सुखाच्या सरींनी हे मन बावरे

सुखाच्या सरींनी हे मन बावरे
कलाकार शशांक केतकर, मृणाल दुसानीस
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
पहिला भाग ०९ ऑक्टोबर २०१८ - २१ मार्च २०२०
प्रथम प्रसारण २३ जुलै २०२० – २४ ऑक्टोबर २०२०
अधिक माहिती
आधी शुभमंगल ऑनलाईन

नवीन वेळेतसंपादन करा

क्र. दिनांक वार वेळ
०९ ऑक्टोबर २०१८ - ३० मार्च २०१९ सोम-शनि
(कधीतरी रवि)
रात्री ८
०१ एप्रिल २०१९ - २१ मार्च २०२० रात्री ९
२३ जुलै - २९ ऑगस्ट २०२०
३१ ऑगस्ट - २६ सप्टेंबर २०२० रात्री ९.३०
२८ सप्टेंबर - २४ ऑक्टोबर २०२० रात्री १०

कलाकारसंपादन करा

  1. शशांक केतकर
  2. मृणाल दुसानीस
  3. वंदना गुप्ते
  4. आशा शेलार
  5. शर्मिष्ठा राऊत
  6. विदिशा म्हसकर
  7. संग्राम समेळ
  8. अश्विनी मुकादम
  9. नयना आपटे