सर्वोत्कृष्ट आई श्यामला टिपरे शुभांगी गोखले श्रीयुत गंगाधर टिपरे
सर्वोत्कृष्ट वडील श्रीकृष्ण (आबा) चौधरी अरुण नलावडे वादळवाट
सर्वोत्कृष्ट खलनायिका विशाखा चौधरी नीलम शिर्के वादळवाट
सर्वोत्कृष्ट खलनायक देवराम खंडागळे शरद पोंक्षे वादळवाट
सर्वोत्कृष्ट जोडी पद्मिनी-श्रीकांत निवेदिता सराफ-सचिन खेडेकर बंधन
सर्वोत्कृष्ट नायिका अवंतिका दीक्षित मृणाल कुलकर्णी अवंतिका
सर्वोत्कृष्ट नायक गंगाधर (आबा) टिपरे दिलीप प्रभावळकर श्रीयुत गंगाधर टिपरे
सर्वोत्कृष्ट कुटुंब टिपरे कुटुंब श्रीयुत गंगाधर टिपरे
सर्वोत्कृष्ट मालिका वादळवाट
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत वादळवाट
सर्वोत्कृष्ट सोहळा नक्षत्रांचे देणे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट पदार्पण सागर सरदेसाई अनिकेत विश्वासराव ऊन पाऊस
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री राणी गुणाजी / ऋजुता देशमुख मानसी तुमच्या घरी
सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम आमने सामने
सर्वोत्कृष्ट बालकलाकार राज / चिराग मिशा / अंकुर
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा मोहन आजगांवकर भरत जाधव साहेब बीबी आणि मी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष समर अजिंक्य लोकेश गुप्ते वादळवाट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री श्रावणी चौधरी शुभदा पाटणकर वादळवाट
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री रमा चौधरी अदिती सारंगधर वादळवाट
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष जयसिंग राजपूत सुबोध भावे वादळवाट
सर्वोत्कृष्ट खलनायक देवराम खंडागळे शरद पोंक्षे वादळवाट
सर्वोत्कृष्ट खलनायिका कल्याणी पटवर्धन नीना कुळकर्णी अधुरी एक कहाणी
सर्वोत्कृष्ट आई सुलक्षणा चौधरी मेघना वैद्य वादळवाट
सर्वोत्कृष्ट वडील श्रीकृष्ण (आबा) चौधरी अरुण नलावडे वादळवाट
सर्वोत्कृष्ट जोडी आबा-सुलक्षणा अरुण नलावडे-मेघना वैद्य वादळवाट
सर्वोत्कृष्ट नायिका रमा चौधरी अदिती सारंगधर वादळवाट
सर्वोत्कृष्ट नायक श्रीकृष्ण (आबा) चौधरी अरुण नलावडे वादळवाट
सर्वोत्कृष्ट कुटुंब चौधरी कुटुंब वादळवाट
सर्वोत्कृष्ट मालिका वादळवाट
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत ऊन पाऊस
सर्वोत्कृष्ट सोहळा नक्षत्रांचे देणे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम झी न्यूझ मराठी
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री राणी गुणाजी मानसी तुमच्या घरी
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट गीतकार सौमित्र ऊन पाऊस
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा चकोर भरत जाधव असा मी तसा मी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री जान्हवी चौधरी पूजा नायक वादळवाट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष मयुरेश अधिकारी गिरीश परदेशी या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री रमा चौधरी अदिती सारंगधर वादळवाट
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष अभय अधिकारी राजन भिसे या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट भावंडं आसावरी-अंतरा अमृता सुभाष-कादंबरी कदम अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट आई सुलक्षणा चौधरी मेघना वैद्य वादळवाट
सर्वोत्कृष्ट वडील श्रीकृष्ण (आबा) चौधरी अरुण नलावडे वादळवाट
सर्वोत्कृष्ट खलनायिका कल्याणी पटवर्धन नीना कुळकर्णी अधुरी एक कहाणी
सर्वोत्कृष्ट खलनायक देवराम खंडागळे शरद पोंक्षे वादळवाट
सर्वोत्कृष्ट जोडी सागर-मुक्ता अनिकेत विश्वासराव-प्रिया मेंगळे ऊन पाऊस
सर्वोत्कृष्ट नायिका मुक्ता सरदेसाई प्रिया मेंगळे ऊन पाऊस
सर्वोत्कृष्ट नायक सागर सरदेसाई अनिकेत विश्वासराव ऊन पाऊस
सर्वोत्कृष्ट कुटुंब चौधरी कुटुंब वादळवाट
सर्वोत्कृष्ट मालिका या सुखांनो या
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत असंभव
सर्वोत्कृष्ट सोहळा नक्षत्रांचे देणे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पल्लवी जोशी सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट परीक्षक देवकी पंडित सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट गीतकार मंगेश कुळकर्णी या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट बालकलाकार प्रथमेश शास्त्री अनिरुद्ध देवधर असंभव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री नेहा किर्लोस्कर ऋग्वेदी प्रधान वहिनीसाहेब
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष मयुरेश अधिकारी गिरीश परदेशी या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री आसावरी भोसले अमृता सुभाष अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष दीनानाथ शास्त्री आनंद अभ्यंकर असंभव
सर्वोत्कृष्ट भावंडं आदिनाथ-प्रिया उमेश कामत-शर्वरी पाटणकर असंभव
सर्वोत्कृष्ट आई सरिता अधिकारी ऐश्वर्या नारकर या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट वडील रघुनाथ मोहिते विहंग नायक अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट खलनायिका सुलेखा राऊत नीलम शिर्के असंभव
सर्वोत्कृष्ट खलनायक सोपान शास्त्री सुहास भालेकर असंभव
सर्वोत्कृष्ट जोडी अभय-सरिता राजन भिसे-ऐश्वर्या नारकर या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट नायिका सरिता अधिकारी ऐश्वर्या नारकर या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट नायक हर्षवर्धन भोसले प्रसाद ओक अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट कुटुंब शास्त्री कुटुंब असंभव
सर्वोत्कृष्ट मालिका असंभव
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत कळत नकळत
सर्वोत्कृष्ट सोहळा एका पेक्षा एक महाअंतिम सोहळा
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पल्लवी जोशी सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट परीक्षक सचिन पिळगांवकर एका पेक्षा एक
सर्वोत्कृष्ट गीतकार अश्विनी शेंडे कळत नकळत
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री प्रिया शास्त्री शर्वरी पाटणकर असंभव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सचिन म्हात्रे पंकज विष्णू अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री आसावरी भोसले अमृता सुभाष अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष दीनानाथ शास्त्री आनंद अभ्यंकर असंभव
सर्वोत्कृष्ट भावंडं आदिनाथ-प्रिया उमेश कामत-शर्वरी पाटणकर असंभव
सर्वोत्कृष्ट आई सरिता अधिकारी ऐश्वर्या नारकर या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट वडील अभय अधिकारी राजन भिसे या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट खलनायिका सुलेखा राऊत नीलम शिर्के असंभव
सर्वोत्कृष्ट खलनायक सोपान सुहास भालेकर असंभव
सर्वोत्कृष्ट जोडी मधुरा-गौरव ऋजुता देशमुख-अनिकेत विश्वासराव कळत नकळत
सर्वोत्कृष्ट नायिका भैरवी किर्लोस्कर भार्गवी चिरमुले वहिनीसाहेब
सर्वोत्कृष्ट नायक हर्षवर्धन भोसले प्रसाद ओक अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट कुटुंब अधिकारी कुटुंब या सुखांनो या
सर्वोत्कृष्ट मालिका असंभव
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत कुलवधू
सर्वोत्कृष्ट सोहळा सा रे ग म प: लिटील चॅम्प्स महाअंतिम सोहळा
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पल्लवी जोशी सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वोत्कृष्ट गीतकार अश्विनी शेंडे कुलवधू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री गोदावरी सुलभा देशपांडे कुलवधू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष वझलवार अजय पूरकर असंभव
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा कामना कामतेकर निर्मिती सावंत कॉन्स्टेबल कामना कामतेकर
सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम मालवणी डेझ
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री आसावरी भोसले अमृता सुभाष अवघाचि संसार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष डी.व्ही. देशमुख सदाशिव अमरापूरकर कुलवधू
सर्वोत्कृष्ट भावंडं देवयानी-साक्षी पूर्वा गोखले-पल्लवी वैद्य कुलवधू
सर्वोत्कृष्ट आई वसुधा शास्त्री इला भाटे असंभव
सर्वोत्कृष्ट वडील दीनानाथ शास्त्री आनंद अभ्यंकर असंभव
सर्वोत्कृष्ट खलनायिका सुलेखा राऊत नीलम शिर्के असंभव
सर्वोत्कृष्ट खलनायक रणवीर राजेशिर्के मिलिंद गुणाजी कुलवधू
सर्वोत्कृष्ट जोडी देवयानी-विक्रमादित्य पूर्वा गोखले-सुबोध भावे कुलवधू
सर्वोत्कृष्ट नायिका देवयानी देशमुख पूर्वा गोखले कुलवधू
सर्वोत्कृष्ट नायक विक्रमादित्य राजेशिर्के सुबोध भावे कुलवधू
सर्वोत्कृष्ट कुटुंब शास्त्री कुटुंब असंभव
सर्वोत्कृष्ट मालिका कुलवधू
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट सोहळा झी मराठी पुरस्कार २००९
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम साडे माडे तीन
सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो फू बाई फू
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री रेणुका शहाणे याला जीवन ऐसे नाव
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष निलेश साबळे फू बाई फू
सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वोत्कृष्ट गीतकार अश्विनी शेंडे माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री राधिका दीप्ती केतकर कुंकू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पद्माकर वाकनीस सिद्धेश्वर झाडबुके कुंकू
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा मालक कुशल बद्रिके शुभं करोति
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री कृष्णा किल्लेदार सुहास जोशी कुंकू
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष बाप्पाजी गुरुराज अवधानी भाग्यलक्ष्मी
सर्वोत्कृष्ट भावंडं जानकी-गणेश मृण्मयी देशपांडे-प्रफुल्ल भालेराव कुंकू
सर्वोत्कृष्ट आई विभावरी पेंडसे सुहिता थत्ते माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट वडील नरसिंह किल्लेदार सुनील बर्वे कुंकू
सर्वोत्कृष्ट खलनायिका कामिनी मोहिते सुरेखा कुडची भाग्यलक्ष्मी
सर्वोत्कृष्ट खलनायक परशुराम किल्लेदार शरद पोंक्षे कुंकू
सर्वोत्कृष्ट जोडी अभिजीत-शमिका अभिजीत खांडकेकर-मृणाल दुसानीस माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट नायिका जानकी किल्लेदार मृण्मयी देशपांडे कुंकू
सर्वोत्कृष्ट नायक अभिजीत पेंडसे अभिजीत खांडकेकर माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट पदार्पण शमिका पेंडसे / अभिजीत पेंडसे मृणाल दुसानीस / अभिजीत खांडकेकर माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट कुटुंब पेंडसे कुटुंब माझिया प्रियाला प्रीत कळेना
सर्वोत्कृष्ट मालिका कुंकू

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत मराठी पाऊल पडते पुढे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो मराठी पाऊल पडते पुढे
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री प्रिया बापट सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट परीक्षक अजय-अतुल सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट गीतकार श्रीरंग गोडबोले मराठी पाऊल पडते पुढे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री शालिनी देशमुख पिंजरा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष विश्वास बनारसे विवेक लागू गुंतता हृदय हे
सर्वोत्कृष्ट बालकलाकार देवी बनारसे रितिका श्रोत्री गुंतता हृदय हे
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री जानकी किल्लेदार मृण्मयी देशपांडे कुंकू
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष मयंक बनारसे संदीप कुलकर्णी गुंतता हृदय हे
सर्वोत्कृष्ट भावंडं जानकी-गणेश मृण्मयी देशपांडे-प्रफुल्ल भालेराव कुंकू
सर्वोत्कृष्ट आई नयना बनारसे मृणाल कुलकर्णी गुंतता हृदय हे
सर्वोत्कृष्ट वडील मच्छिंद्र देशमुख गिरीश ओक पिंजरा
सर्वोत्कृष्ट खलनायिका अक्का देशमुख सुमुखी पेंडसे पिंजरा
सर्वोत्कृष्ट खलनायक तात्या देशमुख सुनील तावडे पिंजरा
सर्वोत्कृष्ट जोडी वीर-आनंदी भूषण प्रधान-संस्कृती बालगुडे पिंजरा
सर्वोत्कृष्ट नायिका नयना बनारसे मृणाल कुलकर्णी गुंतता हृदय हे
सर्वोत्कृष्ट नायक विरेंद्र देशमुख (वीर) भूषण प्रधान पिंजरा
सर्वोत्कृष्ट कुटुंब किल्लेदार कुटुंब कुंकू
सर्वोत्कृष्ट मालिका पिंजरा

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो फू बाई फू
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन आदेश बांदेकर / मकरंद अनासपुरे होम मिनिस्टर / हप्ता बंद
सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष सचिन पिळगांवकर एका पेक्षा एक
सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री ऊर्मिला मातोंडकर मराठी पाऊल पडते पुढे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री सुभद्रा रानडे संयोगिता भावे उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पांडू अतुल कासवा उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री रमाबाई रानडे तेजश्री वालावलकर उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष महादेव गोविंद रानडे विक्रम गायकवाड उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट आई माई रानडे ऋग्वेदी प्रधान उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट वडील गोविंद रानडे शरद पोंक्षे उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट सासू गायत्री रत्नपारखी आसावरी जोशी मला सासू हवी
सर्वोत्कृष्ट सून मंजिरी मुधोळकर मृणाल दुसानीस तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट नकारात्मक व्यक्तिरेखा प्रिया मोहिते प्रिया मराठे तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट जोडी रमा-महादेव तेजश्री वालावलकर-विक्रम गायकवाड उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट नायिका मंजिरी मुधोळकर मृणाल दुसानीस तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट नायक सत्यजित मुधोळकर चिन्मय मांडलेकर तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट कुटुंब रानडे कुटुंब उंच माझा झोका
सर्वोत्कृष्ट मालिका उंच माझा झोका

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत राधा ही बावरी
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम फू बाई फू
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन आदेश बांदेकर / विजय केळकर होम मिनिस्टर / वेध भविष्याचा
सर्वोत्कृष्ट परीक्षक स्वप्नील जोशी फू बाई फू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री अभिलाषा रत्नपारखी दीप्ती केतकर मला सासू हवी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सदानंद बोरकर अतुल परचुरे होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री शरयू गोखले (छोटी आई) लीना भागवत होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष बल्लाळ पाठक / बिरजू पाठक आनंद इंगळे / वैभव मांगले शेजारी शेजारी पक्के शेजारी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री सीमा धर्माधिकारी कविता लाड-मेढेकर राधा ही बावरी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सत्यजित मुधोळकर चिन्मय मांडलेकर तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट आई नर्मदा गोखले सुहिता थत्ते होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट वडील सदाशिव सहस्रबुद्धे मनोज कोल्हटकर होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट सासू जान्हवीच्या सहा सासू होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट सासरे मधुकर धर्माधिकारी शरद पोंक्षे राधा ही बावरी
सर्वोत्कृष्ट सून मंजिरी मुधोळकर मृणाल दुसानीस तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट खलनायिका शशिकला सहस्त्रबुद्धे आशा शेलार होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट खलनायक दादा होळकर मिलिंद शिंदे तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट जोडी श्री-जान्हवी शशांक केतकर-तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट नायिका जान्हवी गोखले तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट नायक श्रीरंग गोखले शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट कुटुंब गोखले कुटुंब होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट मालिका होणार सून मी ह्या घरची

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत जय मल्हार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम होम मिनिस्टर
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश साबळे चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते सा रे ग म प
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री महालक्ष्मी पूर्वा सुभाष जय मल्हार
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष लक्ष्मीकांत गोखले (कांता) प्रसाद ओक होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा सुरेश कुडाळकर उदय टिकेकर जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री अस्मिता अग्निहोत्री मयुरी वाघ अस्मिता
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष हेगडी प्रधान नकुल घाणेकर जय मल्हार
सर्वोत्कृष्ट भावंडं आदित्य-अमित-अर्चना ललित प्रभाकर-लोकेश गुप्ते-शर्मिष्ठा राऊत जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट आई माई देसाई सुकन्या कुलकर्णी-मोने जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट वडील नाना देसाई गिरीश ओक जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट सासू माई देसाई सुकन्या कुलकर्णी-मोने जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट सासरे नाना देसाई गिरीश ओक जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट सून जान्हवी गोखले तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट नकारात्मक व्यक्तिरेखा शशिकला सहस्त्रबुद्धे आशा शेलार होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट जोडी श्री-जान्हवी शशांक केतकर-तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट नायिका जान्हवी गोखले तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट नायक आदित्य देसाई ललित प्रभाकर जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट कुटुंब देसाई कुटुंब जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट मालिका होणार सून मी ह्या घरची

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत दिल दोस्ती दुनियादारी
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश साबळे चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री आऊ इला भाटे का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष अरविंद कदम सुनील तावडे का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा भालचंद्र कदम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री भागीरथी गोखले (आईआजी) रोहिणी हट्टंगडी होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष केतकर काका अरुण नलावडे का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट भावंडं आशुतोष-रेश्मा पुष्कराज चिरपूटकर-सखी गोखले दिल दोस्ती दुनियादारी
सर्वोत्कृष्ट आई केतकर काकू मानसी मागीकर का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट वडील केतकर काका अरुण नलावडे का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट सासू जान्हवीच्या सहा सासू होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट सासरे अण्णा खानोलकर प्रफुल्ल सामंत का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट सून अदिती खानोलकर सुरुची अडारकर का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट नकारात्मक व्यक्तिरेखा शशिकला सहस्त्रबुद्धे आशा शेलार होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट जोडी जय-अदिती सुयश टिळक-सुरुची अडारकर का रे दुरावा
सर्वोत्कृष्ट नायिका म्हाळसा / बाणाई सुरभी हांडे / ईशा केसकर जय मल्हार
सर्वोत्कृष्ट नायक खंडेराया देवदत्त नागे जय मल्हार
सर्वोत्कृष्ट कुटुंब माजघर कुटुंब दिल दोस्ती दुनियादारी
सर्वोत्कृष्ट मालिका का रे दुरावा

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत खुलता कळी खुलेना
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश साबळे चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री महालक्ष्मी पूर्वा सुभाष जय मल्हार
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष नारदमुनी अनिरुद्ध जोशी जय मल्हार
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा भालचंद्र कदम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पार्वती दळवी उषा नाडकर्णी खुलता कळी खुलेना
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पांडू प्रल्हाद कुडतरकर रात्रीस खेळ चाले
सर्वोत्कृष्ट भावंडं गौरी-नचिकेत सायली संजीव-सचिन देशपांडे काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट आई राधिका सुभेदार अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट वडील मधुसूदन सावंत मोहन जोशी काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासू आजी शुभांगी जोशी काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासरे मधुसूदन सावंत मोहन जोशी काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सून गौरी शुक्ल सायली संजीव काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नकारात्मक व्यक्तिरेखा शनाया सबनीस रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट जोडी शिव-गौरी ऋषी सक्सेना-सायली संजीव काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायिका गौरी शुक्ल सायली संजीव काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायक शिवकुमार शुक्ल ऋषी सक्सेना काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट कुटुंब सावंत कुटुंब काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट मालिका काहे दिया परदेस

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट आजी जीजी भोईटे कमल ठोके लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार ध्रुव पवार ध्रुव गोसावी लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश साबळे चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री जयश्री भोईटे किरण ढाणे लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष विक्रम राऊत निखिल चव्हाण लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा भालचंद्र कदम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री राधिका सुभेदार अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष राहुल ताटे राहुल मगदूम लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट भावंडं राणा-सूरज हार्दिक जोशी-राज हंचनाळे तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट आई गोदाक्का छाया सागांवकर तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट वडील सुरेंद्र (नाना) पवार देवेंद्र देव लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट सासू सरिता सुभेदार भारती पाटील माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट सासरे प्रताप गायकवाड मिलिंद दास्ताणे तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट सून अंजली गायकवाड अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट खलनायिका शनाया सबनीस रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट खलनायक गुरुनाथ सुभेदार (गॅरी) अभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट जोडी अजिंक्य-शीतल नितीश चव्हाण-शिवानी बावकर लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट नायिका शीतल पवार शिवानी बावकर लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट नायक रणविजय (राणा) गायकवाड हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट कुटुंब गायकवाड कुटुंब तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट मालिका लागिरं झालं जी / तुझ्यात जीव रंगला

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे आम्ही सारे खवय्ये
सर्वोत्कृष्ट बालकलाकार लाडू राजवीरसिंह राजे तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री रेवती गुप्ते श्वेता मेहेंदळे माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष बरकत अमोल नाईक तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा राहुल ताटे राहुल मगदूम लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री राधिका सुभेदार अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष अरुण निमकर मोहिनीराज गटणे तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट भावंडं राणा-सूरज हार्दिक जोशी-राज हंचनाळे तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट आई पुष्पा निमकर गार्गी फुले-थत्ते तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट वडील अरुण निमकर मोहिनीराज गटणे तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट सासू सरिता सुभेदार भारती पाटील माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट सासरे वसंत सुभेदार देवेंद्र दोडके माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट सून अंजली गायकवाड अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट खलनायिका नंदिता गायकवाड धनश्री काडगांवकर तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट खलनायक हर्षवर्धन देशमुख (भैय्यासाहेब) किरण गायकवाड लागिरं झालं जी
सर्वोत्कृष्ट जोडी राणा-अंजली हार्दिक जोशी-अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट नायिका राधिका सुभेदार अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट नायक विक्रांत सरंजामे सुबोध भावे तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट कुटुंब निमकर कुटुंब तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट मालिका तुला पाहते रे

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम राम राम महाराष्ट्र
सर्वोत्कृष्ट बालकलाकार लाडू राजवीरसिंह राजे तुझ्यात जीव रंगला
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री छाया नाईक नम्रता पावसकर रात्रीस खेळ चाले २
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष चोंट्या हृदयनाथ जाधव रात्रीस खेळ चाले २
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री मंदोदरी परब (मॅडी) भक्ती रत्नपारखी अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष मोहन अष्टपुत्रे अतुल परचुरे भागो मोहन प्यारे
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री कुमुदिनी (शेवंता) पाटणकर अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष अण्णा नाईक माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले २
सर्वोत्कृष्ट भावंडं बबन-सुमी रोहित चव्हाण-अमृता धोंगडे मिसेस मुख्यमंत्री
सर्वोत्कृष्ट आई आसावरी कुलकर्णी निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट वडील वसंत सुभेदार देवेंद्र दोडके माझ्या नवऱ्याची बायको
सर्वोत्कृष्ट सासू आसावरी कुलकर्णी निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट सासरे दत्तात्रय कुलकर्णी रवी पटवर्धन अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट सून आसावरी कुलकर्णी निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट खलनायिका वत्सला (वच्छी) नाईक संजीवनी पाटील रात्रीस खेळ चाले २
सर्वोत्कृष्ट खलनायक अण्णा नाईक माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले २
सर्वोत्कृष्ट जोडी अभिजीत-आसावरी गिरीश ओक-निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट नायिका सुमन मंत्री-पाटील अमृता धोंगडे मिसेस मुख्यमंत्री
सर्वोत्कृष्ट नायक मोहन अष्टपुत्रे अतुल परचुरे भागो मोहन प्यारे
सर्वोत्कृष्ट कुटुंब कुलकर्णी कुटुंब अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट मालिका अग्गंबाई सासूबाई

विशेष पुरस्कार

संपादन

२०२०-२१[१२]

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री सुमन साळवी शुभांगी भुजबळ येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष शशिकांत (बबन) बिराजदार अतुल काळे माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री सरू पाटील रुक्मिणी सुतार देवमाणूस
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष शुभंकर पाटील (टोण्या) वीरल माने देवमाणूस
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री सरू पाटील रुक्मिणी सुतार देवमाणूस
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष अजितकुमार देव किरण गायकवाड देवमाणूस
सर्वोत्कृष्ट भावंडं ब्रह्मे भाऊ माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट आई शकुंतला खानविलकर (शकू) शुभांगी गोखले येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट वडील वसंत साळवी (दादा) उदय साळवी येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट सासू आसावरी राजे निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट सासरे सईचे पाच सासरे माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट सून शुभ्रा कुलकर्णी तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाई
सर्वोत्कृष्ट खलनायिका मालविका खानविलकर अदिती सारंगधर येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट खलनायक अजितकुमार देव किरण गायकवाड देवमाणूस
सर्वोत्कृष्ट जोडी सई-आदित्य गौतमी देशपांडे-विराजस कुलकर्णी माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट नायिका सई कश्यप (देसाई) गौतमी देशपांडे माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट नायक ओमकार खानविलकर शाल्व किंजवडेकर येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट कुटुंब ब्रह्मे कुटुंब माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट मालिका माझा होशील ना

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट मैत्री यश-समीर श्रेयस तळपदे-संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट आजी बयोबाई देशमुख सुरेखा लहामगे-शर्मा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सर्वोत्कृष्ट आजोबा जग्गनाथ चौधरी मोहन जोशी माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट बालकलाकार परी कामत मायरा वायकुळ माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री सुमित्रा देशमुख (मोठ्याबाई) अंजली जोशी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सयाजी महेश फाळके रात्रीस खेळ चाले ३
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री शेफाली काजल काटे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष समीर संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री अरुणा नाईक मानसी मागीकर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष समीर संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट भावंडं स्वीटू-चिन्या अन्विता फलटणकर-अर्णव राजे येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट आई नेहा कामत प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट वडील मनोहर देशपांडे अरुण नलावडे मन उडू उडू झालं
सर्वोत्कृष्ट भावी सासू शकुंतला खानविलकर (शकू) शुभांगी गोखले येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट भावी सासरे वसंत साळवी (दादा) उदय साळवी येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट भावी सून अवनी परब (स्वीटू) अन्विता फलटणकर येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट खलनायिका मालविका खानविलकर अदिती सारंगधर येऊ कशी तशी मी नांदायला
सर्वोत्कृष्ट खलनायक अण्णा नाईक माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले ३
सर्वोत्कृष्ट जोडी इंद्रा-दीपू अजिंक्य राऊत-हृता दुर्गुळे मन उडू उडू झालं
सर्वोत्कृष्ट नायिका नेहा कामत प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट नायक यशवर्धन चौधरी श्रेयस तळपदे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट कुटुंब देशमुख कुटुंब तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सर्वोत्कृष्ट मालिका माझी तुझी रेशीमगाठ

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट मैत्री यश-समीर श्रेयस तळपदे-संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट आजी अरुणा नाईक मानसी मागीकर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट आजोबा जग्गनाथ चौधरी प्रदीप वेलणकर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट बालकलाकार परी चौधरी मायरा वायकुळ माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे आम्ही सारे खवय्ये
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री राधा जोशी रूमानी खरे तू तेव्हा तशी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष विश्वजीत चौधरी आनंद काळे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री शेफाली काजल काटे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष समीर संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री कुंदा रानडे (माईमावशी) उज्ज्वला जोग तू तेव्हा तशी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष समीर संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट भावंडं सौरभ-सचिन स्वप्नील जोशी-अभिषेक रहाळकर तू तेव्हा तशी
सर्वोत्कृष्ट आई नेहा चौधरी प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट वडील राघव कर्णिक कश्यप परुळेकर नवा गडी नवं राज्य
सर्वोत्कृष्ट सासू मिथिला चौधरी स्वाती पानसरे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट सासरे जगन्नाथ चौधरी प्रदीप वेलणकर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट सून नेहा चौधरी प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट खलनायिका सीमा (सिम्मी) चौधरी शीतल क्षीरसागर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट खलनायक आकाश जोशी अशोक समर्थ तू तेव्हा तशी
सर्वोत्कृष्ट जोडी यश-नेहा श्रेयस तळपदे-प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट नायिका अश्विनी वाघमारे दीपा परब तू चाल पुढं
सर्वोत्कृष्ट नायक सौरभ पटवर्धन स्वप्नील जोशी तू तेव्हा तशी
सर्वोत्कृष्ट कुटुंब चौधरी कुटुंब माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट मालिका नवा गडी नवं राज्य

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत तू चाल पुढं
सर्वोत्कृष्ट मैत्री नेत्रा-फाल्गुनी तितीक्षा तावडे-एकता डांगर सातव्या मुलीची सातवी मुलगी
सर्वोत्कृष्ट आजी अधिपतीची आजी संध्या म्हात्रे तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट आजोबा पुरुषोत्तम पाटकर पंकज चेंबूरकर नवा गडी नवं राज्य
सर्वोत्कृष्ट बालकलाकार रेवा कर्णिक (चिंगी) आरोही सांबरे नवा गडी नवं राज्य
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री मयुरी वाघमारे वैष्णवी कल्याणकर तू चाल पुढं
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष भालचंद्र कुलकर्णी (आबा) जयंत घाटे सातव्या मुलीची सातवी मुलगी
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री फाल्गुनी राजाध्यक्ष एकता डांगर सातव्या मुलीची सातवी मुलगी
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सत्यबोध फुलपगारे विजय गोखले तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री भुवनेश्वरी सूर्यवंशी कविता लाड-मेढेकर तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष रघुनाथ खोत (दादा) अशोक शिंदे सारं काही तिच्यासाठी
सर्वोत्कृष्ट भावंडं ओवी-निशिगंधा रुची कदम-दक्षता जोईल सारं काही तिच्यासाठी
सर्वोत्कृष्ट आई उमा खोत खुशबू तावडे सारं काही तिच्यासाठी
सर्वोत्कृष्ट वडील रघुनाथ खोत (दादा) अशोक शिंदे सारं काही तिच्यासाठी
सर्वोत्कृष्ट सासू सुलक्षणा कर्णिक वर्षा दांदळे नवा गडी नवं राज्य
सर्वोत्कृष्ट सासरे प्रकाश वाघमारे देवेंद्र दोडके तू चाल पुढं
सर्वोत्कृष्ट सून उमा खोत खुशबू तावडे सारं काही तिच्यासाठी
सर्वोत्कृष्ट जावई अधिपती सूर्यवंशी ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट खलनायिका भुवनेश्वरी सूर्यवंशी कविता लाड-मेढेकर तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट खलनायक संकल्प ढोबळे (बंटी) सुनील डोंगर अप्पी आमची कलेक्टर
सर्वोत्कृष्ट जोडी अधिपती-अक्षरा ऋषिकेश शेलार-शिवानी रांगोळे तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट नायिका अक्षरा सूर्यवंशी शिवानी रांगोळे तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट नायक अधिपती सूर्यवंशी ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट कुटुंब खोत कुटुंब सारं काही तिच्यासाठी
सर्वोत्कृष्ट मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा

विशेष पुरस्कार

संपादन
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट मैत्री पाना गँग शिवा
सर्वोत्कृष्ट आजी बाईआजी पाटील सविता मालपेकर शिवा
सर्वोत्कृष्ट बालकलाकार अमोल कदम साईराज केंद्रे अप्पी आमची कलेक्टर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री दुर्गा जहागीरदार शर्मिला शिंदे नवरी मिळे हिटलरला
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष प्रीतम किर्लोस्कर अनुज साळुंखे पारू
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री दामिनी किर्लोस्कर श्रुतकीर्ती सावंत पारू
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष चंदन तेजस महाजन शिवा
सर्वोत्कृष्ट भाऊ सूर्यकांत जगताप नितीश चव्हाण लाखात एक आमचा दादा
सर्वोत्कृष्ट बहीण सूर्याच्या चार बहिणी लाखात एक आमचा दादा
सर्वोत्कृष्ट आई अहिल्यादेवी किर्लोस्कर मुग्धा कर्णिक पारू
सर्वोत्कृष्ट वडील आकाश ठाकूर अक्षय म्हात्रे पुन्हा कर्तव्य आहे
सर्वोत्कृष्ट सासू लीला जहागीरदार वल्लरी लोंढे नवरी मिळे हिटलरला
सर्वोत्कृष्ट सासरे रामचंद्र देसाई (भाऊ) समीर पाटील शिवा
सर्वोत्कृष्ट सून लीला जहागीरदार वल्लरी लोंढे नवरी मिळे हिटलरला
सर्वोत्कृष्ट जावई अभिराम जहागीरदार (एजे) राकेश बापट नवरी मिळे हिटलरला
सर्वोत्कृष्ट मुलगी पार्वती सेमसे (पारू) शरयू सोनावणे पारू
सर्वोत्कृष्ट मुलगा अधिपती सूर्यवंशी ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट खलनायिका भुवनेश्वरी सूर्यवंशी कविता लाड-मेढेकर तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट खलनायक जालिंदर निंबाळकर (डॅडी) गिरीश ओक लाखात एक आमचा दादा
सर्वोत्कृष्ट जोडी अभिराम-लीला राकेश बापट-वल्लरी लोंढे नवरी मिळे हिटलरला
सर्वोत्कृष्ट नायिका शिवानी देसाई पूर्वा कौशिक शिवा
सर्वोत्कृष्ट नायक आदित्य किर्लोस्कर प्रसाद जवादे पारू
सर्वोत्कृष्ट कुटुंब किर्लोस्कर कुटुंब पारू
सर्वोत्कृष्ट मालिका पारू
लोकप्रिय जोडी अर्जुन-अपर्णा रोहित परशुराम-शिवानी नाईक अप्पी आमची कलेक्टर
लोकप्रिय नायिका अपर्णा कदम शिवानी नाईक अप्पी आमची कलेक्टर
लोकप्रिय नायक अभिराम जहागीरदार (एजे) राकेश बापट नवरी मिळे हिटलरला
लोकप्रिय कुटुंब जहागीरदार कुटुंब नवरी मिळे हिटलरला
लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला

विशेष पुरस्कार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tvr Ratings from 06/08/2006 to 12/08/2006". 2006-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "#TRP मीटर: राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे". न्यूझ१८ लोकमत. 2018-11-13. 2022-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-02 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  4. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-04 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-05 रोजी पाहिले.
  6. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-05 रोजी पाहिले.
  7. ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड्स". दिव्य मराठी. 2017-10-10. 2021-04-05 रोजी पाहिले.
  8. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-05 रोजी पाहिले.
  9. ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-05 रोजी पाहिले.
  10. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-05 रोजी पाहिले.
  11. ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2021-04-05 रोजी पाहिले.
  12. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-05 रोजी पाहिले.
  13. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  14. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  15. ^ "'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यात 'या' मालिकेने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट जोडी, नायक-नायिका आहेत". लोकसत्ता. 2023-11-04 रोजी पाहिले.
  16. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.