पारू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील मुद्धा मंदारम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.

पारू
दिग्दर्शक राजू सावंत
निर्माता सरिता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १२ फेब्रुवारी २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी अप्पी आमची कलेक्टर
नंतर तुला शिकवीन चांगलाच धडा

कलाकार

संपादन
  • प्रसाद जवादे - आदित्य श्रीकांत किर्लोस्कर
  • शरयू सोनावणे - पार्वती मारुती सेमसे (पारू)
  • मुग्धा कर्णिक - अहिल्यादेवी श्रीकांत किर्लोस्कर
  • श्रुतकीर्ती सावंत - दामिनी मोहन किर्लोस्कर
  • विजय पटवर्धन - श्रीकांत किर्लोस्कर
  • शंतनू गंगणे - मोहन किर्लोस्कर
  • अनुज साळुंखे - प्रीतम श्रीकांत किर्लोस्कर
  • भरत जाधव - सूर्यकांत कदम
  • सुनील बर्वे - सयाजीराव भोसले
  • संजना काळे - प्रिया सयाजीराव भोसले
  • देवदत्त घोणे - गणेश मारुती सेमसे
  • अतुल कासवा - मारुती सेमसे
  • निखिल झोपे - मिहीर राजशेखर
  • पूर्वा शिंदे - दिशा
  • परी तेलंग - मीरा
  • प्राजक्ता वाड्ये - सावित्री
  • अनुप बेलवलकर - विशाल
  • सचिन देशपांडे - अजय
  • आतिश मोरे - हरीश
  • कुशल बद्रिके

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू मुद्धा मंदारम झी तेलुगू १७ नोव्हेंबर २०१४ - २७ डिसेंबर २०१९
तमिळ सेंबारुथी झी तमिळ १६ ऑक्टोबर २०१७ - ३१ जुलै २०२२
मल्याळम चेंबारथी झी केरळम २६ नोव्हेंबर २०१८ - २५ मार्च २०२२
कन्नड पारू झी कन्नडा ३ डिसेंबर २०१८ - १६ मार्च २०२४
हिंदी वसुधा झी टीव्ही १६ सप्टेंबर २०२४ - चालू

बाह्य दुवे

संपादन
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू