कलर्स मराठी

(ई टीव्ही मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)


कलर्स मराठी ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीवर चार दिवस सासूचे, या गोजिरवाण्या घरात, मेजवानी, तू माझा सांगाती, गणपती बाप्पा मोरया, कमला असे सुंदर कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.

कलर्स मराठी
सुरुवात०९ जुलै २०००
मालक वायाकॉम १८
ब्रीदवाक्य जगण्याचे रंग मराठी
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
जुने नावई टीव्ही मराठी
बदललेले नावकलर्स मराठी
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळकलर्स मराठी

पुरस्कारसंपादन करा

प्रसारित मालिकासंपादन करा

सोम-शनिसंपादन करा

  • सायं.०७.०० राजा राणीची गं जोडी
  • सायं.०७.३० बाळूमामाच्या नावानं चांगभलं
  • रात्री ०८.०० जय जय स्वामी समर्थ
  • रात्री ०८.३० बायको अशी हव्वी
  • रात्री ०९.०० सुंदरा मनामध्ये भरली
  • रात्री १०.३० शुभमंगल ऑनलाईन

कथाबाह्य कार्यक्रमसंपादन करा

  • रात्री ०९.३० सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची (सोम-बुध)
  • रात्री ०९.३० सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस (गुरु-शुक्र)

बाह्य दुवेसंपादन करा