गाथा नवनाथांची ही २१ जून २०२१ पासून सोनी मराठी दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी धार्मिक मालिका आहे. या मालिकेत नवनाथ जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता.

गाथा नवनाथांची
प्रकार ऐतिहासिक
कलाकार खाली पहा
थीम संगीत संगीतकार पंकज पडघन
शीर्षकगीत गुरू ठाकूर
अंतिम संगीत कैलाश खेर
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या 2वर्षे
निर्मिती माहिती
कथा संकलन वैभव छाया
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण २१ जून २०२१ – चालू
अधिक माहिती

कलाकार संपादन

  • जयेश शेवाळकर
  • अनिरुद्ध जोशी
  • नकुल घाणेकर
  • मनोज गुरव
  • सुरभी हांडे
  • मृदुला कुलकर्णी
  • प्रतीक्षा जाधव