अबीर गुलाल ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

अबीर गुलाल
निर्माता गुल खान
निर्मिती संस्था फोर लायन्स फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १७९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २७ मे २०२४ – २४ नोव्हेंबर २०२४
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • अक्षय केळकर - अगस्त्य निंबाळकर
  • गायत्री दातार - शुभ्रा देशमुख / शुभ्रा निंबाळकर
  • पायल जाधव - श्री गायकवाड / श्री अगस्त्य निंबाळकर
  • शुभांगी लाटकर - सुलक्षणा निंबाळकर
  • संदेश जाधव - धनाजीराव गायकवाड
  • शीतल कुलकर्णी - भारती गायकवाड
  • नीलपरी खानवलकर - प्रतिमा देशमुख
  • मनोज टाकणे - प्रभाकर देशमुख
  • सुरभी भावे
  • निकीता बांदवणे
  • कल्पना सारंग

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड लक्षणा कलर्स कन्नडा ९ ऑगस्ट २०२१ - ७ ऑक्टोबर २०२३
गुजराती रंगाई जाने रंगमा कलर्स गुजराती २५ ऑक्टोबर २०२३ - चालू