झी मराठी सर्वोत्कृष्ट मुलगा पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट मुलगा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मुलाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट मुलगा पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२४
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते ऋषिकेश शेलार — तुला शिकवीन चांगलाच धडा – अधिपती सूर्यवंशी (२०२४)

विजेते व नामांकने

संपादन
वर्ष मुलगा (नायक) मालिका भूमिका
२०२४
ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा अधिपती सूर्यवंशी
रोहित परशुराम अप्पी आमची कलेक्टर अर्जुन कदम
प्रसाद जवादे पारू आदित्य किर्लोस्कर
नितीश चव्हाण लाखात एक आमचा दादा सूर्यकांत जगताप
शाल्व किंजवडेकर शिवा आशुतोष देसाई
अक्षय म्हात्रे पुन्हा कर्तव्य आहे आकाश ठाकूर

हे सुद्धा पहा

संपादन