अजय पुरकर (Ajay purkar) हा मराठी अभिनेता आहे. असंभव, तू तिथे मी, राजा शिवछत्रपति या प्रसिद्ध मराठी मालिकेत त्याने आपली भूमिका साकारली आहे. या सोबतच प्रेमाची गोष्‍ट (२०१३), संघर्ष (२०१४) आणि मुंबई टाइम्स (२०१६) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्याच्या अभिनयाचा समावेश आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटात त्याने बाजीप्रभू देशपांडे या मुख्य पात्राची भूमिका साकारली आहे.[१]

अजय पूरकर
जन्म अजय पुरकर
१६ सप्टेंबर, १९७६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

दूरचित्रवाणी मालिका संपादन

चित्रपट अभिनय संपादन

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ https://in.bookmyshow.com/person/ajay-purkar/1043184
  2. ^ "पावनखिंड". Maharashtra Times. 2022-03-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Ajay Purkar: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday | eTimes". timesofindia.indiatimes.com. 2022-03-19 रोजी पाहिले.
  4. ^ Editorial, M. M. W. (2018-06-02). "Ajay Purkar" (इंग्रजी भाषेत). 2022-03-19 रोजी पाहिले.