सावळ्याची जणू सावली ही झी मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील कृष्णकोळी या बंगाली मालिकेवर आधारित आहे.

सावळ्याची जणू सावली
निर्माता महेश कोठारे, आदिनाथ कोठारे
निर्मिती संस्था कोठारे प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २३ सप्टेंबर २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी अप्पी आमची कलेक्टर
नंतर पारू

कलाकार

संपादन
  • प्राप्ती रेडकर - सावली एकनाथ भागवत
  • दुर्वा देवधर - लहान साऊ
  • साईंकीत कामत - सारंग चंद्रकांत मेहेंदळे
  • सुलेखा तळवलकर - तिलोत्तमा चंद्रकांत मेहेंदळे
  • वीणा जगताप - ऐश्वर्या नील मेहेंदळे
  • मेघा धाडे - भैरवी वझे
  • पुष्कर जोग - श्रीरंग
  • भाग्यश्री दळवी - तारा वझे
  • रमेश रोकडे - एकनाथ भागवत
  • पूनम चौधरी-पाटील - कान्हू एकनाथ भागवत
  • सर्वेश जाधव - अप्पू एकनाथ भागवत
  • रोहन पेडणेकर - सखदेव एकनाथ भागवत
  • गौरी किरण - जयंती सखदेव भागवत
  • आशिष कुलकर्णी - राजकुमार चंद्रकांत मेहेंदळे
  • मानसी नाईक - अमृता राजकुमार मेहेंदळे
  • सुप्रीत कदम - नील चंद्रकांत मेहेंदळे
  • गुरू दिवेकर - सोहम चंद्रकांत मेहेंदळे
  • स्नेहलता माघाडे - अस्मी प्रधान
  • मयूर खांडगे - जगन्नाथ
  • मयूर पवार - बबलू

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली कृष्णकोळी झी बांग्ला १८ जून २०१८ - ९ जानेवारी २०२२
तेलुगू कृष्ण तुलसी झी तेलुगू २२ फेब्रुवारी २०२१ - २६ नोव्हेंबर २०२२
भोजपुरी श्याम तुलसी झी गंगा २० सप्टेंबर २०२१ - २९ जुलै २०२२
तमिळ कार्थिगाई दीपम झी तमिळ ५ डिसेंबर २०२२ - चालू
मल्याळम श्यामंबरम झी केरळम ६ फेब्रुवारी २०२३ - चालू

बाह्य दुवे

संपादन
संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं | सावळ्याची जणू सावली