स्वामिनी ही कलर्स मराठीवरील मालिका आहे. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित आहे.[१] मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स यांनी केली आहे. लेखन – दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या लहानपणीच्या भूमिकेत सृष्टी पगारे आणि तरुणपणीच्या भूमिकेत रेवती लेले असून माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन आहेत.[२]

स्वामिनी
दिग्दर्शक विरेन प्रधान
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३१२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता (११ नोव्हेंबर २०२० पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ९ सप्टेंबर २०१९ – २६ डिसेंबर २०२०
अधिक माहिती

कलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Rama-Madhav Wedding: स्वामिनी मालिकेत रंगणार रमा-माधवचा विवाहसोहळा!". timesnowmarathi. 2020-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "पेशव्यांची 'स्वामिनी' येत आहे मराठी मनावर अधिराज्य गाजवायला". लोकसत्ता. 2020-01-07 रोजी पाहिले.