सोनी मराठी

मराठी मालिका प्रदर्शित करणारी मराठी वाहिनी

सोनी मराठी ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. सोनी मराठी हे १९ ऑगस्ट २०१८ ला सुरु झालेलं आहे.

सोनी मराठी
सुरुवात१९ ऑगस्ट २०१८
नेटवर्कसोनी नेटवर्क
ब्रीदवाक्य विणूया अतूट नाती
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वाहिनीसोनी टीव्ही, सोनी सब
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळhttps://www.sonymarathi.com

दैनंदिन मालिकासंपादन करा

  • संध्या.७.०० आई माझी काळुबाई
  • संध्या.७.३० तू चांदणे शिंपीत जाशी
  • रात्री ८.०० श्रीमंताघरची सून
  • रात्री ८.३० स्वराज्यजननी जिजामाता
  • रात्री ९.०० महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर (सोम-मंगळ)
  • रात्री ९.०० महाराष्ट्राची हास्य जत्रा (बुध-गुरु)
  • रात्री १०.०० अस्सं माहेर नको गं बाई!
  • रात्री १०.३० जिगरबाज