वंदना गुप्ते

मराठी चित्रपट अभिनेत्री

वंदना गुप्ते (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका माणिक वर्मा तिच्या आई होत.

वंदना गुप्ते
वंदना गुप्ते
जन्म वंदना गुप्ते
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी
पुरस्कार जीवनगौरव
वडील अमर वर्मा
आई माणिक वर्मा

वंदना गुप्ते यांची भूमिका असलेली मराठी नाटकेसंपादन करा

  • अखेरचा सवाल
  • आणि काही ओली पाने
  • गगनभेदी
  • चार चौघी
  • चार दिवस प्रेमाचे
  • चार दिन प्यार के (हिंदी)
  • झुंज
  • पद्मश्री धुंडिराज
  • प्रेमा तुझ्या गावा जावे
  • मदनबाधा
  • रंग उमलले मनाचे
  • रमले मी
  • वाडा चिरेबंदी
  • शूऽऽ कुठं बोलायचं नाही
  • श्री तशी सौ
  • संध्याछाया
  • सातव्या मुलीची सातवी मुलगी
  • सुंदर मी होणार
  • सेलेब्रेशन
  • सोनचाफा

वंदना गुप्ते यांची भूमिका असलेले मराठी चित्रपटसंपादन करा

  • आंधळी कोशिंबीर (२०१४)
  • टाईम प्लीज (२०१३)
  • दिवसेंदिवस (२००६)
  • पछाडलेला (२००४)
  • बाप रे बाप डोक्याला ताप (२००८)
  • बे दुणे साडेचार (२००९)
  • मणी मंगळसूत्र (२०१०)
  • मातीच्या चुली (२००६)
  • मीराबाई नॉट औट (हिंदी- २००८)
  • लपंडाव (१९९३)
  • समांतर (२००९)
  • The Other End oh the Line (हिंदी-इंग्रजी- २००८)

दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा

  • आंबट गोड (मराठी)
  • करीना करीना (हिदी - २००४-५)
  • पाण्डे और पाण्डे (हिंदी - २००६)
  • बंन्धन सात जन्मोंका (हिंदी - २००८-०९)
  • सजन रे झूट मत बोलो (हिंदी)
  • ह्या गोजिरवाण्या घरात (मराठी)

पुरस्कारसंपादन करा

बेळगावात झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात गोगटे फाउंडेशनच्या वतीने वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

बाह्य दुवेसंपादन करा



कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.