कारभारी लयभारी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कारभारी लयभारी
|
दिग्दर्शक
|
किरण दळवी
|
निर्माता
|
तेजपाल वाघ
|
निर्मिती संस्था
|
वाघोबा प्रोडक्शन
|
कलाकार
|
खाली पहा
|
आवाज
|
शाहीर देवानंद माळी
|
संगीतकार
|
पंकज पडघन
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
२३५
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
- सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता (१७ मेपासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
२ नोव्हेंबर २०२० – २१ ऑगस्ट २०२१
|
अधिक माहिती
|
- निखिल चव्हाण - राजवीर जयवंत सूर्यवंशी (वीरु)
- अनुष्का सरकटे - प्रियंका अंकुश पाटील / प्रियंका राजवीर सूर्यवंशी (पियू)
- श्रीराम लोखंडे - पृथ्वी यशवंत सूर्यवंशी
- रश्मी पाटील - सोनाली पटकुरे (शोना)
- तृप्ती शेडगे - दिपाली (दीपा)
- प्रणित हाटे - गंगा
- पूजा पवार-साळुंखे - कांचन यशवंत सूर्यवंशी
- सुप्रिया पवार - वैशाली
- श्रुतकीर्ती सावंत - निशा पृथ्वी सूर्यवंशी
- राधिका पिसाळ - सुनंदा जयवंत सूर्यवंशी
- अशोक गुरव - पिलाजी
- धनंजय जामदार - श्री. लव्हाळे
- अजय तपकीरे - अंकुश पाटील
- महेश जाधव - जगदीश अंकुश पाटील
- शिवांजली पोरजे - माऊ
- कृष्णा जन्नू - नाग्या
- मयूर मोरे - संजय
- सोमनाथ वैष्णव - सोमनाथ माने
- दीपक साठे - श्री. साठे
- श्रीकांत केटी - यशवंत सूर्यवंशी
- शेखर सावंत - श्री. बनकर
- शेरास हाय ह्यो सव्वाशेर, बुक्कीत करतोय जिल्ला ढेर. (२ नोव्हेंबर २०२०)
- शोनाच्या खातिरदारीत व्यस्त वीरु होणार पियूच्या कॅमेऱ्यात कैद. (३ नोव्हेंबर २०२०)
- विरोधकाच्या घरी येऊन माफी मागण्याचं पियूचं वीरुला चॅलेंज. (४ नोव्हेंबर २०२०)
- पियूची माफी मागण्यासाठी गेलेला वीरु अडकणार भलत्याच मायाजाळात. (६ नोव्हेंबर २०२०)
- पियूच्या दोस्तीच्या दाव्याने बसणार वीरुला धक्का. (९ नोव्हेंबर २०२०)
- पियूकडून नकळत डिवचला जाणार शोनाचा अहंकार. (११ नोव्हेंबर २०२०)
- हादरणार सगळे संत्री-मंत्री, कारण होतेय वीरुची राजकारणात एंट्री. (१३ नोव्हेंबर २०२०)
- दुष्मनाच्या तोंडचं पाणी पळणार, जवा कारभारी मैदानात उतरणार... (१६ नोव्हेंबर २०२०)
- भांडण असूनही पियू वाचवणार वीरुचा जीव. (१८ नोव्हेंबर २०२०)
- कामवालीचं सोंग पियूला घेऊन आलं वीरुच्या दारी. (२० नोव्हेंबर २०२०)
- कामवालीचं सोंग घेऊन आलेल्या पियूची आईला पटणार खरी ओळख. (२३ नोव्हेंबर २०२०)
- शोनाने पुढे केलेला मैत्रीचा हात पियू स्वीकारेल का? (२६ नोव्हेंबर २०२०)
- पियूच्या एका चुकीपायी पणाला लागणार वीरुचा जीव. (१ डिसेंबर २०२०)
- सगळं खरं सांगण्यासाठी धडपडणारी पियू वीरुपर्यंत पोहोचेल का? (३ डिसेंबर २०२०)
- पियूने पाठवलेली चिठ्ठी राजवीरपर्यंत पोहोचेल का? (५ डिसेंबर २०२०)
- काकी वीरुला देणार सूर्यवंशींचं घर सोडण्याचं फर्मान. (९ डिसेंबर २०२०)
- भर सभेत राजवीरला कळणार पियूची खरी ओळख. (१३ डिसेंबर २०२०)
- दोस्तीत फसवणूक करणाऱ्या पियूला वीरु देणार समज. (१५ डिसेंबर २०२०)
- तुला पडेल लयभारी, म्हणतेयना आय एम सॉरी. (१९ डिसेंबर २०२०)
- वीरु पियूच्या घरात घुसून तिला समज देणार. (२३ डिसेंबर २०२०)
- अखेर पियूला वीरुची माफी मिळणार, पण मैत्री नाही. (२६ डिसेंबर २०२०)
- वीरुभैय्याचा एकच नारा, कॉकटेलच्या पोरीशी जोडणार मैत्रीचा धागा, बोललो तर बोललो! (६ जानेवारी २०२१)
- वीरुच्या मिशन दोस्तीमध्ये येत आहेत अडथळेच अडथळे. (९ जानेवारी २०२१)
- पाटलाची पोर आहे भलतीच खट्याळ, सहज नाही मिळणार वीरुला दोस्तीचा हात. (१३ जानेवारी २०२१)
- वीरु आणि पियूची दोस्तीच लयभारी! (१६ जानेवारी २०२१)
- पियूसाठी वीरु घेऊन येणार खास पहिलं गिफ्ट. (१९ जानेवारी २०२१)
- पियूच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा वीरुचा प्रयत्न. (२३ जानेवारी २०२१)
- पियू वीरुला त्याच्यातल्या 'लयभारी' हिरोची ओळख करून देणार. (२७ जानेवारी २०२१)
- कारभारींना पियूच्या प्रेमाचं याड लागलं! (३० जानेवारी २०२१)
- गर्लफ्रेंड बिलफ्रेंड साधी लोकं करत्यात, आपण तुला डायरेक्ट घरची सून बनवणार, वीरु पियूला घालणार लग्नाची मागणी! (३ फेब्रुवारी २०२१)
- पियू करणार वीरुचा भयंकर अपमान. (७ फेब्रुवारी २०२१)
- शोभून दिसेल तुझी माझी जोडी, सांग वीरु होशील का माझा कारभारी? (१० फेब्रुवारी २०२१)
- अंकुशरावांच्या विरोधापायी पियू वीरुशी लग्नाचा विचार सोडणार का? (१३ फेब्रुवारी २०२१)
- प्रेमाला थारा नाही दोन्ही दारी, काय करतील कारभारीण आणि कारभारी...? (१८ फेब्रुवारी २०२१)
- झुगारून सारे विरोध, जुळताहेत पियू-वीरुच्या प्रेमाचे बंध. (२२ फेब्रुवारी २०२१)
- सूर्यवंशींच्या घरात प्रवेश नव्या कारभारणीचा. (१ मार्च २०२१)
- कारभारीणबाईंना कारभाऱ्यांकडून मिळणार का लग्नाची भेट? (४ मार्च २०२१)
- माहेरून आलेल्या पैशांच्या बंडलापायी पियूला सासरी बोल ऐकावे लागणार. (६ मार्च २०२१)
- वीरु मिळवणार लोकांच्या मनातलं कारभारीपद. (९ मार्च २०२१)
- वीरु आणि सासूला घरात पुन्हा मान मिळवून देण्याचा पियूचा निर्धार. (१७ मे २०२१)
- कांचन काकींच्या मनसुब्यांना पियू लावणार सुरूंग. (२१ मे २०२१)
- सासूबाईंचं स्त्रीधन परत मिळवण्यासाठी पियूचा काकींवर हल्लाबोल. (२५ मे २०२१)
- पियूला मात देण्यासाठी काकी रचणार घराच्या वाटण्यांचा डाव. (२९ मे २०२१)
- पियू वीरुकडे मागणार निवडणूक लढवण्याचं वचन. (२ जून २०२१)
- पियूच्या राजकारणात येण्याच्या मागणीला वीरुचा साफ नकार. (५ जून २०२१)
- वीरुला कारभारी बनवण्याच्या पियूच्या पहिल्या प्रयत्नाला यश. (९ जून २०२१)
- अखेर वचनातून मुक्त करत आई वीरुकडे सोपवणार दादासाहेबांचा लोकसेवेचा वसा. (१२ जून २०२१)
क्र. |
दिनांक |
वार |
वेळ
|
१ |
२ नोव्हेंबर २०२० – २३ एप्रिल २०२१ |
सोम-शनि |
संध्या. ७.३०
|
२ |
१७ मे – २१ ऑगस्ट २०२१ |
संध्या. ७
|