१७६० सासूबाई ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

१७६० सासूबाई
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १५४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी ई टीव्ही मराठी
प्रथम प्रसारण २ सप्टेंबर २०१३ – २५ सप्टेंबर २०१४

कलाकार

संपादन

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
गुजराती १७६० सासूमाँ कलर्स गुजराती ३ नोव्हेंबर २०१४ - २०१६