कलर्स मराठी ही रामोजी राव समूहाची लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. मराठी प्रेक्षकांत अत्यंत लोकप्रिय असलेली ही वाहिनी असून चार दिवस सासूचे, या गोजिरवाण्या घरात, घाडगे ॲंड सून या काही मालिका घराघरांत पोहोचलेल्या आहेत.

कलर्स मराठी
सुरुवात०९ जुलै २०००
मालक Viacom18
चित्र_प्रकार576i (SDTV)
ब्रीदवाक्य जगण्याचे रंग मराठी
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
जुने नावई टीव्ही मराठी
बदललेले नावकलर्स मराठी
भगिनी वाहिनीकलर्स, कलर्स कन्नड, कलर्स बांगला, कलर्स उडिया, कलर्स गुजराती
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळhttp://www.colorsmarathi.com

प्रसारित मालिकासंपादन करा

 • दुपारी ०१.०० आज काय स्पेशल (शनि-रवि)
 • सायं.०६.३० सख्खे शेजारी
 • सायं‌.०७.०० सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस (दर रवि)
 • सायं.०७.०० राजा राणीची गं जोडी
 • सायं.०७.३० बाळूमामाच्या नावानं चांगभलं
 • रात्री ०८.०० जीव झाला येडापिसा
 • रात्री ०८.३० चंद्र आहे साक्षीला
 • रात्री ०९.०० सुंदरा मनामध्ये भरली
 • रात्री ०९.३० जय जय स्वामी समर्थ
 • रात्री १०.०० शुभमंगल ऑनलाईन
 • रात्री १०.३० सुखी माणसाचा सदरा

बाह्य दुवेसंपादन करा