कस्तुरी ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कस्तुरी
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १०२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २६ जून २०२३ – १३ ऑक्टोबर २०२३
अधिक माहिती
आधी पिरतीचा वणवा उरी पेटला

कलाकार

संपादन
  • दुष्यंत वाघ - निलेश
  • एकता लब्दे - कस्तुरी
  • अशोक फाळदेसाई - समर कुबेर
  • प्रतीक्षा जाधव - ऊर्मिला
  • जयवंत वाडकर
  • विद्या करंजीकर
  • स्वप्नील आजगांवकर

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड केंदासंपिगे कलर्स कन्नडा २२ ऑगस्ट २०२२ - चालू