वीणा जगताप ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. २०१९ साली बिग बॉस मराठीमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झोत्यास आली.

वीणा जगताप
जन्म ४ मार्च
उल्हासनगर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी २

सुरुवातीचे जीवन संपादन

वीणाचा जन्म ४ मार्च रोजी उल्हासनगर, मुंबई येथे झाला. ती हिंदू कुटुंबातील आहे . वीणा हिला एक बहीण आहे.

वैयक्तिक जीवन संपादन

वीणा हिचे लग्न अद्याप झालेले नाही परंतु तिचे बिग बॉस मराठीतील मित्र शिव ठाकरेशी संबंध गुंतलेले आहे.[१]

कारकीर्द संपादन

वर्ष शीर्षक चॅनेल श्रेणी भाषा भूमिका
२०१५ ये रिश्ता क्या कहलाता है स्टार प्लस मालिका हिंदी निशा
२०१७-२०१९ राधा प्रेम रंगी रंगली कलर्स मराठी मालिका मराठी राधा
२०१८ वॉट्स अप लग्न सोनी मराठी चित्रपट
अस्सल पाहुणे इरसाल नमुने कलर्स मराठी वास्तविक शो पाहुणी
२०१९ बिग बॉस मराठी २ स्पर्धक
२०२० आई माझी काळुबाई सोनी मराठी मालिका आर्या
२०२१ हे तर काहीच नाय झी मराठी स्पर्धक
२०२२ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! रेवा दिक्षित

संदर्भ संपादन

  1. ^ "Exclusive: "I love everything about Shiv Thakare" says Bigg Boss Marathi fame Veena Jagtap". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-02-14. 2020-12-03 रोजी पाहिले.