प्रतीक्षा जाधव ही एक भारतीय अभिनेत्री असून तिचा जन्म पुण्यात झाला. मराठी सिनेसृष्टी, मराठी मालिका, हिंदी मालिका आणि मराठी नाटकांमध्ये तिच्या कामासाठी ती प्रसिद्ध आहे.[१][२][३]

प्रतीक्षा जाधव
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे देवमाणूस
धर्म हिंदू

मालिका संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Tuza Maza Jamtay actress Pratiksha Jadhav: My family initially objected to my acting aspirations fearing the glamour industry". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Marathi TV actress Pratiksha Jadhav: I miss enjoying Holi but have to be responsible now as covid cases are on the rise". The Times of India (इंग्रजी भाषेत). 28 March 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Exclusive: Apurva Nemlekar bids adieu to Tuza Maza Jamtay; Devmanus fame Pratiksha Jadhav to play Pammi in the show". The Times of India (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.